भारतीय १९ वर्षाखालील क्रिकेट संघाने खेळलेल्या युवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची यादी

खालील यादी भारतीय १९ वर्षाखालील क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत युवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची आहे. भारताने १६ ऑगस्ट १९८१ रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला युवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.

भारताने २०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२ साली १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकले आहेत.

चिन्ह अर्थ
सामना क्र. भारताने खेळलेल्या युवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचा क्र.
युवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्र. आयसीसी सदस्यांचे युवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध युवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता / अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
सामना क्र. युवा आं. एकदिवसीय क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१६ ऑगस्ट १९८१   इंग्लंड   फेनर्स मैदान, केंब्रिज   इंग्लंड
१९ १५ फेब्रुवारी १९८५   ऑस्ट्रेलिया   सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद   ऑस्ट्रेलिया
२० १७ फेब्रुवारी १९८५   ऑस्ट्रेलिया   वानखेडे स्टेडियम, बॉम्बे   ऑस्ट्रेलिया
२१ ६ मार्च १९८५   ऑस्ट्रेलिया   कीनान स्टेडियम, जमशेदपूर   ऑस्ट्रेलिया
२२ १५ मार्च १९८५   ऑस्ट्रेलिया   लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद   ऑस्ट्रेलिया
३० १९ नोव्हेंबर १९८६   ऑस्ट्रेलिया   विद्यापीठ ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया
३१ ९ डिसेंबर १९८६   ऑस्ट्रेलिया   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   भारत
३२ १० डिसेंबर १९८६   ऑस्ट्रेलिया   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया
३९ २० फेब्रुवारी १९८८   न्यूझीलंड   मॉरिन्सविल रिक्रिएशनल मैदान, मॉरिन्सविल   भारत
१० ४० २२ फेब्रुवारी १९८८   न्यूझीलंड   इडन पार्क, ऑकलंड   भारत
११ ४२ २८ फेब्रुवारी १९८८   इंग्लंड   रेनमार्क ओव्हल, रेनमार्क   भारत १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
१२ ४५ २९ फेब्रुवारी १९८८   ऑस्ट्रेलिया   बेर्री ओव्हल, बेर्री   ऑस्ट्रेलिया
१३ ५२ २ मार्च १९८८   पाकिस्तान   वेंटवर्थ ओव्हल, वेंटवर्थ   पाकिस्तान
१४ ५५ ३ मार्च १९८८   न्यूझीलंड   लॉक्स्टन ओव्हल, लॉक्स्टन   भारत
१५ ५९ ६ मार्च १९८८   वेस्ट इंडीज   चॅफे पार्क, मरबीन   वेस्ट इंडीज
१६ ६३ ७ मार्च १९८८   आयसीसी असोसिएट   बेर्री ओव्हल, बेर्री   भारत
१७ ६८ ८ मार्च १९८८   श्रीलंका   बेर्री ओव्हल, बेर्री   श्रीलंका
१८ ७८ ८ डिसेंबर १९८९   पाकिस्तान   बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   भारत १९८९ १९ वर्षांखालील आशिया चषक
१९ ८० १४ डिसेंबर १९८९   श्रीलंका   बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   भारत
२० ८१ १५ डिसेंबर १९८९   श्रीलंका   बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   भारत
२१ ८३ १९ जानेवारी १९९०   पाकिस्तान   ईडन गार्डन्स, कोलकाता   भारत
२२ ८५ २९ जानेवारी १९९०   पाकिस्तान   विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर   पाकिस्तान
२३ ९६ ४ मार्च १९९२   न्यूझीलंड   लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद   भारत
२४ ९७ ७ मार्च १९९२   न्यूझीलंड   नेहरू स्टेडियम, पुणे   भारत
२५ ९८ १० मार्च १९९२   न्यूझीलंड   नेहरू स्टेडियम, मडगाव   न्यूझीलंड
२६ ९९ २५ फेब्रुवारी १९९३   इंग्लंड   बाराबती स्टेडियम, कटक   भारत
२७ १०० २७ फेब्रुवारी १९९३   इंग्लंड   विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर   भारत
२८ १०१ ३ मार्च १९९३   इंग्लंड   गांधी मैदान, जलंधर   भारत
२९ ११३ २३ मार्च १९९४   ऑस्ट्रेलिया   रिलायन्स मैदान, बडोदा   ऑस्ट्रेलिया
३० ११४ २५ मार्च १९९४   ऑस्ट्रेलिया   सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद   भारत
३१ ११५ २७ मार्च १९९४   ऑस्ट्रेलिया   माधवराव सिंधिया क्रिकेट मैदान, राजकोट   भारत
३२ ११६ ४ ऑगस्ट १९९४   इंग्लंड   सोफिया गार्डन्स, कार्डिफ   इंग्लंड
३३ ११७ ६ ऑगस्ट १९९४   इंग्लंड   काउंटी मैदान, ब्रिस्टल   इंग्लंड
३४ १२१ ३ मार्च १९९५   ऑस्ट्रेलिया   मेलव्हिल ओव्हल, हॅमिल्टन   ऑस्ट्रेलिया
३५ १२२ ५ मार्च १९९५   ऑस्ट्रेलिया   रीड ओव्हल, वार्नामबुल   भारत
३६ १२३ १५ मार्च १९९५   ऑस्ट्रेलिया   व्हिलेज ग्रीन, सिडनी   ऑस्ट्रेलिया
३७ १३६ २२ एप्रिल १९९६   दक्षिण आफ्रिका   कॅप्टन रूप सिंग स्टेडियम, ग्वाल्हेर   भारत
३८ १३७ २४ एप्रिल १९९६   दक्षिण आफ्रिका   नेहरू स्टेडियम, इंदूर   भारत
३९ १३८ २६ एप्रिल १९९६   दक्षिण आफ्रिका   कर्नेल सिंग स्टेडियम, दिल्ली   भारत
४० १५० ५ मार्च १९९७   श्रीलंका   पी. सारा ओव्हल, कोलंबो   श्रीलंका
४१ १५१ ७ मार्च १९९७   श्रीलंका   डि सॉयसा मैदान, मोराटुवा   श्रीलंका
४२ १५२ ९ मार्च १९९७   श्रीलंका   सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो   भारत
४३ १६४ ११ जानेवारी १९९८   दक्षिण आफ्रिका   वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   दक्षिण आफ्रिका १९९८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
४४ १७५ १३ जानेवारी १९९८   स्कॉटलंड   लेनासिया स्टेडियम, जोहान्सबर्ग   भारत
४५ १८३ १५ जानेवारी १९९८   केन्या   आझादव्हिल ओव्हल, जोहान्सबर्ग   भारत
४६ १९३ २० जानेवारी १९९८   ऑस्ट्रेलिया   सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन   ऑस्ट्रेलिया
४७ २०६ २४ जानेवारी १९९८   इंग्लंड   विलोमूर पार्क, बेनोनी   भारत
४८ २११ २९ जानेवारी १९९८   पाकिस्तान   किंग्जमीड, डर्बन   भारत
४९ २२३ ५ मार्च १९९९   श्रीलंका   कॅप्टन रूप सिंग स्टेडियम, ग्वाल्हेर   भारत
५० २२४ ७ मार्च १९९९   श्रीलंका   कॅप्टन रूप सिंग स्टेडियम, ग्वाल्हेर   भारत
५१ २२५ ९ मार्च १९९९   श्रीलंका   फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली   भारत
५२ २२६ ११ मार्च १९९९   श्रीलंका   फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली   भारत
५३ २३४ १२ जानेवारी २०००   बांगलादेश   डि सॉयसा मैदान, मोराटुवा   भारत २००० १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
५४ २४२ १४ जानेवारी २०००   नेदरलँड्स   उयानवाट्टे स्टेडियम, मतारा अनिर्णित
५५ २४८ १६ जानेवारी २०००   न्यूझीलंड   गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली   भारत
५६ २५१ १८ जानेवारी २०००   नेपाळ   श्रीलंका पोलीस दल मैदान, कोलंबो   भारत
५७ २५९ २० जानेवारी २०००   इंग्लंड   कोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो   भारत
५८ २६९ २२ जानेवारी २०००   श्रीलंका   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत
५९ २७५ २५ जानेवारी २०००   ऑस्ट्रेलिया   पी. सारा ओव्हल, कोलंबो   भारत
६० २७९ २८ जानेवारी २०००   श्रीलंका   सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो   भारत
६१ २८३ २ फेब्रुवारी २००१   इंग्लंड   लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद   भारत
६२ २८४ ४ फेब्रुवारी २००१   इंग्लंड   इंदिरा गांधी स्टेडियम, विजयवाडा   इंग्लंड
६३ २८५ ६ फेब्रुवारी २००१   इंग्लंड   लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद   भारत
६४ ३०६ २१ जानेवारी २००२   कॅनडा   कॉलिन मेडन पार्क, ऑकलंड   भारत २००२ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
६५ ३१६ २३ जानेवारी २००२   दक्षिण आफ्रिका   नॉर्थ हार्बर स्टेडियम, ऑकलंड   भारत
६६ ३१८ २४ जानेवारी २००२   बांगलादेश   नॉर्थ हार्बर स्टेडियम, ऑकलंड   बांगलादेश
६७ ३२६ २७ जानेवारी २००२   वेस्ट इंडीज   बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन   भारत
६८ ३३४ २९ जानेवारी २००२   श्रीलंका   बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन   भारत
६९ ३४२ ३१ जानेवारी २००२   पाकिस्तान   लिंकन ग्रीन, लिंकन   पाकिस्तान
७० ३४९ ३ फेब्रुवारी २००२   दक्षिण आफ्रिका   बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन   दक्षिण आफ्रिका
७१ ३५५ २७ ऑगस्ट २००२   इंग्लंड   काउंटी मैदान, ब्रिस्टल   भारत
७२ ३५६ २९ ऑगस्ट २००२   इंग्लंड   काउंटी मैदान, टाँटन   भारत
७३ ३५७ ३० ऑगस्ट २००२   इंग्लंड   काउंटी मैदान, टाँटन   भारत
७४ ३७० ३१ ऑक्टोबर २००३   श्रीलंका   गद्दाफी स्टेडियम, लाहोर   श्रीलंका २००३ १९ वर्षांखालील आशिया चषक
७५ ३७३ २ नोव्हेंबर २००३   पाकिस्तान   गद्दाफी स्टेडियम, लाहोर   भारत
७६ ३७४ ४ नोव्हेंबर २००३   बांगलादेश   गद्दाफी स्टेडियम, लाहोर   भारत
७७ ३७६ ६ नोव्हेंबर २००३   श्रीलंका   गद्दाफी स्टेडियम, लाहोर   भारत
७८ ३८६ १६ फेब्रुवारी २००४   स्कॉटलंड   बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   भारत २००४ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
७९ ३९४ १८ फेब्रुवारी २००४   न्यूझीलंड   बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   भारत
८० ४०२ २० फेब्रुवारी २००४   बांगलादेश   बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   भारत
८१ ४०६ २२ फेब्रुवारी २००४   दक्षिण आफ्रिका   बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   दक्षिण आफ्रिका
८२ ४१४ २४ फेब्रुवारी २००४   वेस्ट इंडीज   बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   भारत
८३ ४२२ २६ फेब्रुवारी २००४   श्रीलंका   बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   भारत
८४ ४३० २९ फेब्रुवारी २००४   पाकिस्तान   बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   पाकिस्तान
८५ ४३६ ८ फेब्रुवारी २००५   इंग्लंड   महाराज वीर विक्रम स्टेडियम, अगरतळा   भारत
८६ ४३७ ९ फेब्रुवारी २००५   इंग्लंड   महाराज वीर विक्रम स्टेडियम, अगरतळा   भारत
८७ ४३८ ११ फेब्रुवारी २००५   इंग्लंड   ईडन गार्डन्स, कोलकाता   इंग्लंड
८८ ४३९ १२ फेब्रुवारी २००५   इंग्लंड   ईडन गार्डन्स, कोलकाता   भारत
८९ ४४० १४ फेब्रुवारी २००५   इंग्लंड   कांचनजुंगा स्टेडियम, सिलिगुडी   भारत
९० ४४७ १९ सप्टेंबर २००५   ऑस्ट्रेलिया   पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली   भारत
९१ ४४८ २१ सप्टेंबर २००५   ऑस्ट्रेलिया   पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली   ऑस्ट्रेलिया
९२ ४४९ २४ सप्टेंबर २००५   ऑस्ट्रेलिया   एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाळा   भारत
९३ ४५० २५ सप्टेंबर २००५   ऑस्ट्रेलिया   एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाळा   भारत
९४ ४५१ २८ सप्टेंबर २००५   ऑस्ट्रेलिया   फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली   भारत
९५ ४५२ १९ नोव्हेंबर २००५   बांगलादेश   विशाखापट्टणम पोर्ट ट्रस्ट स्टेडियम, विशाखापट्टणम   भारत २००५-०६ १९ वर्षांखालील ॲफ्रो-आशिया चषक
९६ ४५६ १९ नोव्हेंबर २००५   दक्षिण आफ्रिका   डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम   भारत
९७ ४५९ १९ नोव्हेंबर २००५   श्रीलंका   उक्कू स्टेडियम, विशाखापट्टणम   भारत
९८ ४६२ १९ नोव्हेंबर २००५   झिम्बाब्वे   उक्कू स्टेडियम, विशाखापट्टणम   भारत
९९ ४६५ १९ नोव्हेंबर २००५   पाकिस्तान   डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम   भारत
१०० ४६७ १९ नोव्हेंबर २००५   श्रीलंका   डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम   भारत
सामना क्र. युवा आं. एकदिवसीय क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०१ ४८७ ६ फेब्रुवारी २००६   नामिबिया   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत २००६ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
१०२ ४९७ ८ फेब्रुवारी २००६   स्कॉटलंड   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत
१०३ ५०५ १० फेब्रुवारी २००६   श्रीलंका   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत
१०४ ५०७ ११ फेब्रुवारी २००६   वेस्ट इंडीज   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत
१०५ ५१५ १५ फेब्रुवारी २००६   इंग्लंड   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत
१०६ ५२५ १९ फेब्रुवारी २००६   पाकिस्तान   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   पाकिस्तान
१०७ ५२६ १८ जुलै २००६   इंग्लंड   काउंटी मैदान, डर्बी   भारत
१०८ ५२७ २० जुलै २००६   इंग्लंड   सोफिया गार्डन्स, कार्डिफ   भारत
१०९ ५२८ २१ जुलै २००६   इंग्लंड   सोफिया गार्डन्स, कार्डिफ   भारत
११० ५२९ १९ सप्टेंबर २००६   पाकिस्तान   गद्दाफी स्टेडियम, लाहोर   भारत
१११ ५३० २१ सप्टेंबर २००६   पाकिस्तान   शेखपुरा स्टेडियम, शेखपुरा   भारत
११२ ५३१ २३ सप्टेंबर २००६   पाकिस्तान   बाग-ए-जीना, लाहोर   भारत
११३ ५३२ २४ सप्टेंबर २००६   पाकिस्तान   गद्दाफी स्टेडियम, लाहोर   भारत
११४ ५३५ ७ फेब्रुवारी २००७   न्यूझीलंड   बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन   भारत
११५ ५३७ ८ फेब्रुवारी २००७   न्यूझीलंड   बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन   न्यूझीलंड
११६ ५३८ १० फेब्रुवारी २००७   न्यूझीलंड   बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन   भारत
११७ ५४० १३ फेब्रुवारी २००७   श्रीलंका   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   भारत
११८ ५४१ १४ फेब्रुवारी २००७   श्रीलंका   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   भारत
११९ ५४२ १८ फेब्रुवारी २००७   इंग्लंड   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   भारत २००६-०७ मलेशिया १९ वर्षांखालील तिरंगी मालिका
१२० ५४३ २१ फेब्रुवारी २००७   इंग्लंड   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   भारत
१२१ ५४४ २३ फेब्रुवारी २००७   इंग्लंड   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   भारत
१२२ ५५१ २० जुलै २००७   श्रीलंका   श्रीलंका पोलीस दल मैदान, कोलंबो   भारत २००७ श्रीलंका १९ वर्षांखालील तिरंगी मालिका
१२३ ५५२ २२ जुलै २००७   बांगलादेश   पी. सारा ओव्हल, कोलंबो   भारत
१२४ ५५४ २५ जुलै २००७   श्रीलंका   नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो   भारत
१२५ ५५५ २६ जुलै २००७   बांगलादेश   श्रीलंका पोलीस दल मैदान, कोलंबो   भारत
१२६ ५५६ २८ जुलै २००७   बांगलादेश   कोल्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो   भारत
१२७ ५७८ २ जानेवारी २००८   दक्षिण आफ्रिका   सिनोव्हिच पार्क, प्रिटोरिया   भारत २००७-०८ दक्षिण आफ्रिका १९ वर्षांखालील तिरंगी मालिका
१२८ ५७९ ३ जानेवारी २००८   बांगलादेश   सिनोव्हिच पार्क, प्रिटोरिया   भारत
१२९ ५८० ५ जानेवारी २००८   दक्षिण आफ्रिका   सिनोव्हिच पार्क, प्रिटोरिया   भारत
१३० ५८१ ६ जानेवारी २००८   बांगलादेश   सिनोव्हिच पार्क, प्रिटोरिया   भारत
१३१ ५८२ ८ जानेवारी २००८   बांगलादेश   सिनोव्हिच पार्क, प्रिटोरिया   भारत
१३२ ५९५ १७ फेब्रुवारी २००८   पापुआ न्यू गिनी   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   भारत २००८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
१३३ ६०३ १९ फेब्रुवारी २००८   दक्षिण आफ्रिका   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   भारत
१३४ ६१५ २२ फेब्रुवारी २००८   वेस्ट इंडीज   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   भारत
१३५ ६१८ २४ फेब्रुवारी २००८   इंग्लंड   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   भारत
१३६ ६२८ २७ फेब्रुवारी २००८   न्यूझीलंड   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   भारत
१३७ ६३६ २ मार्च २००८   दक्षिण आफ्रिका   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   भारत
१३८ ६४७ ७ एप्रिल २००९   ऑस्ट्रेलिया   बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट   भारत
१३९ ६४८ ९ एप्रिल २००९   ऑस्ट्रेलिया   बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट   भारत
१४० ६४९ १७ एप्रिल २००९   ऑस्ट्रेलिया   वाका मैदान, पर्थ   ऑस्ट्रेलिया
१४१ ६८९ २८ डिसेंबर २००९   दक्षिण आफ्रिका   वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   भारत २००९-१० दक्षिण आफ्रिका १९ वर्षांखालील तिरंगी मालिका
१४२ ६९० ३० डिसेंबर २००९   श्रीलंका   राजा सप्तम जॉर्ज शालेय मैदान, जोहान्सबर्ग   भारत
१४३ ६९२ २ जानेवारी २०१०   श्रीलंका   रॅंडबर्ग क्रिकेट स्टेडियम, जोहान्सबर्ग   भारत
१४४ ६९३ १५ जानेवारी २०१०   अफगाणिस्तान   बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन   भारत २०१० १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
१४५ ७०३ १७ जानेवारी २०१०   हाँग काँग   हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च   भारत
१४६ ७१६ २१ जानेवारी २०१०   इंग्लंड   बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन   इंग्लंड
१४७ ७१९ २३ जानेवारी २०१०   पाकिस्तान   बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन   पाकिस्तान
१४८ ७२६ २५ जानेवारी २०१०   इंग्लंड   हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च   भारत
१४९ ७३५ २७ जानेवारी २०१०   दक्षिण आफ्रिका   बर्ट सट्क्लिफ ओव्हल क्र.३, लिंकन   दक्षिण आफ्रिका
१५० ७७० २७ सप्टेंबर २०११   ऑस्ट्रेलिया   विशाखापट्टणम पोर्ट ट्रस्ट स्टेडियम, विशाखापट्टणम   भारत २०११ भारत १९ वर्षांखालील चौरंगी मालिका
१५१ ७७३ २९ सप्टेंबर २०११   श्रीलंका   डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम   भारत
१५२ ७७५ १ ऑक्टोबर २०११   वेस्ट इंडीज   विशाखापट्टणम पोर्ट ट्रस्ट स्टेडियम, विशाखापट्टणम   भारत
१५३ ७७६ ३ ऑक्टोबर २०११   ऑस्ट्रेलिया   डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम   भारत
१५४ ७७९ ५ ऑक्टोबर २०११   श्रीलंका   विशाखापट्टणम पोर्ट ट्रस्ट स्टेडियम, विशाखापट्टणम   भारत
१५५ ७८१ ७ ऑक्टोबर २०११   वेस्ट इंडीज   डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम   भारत
१५६ ७८३ ९ ऑक्टोबर २०११   श्रीलंका   डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम   भारत
१५७ ८०५ ५ एप्रिल २०१२   न्यूझीलंड   एंडेव्हर पार्क, टाउन्सव्हिल   न्यूझीलंड २०११-१२ ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील चौरंगी मालिका
१५८ ८०६ ७ एप्रिल २०१२   ऑस्ट्रेलिया   टोनी आयर्लंड स्टेडियम, टाउन्सव्हिल   ऑस्ट्रेलिया
१५९ ८०९ ९ एप्रिल २०१२   इंग्लंड   एंडेव्हर पार्क, टाउन्सव्हिल   इंग्लंड
१६० ८११ १३ एप्रिल २०१२   इंग्लंड   टोनी आयर्लंड स्टेडियम, टाउन्सव्हिल   भारत
१६१ ८१२ १५ एप्रिल २०१२   ऑस्ट्रेलिया   एंडेव्हर पार्क, टाउन्सव्हिल   भारत
१६२ ८१५ २४ जून २०१२   पाकिस्तान   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   पाकिस्तान २०१२ १९ वर्षांखालील आशिया चषक
१६३ ८१६ २९ जून २०१२   श्रीलंका   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   भारत
१६४ ८१७ १ जुलै २०१२   पाकिस्तान   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर बरोबरीत
१६५ ८२७ १२ ऑगस्ट २०१२   वेस्ट इंडीज   टोनी आयर्लंड स्टेडियम, टाउन्सव्हिल   वेस्ट इंडीज २०१२ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
१६६ ८३५ १४ ऑगस्ट २०१२   झिम्बाब्वे   टोनी आयर्लंड स्टेडियम, टाउन्सव्हिल   भारत
१६७ ८४२ १६ ऑगस्ट २०१२   पापुआ न्यू गिनी   एंडेव्हर पार्क, टाउन्सव्हिल   भारत
१६८ ८४९ २० ऑगस्ट २०१२   पाकिस्तान   टोनी आयर्लंड स्टेडियम, टाउन्सव्हिल   भारत
१६९ ८६० २३ ऑगस्ट २०१२   न्यूझीलंड   टोनी आयर्लंड स्टेडियम, टाउन्सव्हिल   भारत
१७० ८६८ २६ ऑगस्ट २०१२   ऑस्ट्रेलिया   टोनी आयर्लंड स्टेडियम, टाउन्सव्हिल   भारत
१७१ ८८३ २ जुलै २०१३   ऑस्ट्रेलिया   मारारा ओव्हल, डार्विन   भारत २०१३ ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील तिरंगी मालिका
१७२ ८८४ ४ जुलै २०१३   न्यूझीलंड   मारारा ओव्हल, डार्विन   भारत
१७३ ८८६ ८ जुलै २०१३   ऑस्ट्रेलिया   मारारा ओव्हल, डार्विन   भारत
१७४ ८८७ १० जुलै २०१३   न्यूझीलंड   मारारा ओव्हल, डार्विन   भारत
१७५ ८८८ १२ जुलै २०१३   ऑस्ट्रेलिया   मारारा ओव्हल, डार्विन   भारत
१७६ ८८९ ४ ऑगस्ट २०१३   श्रीलंका   रणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला अनिर्णित
१७७ ८९१ ६ ऑगस्ट २०१३   श्रीलंका   वेलगेदेरा स्टेडियम, कुरुनेगला   भारत
१७८ ८९४ ८ ऑगस्ट २०१३   श्रीलंका   रणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला   भारत
१७९ ९०३ २३ सप्टेंबर २०१३   झिम्बाब्वे   डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम   भारत २०१३ भारत १९ वर्षांखालील चौरंगी मालिका
१८० ९०५ २५ सप्टेंबर २०१३   दक्षिण आफ्रिका   विशाखापट्टणम पोर्ट ट्रस्ट स्टेडियम, विशाखापट्टणम   भारत
१८१ ९०६ २७ सप्टेंबर २०१३   ऑस्ट्रेलिया   डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम   भारत
१८२ ९०९ २९ सप्टेंबर २०१३   झिम्बाब्वे   विशाखापट्टणम पोर्ट ट्रस्ट स्टेडियम, विशाखापट्टणम   भारत
१८३ ९११ १ ऑक्टोबर २०१३   दक्षिण आफ्रिका   डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम   दक्षिण आफ्रिका
१८४ ९१३ ५ ऑक्टोबर २०१३   दक्षिण आफ्रिका   डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम   भारत
१८५ ९२७ ३१ डिसेंबर २०१३   पाकिस्तान   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   पाकिस्तान २०१३-१४ १९ वर्षांखालील आशिया चषक
१८६ ९२८ २ जानेवारी २०१४   श्रीलंका   आयसीसी अकादमी, दुबई   भारत
१८७ ९२९ ४ जानेवारी २०१४   पाकिस्तान   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   भारत
१८८ ९३९ १५ फेब्रुवारी २०१४   पाकिस्तान   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   भारत २०१४ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
१८९ ९४७ १७ फेब्रुवारी २०१४   स्कॉटलंड   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   भारत
१९० ९५५ १९ फेब्रुवारी २०१४   पापुआ न्यू गिनी   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   भारत
१९१ ९५८ २२ फेब्रुवारी २०१४   इंग्लंड   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   इंग्लंड
१९२ ९६६ २४ फेब्रुवारी २०१४   श्रीलंका   आयसीसी अकादमी, दुबई   भारत
१९३ ९७७ २७ फेब्रुवारी २०१४   वेस्ट इंडीज   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   भारत
१९४ १०२७ २० नोव्हेंबर २०१५   बांगलादेश   जाधवपूर विद्यापीठ क्रीडा संकुल मैदान, कोलकाता   भारत
१९५ १०२८ २४ नोव्हेंबर २०१५   बांगलादेश   जाधवपूर विद्यापीठ क्रीडा संकुल मैदान, कोलकाता   भारत
१९६ १०२९ २९ नोव्हेंबर २०१५   बांगलादेश   जाधवपूर विद्यापीठ क्रीडा संकुल मैदान, कोलकाता   भारत
१९७ १०३० ११ डिसेंबर २०१५   इंग्लंड   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत २०१५-१६ श्रीलंका १९ वर्षांखालील तिरंगी मालिका
१९८ १०३१ १२ डिसेंबर २०१५   श्रीलंका   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत
१९९ १०३३ १५ डिसेंबर २०१५   इंग्लंड   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत
२०० १०३४ १७ डिसेंबर २०१५   श्रीलंका   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत
सामना क्र. युवा आं. एकदिवसीय क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
२०१ १०३६ २१ डिसेंबर २०१५   श्रीलंका   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत २०१५-१६ श्रीलंका १९ वर्षांखालील तिरंगी मालिका
२०२ १०५० २८ जानेवारी २०१६   आयर्लंड   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   भारत २०१६ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
२०३ १०५७ ३० जानेवारी २०१६   न्यूझीलंड   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   भारत
२०४ १०६४ १ फेब्रुवारी २०१६   नेपाळ   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   भारत
२०५ १०७५ ६ फेब्रुवारी २०१६   नामिबिया   खानसाहेब ओस्मानी फातुल्ला मैदान, फातुल्ला   भारत
२०६ १०८२ ९ फेब्रुवारी २०१६   श्रीलंका   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   भारत
२०७ १०९३ १४ फेब्रुवारी २०१६   वेस्ट इंडीज   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   वेस्ट इंडीज
२०८ ११०१ १८ डिसेंबर २०१६   श्रीलंका   डि सॉयसा मैदान, मोराटुवा   भारत २०१६ १९ वर्षांखालील आशिया चषक
२०९ ११०३ २३ डिसेंबर २०१६   श्रीलंका   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत
२१० १११४ ३० जानेवारी २०१७   इंग्लंड   वानखेडे स्टेडियम, मुंबई   इंग्लंड
२११ १११५ १ फेब्रुवारी २०१७   इंग्लंड   ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई   भारत
२१२ १११७ ३ फेब्रुवारी २०१७   इंग्लंड   ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई   भारत
२१३ ११२० ६ फेब्रुवारी २०१७   इंग्लंड   वानखेडे स्टेडियम, मुंबई   भारत
२१४ ११२१ ८ फेब्रुवारी २०१७   इंग्लंड   वानखेडे स्टेडियम, मुंबई बरोबरीत
२१५ ११३५ ७ ऑगस्ट २०१७   इंग्लंड   सोफिया गार्डन्स, कार्डिफ   भारत
२१६ ११३६ ९ ऑगस्ट २०१७   इंग्लंड   सेंट लॉरेन्स मैदान, कँटरबरी   भारत
२१७ ११३७ १२ ऑगस्ट २०१७   इंग्लंड   काउंटी मैदान, होव   भारत
२१८ ११३८ १४ ऑगस्ट २०१७   इंग्लंड   काउंटी मैदान, ब्रिस्टल   भारत
२१९ ११३९ १६ ऑगस्ट २०१७   इंग्लंड   काउंटी मैदान, टाँटन   भारत
२२० ११४८ १४ नोव्हेंबर २०१७   बांगलादेश   किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर   बांगलादेश २०१७ १९ वर्षांखालील आशिया चषक
२२१ ११६४ १४ जानेवारी २०१८   ऑस्ट्रेलिया   बे ओव्हल, माऊंट माउंगानुई   भारत २०१८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
२२२ ११६८ १६ जानेवारी २०१८   पापुआ न्यू गिनी   बे ओव्हल, माऊंट माउंगानुई   भारत
२२३ ११७७ १९ जानेवारी २०१८   झिम्बाब्वे   बे ओव्हल, माऊंट माउंगानुई   भारत
२२४ ११९२ २६ जानेवारी २०१८   बांगलादेश   जॉन डेव्हिस ओव्हल, क्वीन्सटाउन   भारत
२२५ १२०१ ३० जानेवारी २०१८   पाकिस्तान   हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च   भारत
२२६ १२०४ ३ फेब्रुवारी २०१८   ऑस्ट्रेलिया   बे ओव्हल, माऊंट माउंगानुई   भारत
२२७ १२०७ ३० जुलै २०१८   श्रीलंका   पी. सारा ओव्हल, कोलंबो   भारत
२२८ १२०८ २ ऑगस्ट २०१८   श्रीलंका   सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो   श्रीलंका
२२९ १२०९ ५ ऑगस्ट २०१८   श्रीलंका   सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो   श्रीलंका
२३० १२१० ७ ऑगस्ट २०१८   श्रीलंका   डि सॉयसा मैदान, मोराटुवा   भारत
२३१ १२११ १० ऑगस्ट २०१८   श्रीलंका   डि सॉयसा मैदान, मोराटुवा   भारत
२३२ १२१४ २ ऑक्टोबर २०१८   अफगाणिस्तान   बांगलादेश क्रीडा शिक्षा प्रतिष्ठान मैदान क्र.३, सावर   भारत २०१८ १९ वर्षांखालील आशिया चषक
२३३ १२१६ ४ ऑक्टोबर २०१८   बांगलादेश   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   भारत
२३४ १२१८ ७ ऑक्टोबर २०१८   श्रीलंका   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   भारत
२३५ १२४८ २१ जुलै २०१९   इंग्लंड   न्यू रोड, वॉरसेस्टर   भारत २०१९ इंग्लंड १९ वर्षांखालील तिरंगी मालिका
२३६ १२५० २४ जुलै २०१९   बांगलादेश   न्यू रोड, वॉरसेस्टर   भारत
२३७ १२५१ २६ जुलै २०१९   इंग्लंड   विद्यालय मैदान, चेल्टनहॅम   इंग्लंड
२३८ १२५३ ३० जुलै २०१९   बांगलादेश   टोबी होव क्रिकेट मैदान, एसेक्स   बांगलादेश
२३९ १२५५ ३ ऑगस्ट २०१९   इंग्लंड   काउंटी मैदान, चेम्सफोर्ड   भारत
२४० १२५७ ७ ऑगस्ट २०१९   बांगलादेश   काउंटी मैदान, बेकेनहॅम अनिर्णित
२४१ १२५८ ९ ऑगस्ट २०१९   इंग्लंड   काउंटी मैदान, बेकेनहॅम   इंग्लंड
२४२ १२५९ ११ ऑगस्ट २०१९   बांगलादेश   काउंटी मैदान, होव   भारत
२४३ १२६१ ७ सप्टेंबर २०१९   पाकिस्तान   डि सॉयसा मैदान, मोराटुवा   भारत २०१८ १९ वर्षांखालील आशिया चषक
२४४ १२६२ ९ सप्टेंबर २०१९   अफगाणिस्तान   कोल्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो   भारत
२४५ १२६४ १४ सप्टेंबर २०१९   बांगलादेश   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत
२४६ १२७४ २२ नोव्हेंबर २०१९   अफगाणिस्तान   भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम क्र.२, लखनऊ   भारत
२४७ १२७५ २४ नोव्हेंबर २०१९   अफगाणिस्तान   भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम क्र.२, लखनऊ   भारत
२४८ १२७६ २६ नोव्हेंबर २०१९   अफगाणिस्तान   भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम क्र.२, लखनऊ   अफगाणिस्तान
२४९ १२७७ २८ नोव्हेंबर २०१९   अफगाणिस्तान   भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम क्र.२, लखनऊ   भारत
२५० १२७८ ३० नोव्हेंबर २०१९   अफगाणिस्तान   भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम क्र.२, लखनऊ   अफगाणिस्तान
२५१ १२८९ २६ डिसेंबर २०१९   दक्षिण आफ्रिका   बफेलो पार्क, ईस्ट लंडन   भारत
२५२ १२९० २८ डिसेंबर २०१९   दक्षिण आफ्रिका   बफेलो पार्क, ईस्ट लंडन   भारत
२५३ १२९१ ३० डिसेंबर २०१९   दक्षिण आफ्रिका   बफेलो पार्क, ईस्ट लंडन   दक्षिण आफ्रिका
२५४ १२९२ ३ जानेवारी २०२०   दक्षिण आफ्रिका   चॅटस्वर्थ स्टेडियम, डर्बन   भारत २०१८-१९ दक्षिण आफ्रिका १९ वर्षांखालील चौरंगी मालिका
२५५ १२९४ ५ जानेवारी २०२०   झिम्बाब्वे   किंग्जमीड, डर्बन   भारत
२५६ १२९७ ७ जानेवारी २०२०   न्यूझीलंड   चॅटस्वर्थ स्टेडियम, डर्बन   भारत
२५७ १२९९ ९ जानेवारी २०२०   दक्षिण आफ्रिका   किंग्जमीड, डर्बन   भारत
२५८ १३०६ १९ जानेवारी २०२०   श्रीलंका   मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन   भारत २०२० १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
२५९ १३१० २१ जानेवारी २०२०   जपान   मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन   भारत
२६० १३१८ २४ जानेवारी २०२०   न्यूझीलंड   मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन   भारत
२६१ १३२५ २८ जानेवारी २०२०   ऑस्ट्रेलिया   सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम   भारत
२६२ १३४१ ४ फेब्रुवारी २०२०   पाकिस्तान   सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम   भारत
२६३ १३४५ ९ फेब्रुवारी २०२०   बांगलादेश   सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम   बांगलादेश
२६४ १३६८ २५ डिसेंबर २०२१   पाकिस्तान   आयसीसी अकादमी मैदान क्र.२, दुबई   पाकिस्तान २०२१-२२ १९ वर्षांखालील आशिया चषक
२६५ १३७० २७ डिसेंबर २०२१   अफगाणिस्तान   आयसीसी अकादमी मैदान क्र.२, दुबई   भारत
२६६ १३७५ ३० डिसेंबर २०२१   बांगलादेश   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   भारत
२६७ १३७८ ३१ डिसेंबर २०२१   श्रीलंका   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   भारत
२६८ १३८५ १५ जानेवारी २०२२   दक्षिण आफ्रिका   प्रोव्हिडन्स मैदान, गयाना   भारत २०२२ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
२६९ १३९६ १९ जानेवारी २०२२   आयर्लंड   ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद   भारत
२७० १४०३ २२ जानेवारी २०२२   युगांडा   ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद   भारत
२७१ १४१५ २९ जानेवारी २०२२   बांगलादेश   कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा   भारत
२७२ १४२३ २ फेब्रुवारी २०२२   ऑस्ट्रेलिया   कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा   भारत
२७३ १४२७ ५ फेब्रुवारी २०२२   इंग्लंड   सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा   भारत
२७४ १४७६ ८ डिसेंबर २०२३   अफगाणिस्तान   आयसीसी अकादमी मैदान क्र.१, दुबई   भारत २०२३ १९ वर्षांखालील आशिया चषक
२७५ १४७७ १० डिसेंबर २०२३   पाकिस्तान   आयसीसी अकादमी मैदान क्र.१, दुबई   पाकिस्तान
२७६ १४८० १५ डिसेंबर २०२३   बांगलादेश   आयसीसी अकादमी मैदान क्र.२, दुबई   बांगलादेश
२७७ १४८१ २९ डिसेंबर २०२३   अफगाणिस्तान   ॲलन लॉसन ओव्हल, जोहान्सबर्ग   भारत २०२३-२४ दक्षिण आफ्रिका १९ वर्षांखालील तिरंगी मालिका
२७८ १४८३ २ जानेवारी २०२४   दक्षिण आफ्रिका   ॲलन लॉसन ओव्हल, जोहान्सबर्ग   भारत
२७९ १४८४ ४ जानेवारी २०२४   अफगाणिस्तान   ॲलन लॉसन ओव्हल, जोहान्सबर्ग   भारत
२८० १४८५ ६ जानेवारी २०२४   दक्षिण आफ्रिका   ॲलन लॉसन ओव्हल, जोहान्सबर्ग   भारत
२८१ १४९१ २० जानेवारी २०२४   बांगलादेश   मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन   भारत २०२४ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
२८२ १५०३ २५ जानेवारी २०२४   आयर्लंड   मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन   भारत
२८३ १५११ २८ जानेवारी २०२४   अमेरिका   मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन   भारत
२८४ १५१३ ३० जानेवारी २०२४   न्यूझीलंड   मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन   भारत
२८५ १५२१ २ फेब्रुवारी २०२४   नेपाळ   मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन   भारत
२८६ १५२७ ६ फेब्रुवारी २०२४   दक्षिण आफ्रिका   विलोमूर पार्क, बेनोनी   भारत
२८७ १५२९ ११ फेब्रुवारी २०२४   पाकिस्तान किंवा   ऑस्ट्रेलिया   विलोमूर पार्क, बेनोनी (अंतिम सामना) TBD

हे सुद्धा पहा

संपादन