भारतीय १९ वर्षाखालील क्रिकेट संघाने खेळलेल्या युवा कसोटी सामन्यांची यादी

खालील यादी भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत युवा कसोटी सामन्यांची आहे. भारताने २० जानेवारी १९७९ रोजी पाकिस्तानविरुद्ध पहिला युवा कसोटी सामना खेळला.

चिन्ह अर्थ
युवा सामना क्र. भारताने खेळलेल्या युवा कसोटी सामन्याचा क्र.
युवा कसोटी क्र. संपूर्ण सदस्यांचे युवा कसोटी क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध युवा कसोटी खेळली त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना क्र. कसोटी क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
२०-२२ जानेवारी १९७९   पाकिस्तान   वानखेडे स्टेडियम, बॉम्बे अनिर्णित
२७-२९ जानेवारी १९७९   पाकिस्तान   एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास अनिर्णित
१० २-४ फेब्रुवारी १९७९   पाकिस्तान   ईडन गार्डन्स, कोलकाता अनिर्णित
१२ १६-१८ फेब्रुवारी १९७९   पाकिस्तान   फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली अनिर्णित
१४ २०-२२ फेब्रुवारी १९७९   पाकिस्तान   के.डी. सिंग बाबू स्टेडियम, लखनौ अनिर्णित
२१ ८-१० ऑगस्ट १९८१   इंग्लंड   ग्रेस रोड, लेस्टर अनिर्णित
२२ २२-२४ ऑगस्ट १९८१   इंग्लंड   काउंटी मैदान, चेम्सफोर्ड अनिर्णित
२३ २-४ सप्टेंबर १९८१   इंग्लंड   ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर अनिर्णित
३९ २५-२८ फेब्रुवारी १९८५   ऑस्ट्रेलिया   फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली   ऑस्ट्रेलिया
१० ४० ९-१२ मार्च १९८५   ऑस्ट्रेलिया   मोईन-उल-हक स्टेडियम, पटना अनिर्णित
११ ४१ १८-२१ मार्च १९८५   ऑस्ट्रेलिया   एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास अनिर्णित
१२ ४९ १४-१७ नोव्हेंबर १९८६   ऑस्ट्रेलिया   ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया
१३ ५० २८ नोव्हेंबर - १ डिसेंबर १९८६   ऑस्ट्रेलिया   मानुका ओव्हल, कॅनबेरा अनिर्णित
१४ ५१ ४-७ डिसेंबर १९८६   ऑस्ट्रेलिया   डियकीन रिझर्व, शेपरटन   ऑस्ट्रेलिया
१५ ५८ १६-१९ फेब्रुवारी १९८८   न्यूझीलंड   सेडन पार्क, हॅमिल्टन   न्यूझीलंड
१६ ६० २७-३० जानेवारी १९८९   पाकिस्तान   जिन्ना स्टेडियम, गुजराणवाला अनिर्णित
१७ ६१ १५-१८ फेब्रुवारी १९८९   पाकिस्तान   इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद अनिर्णित
१८ ६२ २१-२४ फेब्रुवारी १९८९   पाकिस्तान   बहावलपूर स्टेडियम, बहावलपूर अनिर्णित
१९ ६४ २८ फेब्रुवारी - २ मार्च १९८९   पाकिस्तान   नॅशनल स्टेडियम, कराची   भारत
२० ७० ४-७ जानेवारी १९९०   पाकिस्तान   फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली   भारत
२१ ७१ १०-१३ जानेवारी १९९०   पाकिस्तान   ग्रीन पार्क, कानपूर अनिर्णित
२२ ७३ २१-२४ जानेवारी १९९०   पाकिस्तान   इस्पत स्टेडियम, रुरकेला अनिर्णित
२३ ७५ ३१ जानेवारी - ३ फेब्रुवारी १९९०   पाकिस्तान   वानखेडे स्टेडियम, बॉम्बे अनिर्णित
२४ ९२ २८ फेब्रुवारी - २ मार्च १९९२   न्यूझीलंड   एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर   भारत
२५ ९३ १३-१६ मार्च १९९२   न्यूझीलंड   ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे अनिर्णित
२६ ९७ २८-३१ जानेवारी १९९३   इंग्लंड   जवाहरलाल नेहरू स्टेडियम, गाझियाबाद   इंग्लंड
२७ ९८ ४-७ फेब्रुवारी १९९३   इंग्लंड   फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली अनिर्णित
२८ ९९ १६-१९ फेब्रुवारी १९९३   इंग्लंड   ईडन गार्डन्स, कोलकाता   भारत
२९ १११ २५-२८ फेब्रुवारी १९९४   ऑस्ट्रेलिया   एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास अनिर्णित
३० ११२ ३-६ मार्च १९९४   ऑस्ट्रेलिया   वेल्ल्यानी कृषी महाविद्यालय स्टेडियम, तिरुवनंतपूरम   भारत
३१ ११३ १४-१७ मार्च १९९४   ऑस्ट्रेलिया   वानखेडे स्टेडियम, बॉम्बे   ऑस्ट्रेलिया
३२ ११४ ११-१४ ऑगस्ट १९९४   इंग्लंड   काउंटी मैदान, टाँटन   भारत
३३ ११५ २४-२७ ऑगस्ट १९९४   इंग्लंड   हेडिंग्ले मैदान, लीड्स अनिर्णित
३४ ११६ ८-११ सप्टेंबर १९९४   इंग्लंड   एजबॅस्टन, बर्मिंगहॅम अनिर्णित
३५ १२० २५-२८ फेब्रुवारी १९९५   ऑस्ट्रेलिया   मॅकडॉनल्ड पार्क, माऊंट गॅम्बियर   ऑस्ट्रेलिया
३६ १२३ १०-१३ मार्च १९९५   ऑस्ट्रेलिया   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न अनिर्णित
३७ १२४ १६-१९ मार्च १९९५   ऑस्ट्रेलिया   ड्रममोने ओव्हल, सिडनी   ऑस्ट्रेलिया
३८ १३८ ४-७ एप्रिल १९९६   दक्षिण आफ्रिका   पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली   दक्षिण आफ्रिका
३९ १३९ १०-१३ एप्रिल १९९६   दक्षिण आफ्रिका   फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली अनिर्णित
४० १४० १६-१८ एप्रिल १९९६   दक्षिण आफ्रिका   ग्रीन पार्क, कानपूर   भारत
४१ १५३ १५-१७ फेब्रुवारी १९९७   श्रीलंका   असगिरिया स्टेडियम, कँडी   भारत
४२ १५४ २१-२४ फेब्रुवारी १९९७   श्रीलंका   वेलगेदेरा स्टेडियम, कुरुनेगला अनिर्णित
४३ १५५ २७ फेब्रुवारी - २ मार्च १९९७   श्रीलंका   उयानवाट्टे स्टेडियम, मतारा   भारत
४४ १७६ २७ फेब्रुवारी - २ मार्च १९९९   श्रीलंका   वानखेडे स्टेडियम, मुंबई अनिर्णित
४५ १८३ ९-१२ जानेवारी २००१   इंग्लंड   वानखेडे स्टेडियम, मुंबई   भारत
४६ १८४ २०-२३ जानेवारी २००१   इंग्लंड   एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई अनिर्णित
४७ १८५ २७-३० जानेवारी २००१   इंग्लंड   लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद अनिर्णित
४८ १९५ २७-३० जुलै २००२   इंग्लंड   सोफिया गार्डन्स, कार्डिफ अनिर्णित
४९ १९६ ७-१० ऑगस्ट २००२   इंग्लंड   रोझ बोल, साउथहँप्टन अनिर्णित
५० १९७ १३-१६ ऑगस्ट २००२   इंग्लंड   काउंटी मैदान, नॉर्थम्पटन   इंग्लंड
५१ २०९ २१-२३ जानेवारी २००५   इंग्लंड   एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर   भारत
५२ २१० २७-३० जानेवारी २००५   इंग्लंड   ईडन गार्डन्स, कोलकाता   भारत
५३ २११ २-४ फेब्रुवारी २००५   इंग्लंड   कीनान स्टेडियम, जमशेदपूर   भारत
५४ २१७ २६-२९ जुलै २००६   इंग्लंड   सेंट लॉरेन्स मैदान, कँटरबरी अनिर्णित
५५ २१८ १-४ ऑगस्ट २००६   इंग्लंड   काउंटी मैदान, टाँटन अनिर्णित
५६ २१९ ६-९ ऑगस्ट २००६   इंग्लंड   डेनिस कॉम्पटन ओव्हल, शेन्ले   भारत
५७ २२० ७-१० सप्टेंबर २००६   पाकिस्तान   रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी   भारत
५८ २२१ १३-१५ सप्टेंबर २००६   पाकिस्तान   अरबाब नियाझ स्टेडियम, पेशावर   भारत
५९ २२२ २१-२४ जानेवारी २००७   न्यूझीलंड   बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन   भारत
६० २२३ २७-३० जानेवारी २००७   न्यूझीलंड   कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन   न्यूझीलंड
६१ २२४ २-५ फेब्रुवारी २००७   न्यूझीलंड   बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन अनिर्णित
६२ २२७ ४-६ ऑगस्ट २००७   श्रीलंका   कोल्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो   भारत
६३ २२९ ८-१० ऑगस्ट २००७   श्रीलंका   असगिरिया स्टेडियम, कँडी अनिर्णित
६४ २३३ ११-१३ जानेवारी २००८   दक्षिण आफ्रिका   चॅटस्वर्थ स्टेडियम, डर्बन   भारत
६५ २३४ १६-१८ जानेवारी २००८   दक्षिण आफ्रिका   चॅटस्वर्थ स्टेडियम, डर्बन अनिर्णित
६६ २३७ ११-१३ एप्रिल २००९   ऑस्ट्रेलिया   बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट   भारत
६७ २३८ १९-२१ एप्रिल २००९   ऑस्ट्रेलिया   वाका मैदान, पर्थ   ऑस्ट्रेलिया
६८ २५३ २३-२६ जुलै २०१३   श्रीलंका   रणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला अनिर्णित
६९ २५४ २९ जुलै - १ ऑगस्ट २०१३   श्रीलंका   वेलगेदेरा स्टेडियम, कुरुनेगला अनिर्णित
७० २६८ १३-१६ फेब्रुवारी २०१७   इंग्लंड   विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर अनिर्णित
७१ २६९ २१-२४ फेब्रुवारी २०१७   इंग्लंड   विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर अनिर्णित
७२ २७१ २३-२६ जुलै २०१७   इंग्लंड   क्वीन्स पार्क, चेस्टरफील्ड   भारत
७३ २७२ ३१ जुलै - ३ ऑगस्ट २०१७   इंग्लंड   न्यू रोड, वॉरसेस्टर   भारत
७४ २७५ १७-२० जुलै २०१८   श्रीलंका   नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो   भारत
७५ २७६ २४-२७ जुलै २०१८   श्रीलंका   महिंदा राजपाक्षा आंतरराष्ट्रीय मैदान, हंबन्टोटा   भारत
७६ २८२ २०-२२ फेब्रुवारी २०१९   दक्षिण आफ्रिका   ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतपूरम   भारत
७७ २८३ २६-२८ फेब्रुवारी २०१९   दक्षिण आफ्रिका   ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतपूरम   भारत

हे ही पहा

संपादन