भारतीय महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या महिला कसोटी सामन्यांची यादी

खालील यादी भारतीय महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत महिला कसोटी सामन्यांची आहे. भारताने ३१ ऑक्टोबर १९७६ रोजी वेस्ट इंडीज महिलांविरुद्ध पहिला महिला कसोटी सामना खेळला.

सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. भारताने खेळलेल्या कसोटी सामन्याचा क्र.
म.कसोटी क्र. संपूर्ण सदस्यांचे कसोटी क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध म.कसोटी खेळली त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित

भारताने देशानुसार खेळलेल्या प्रथम कसोटीची तारीख संपादन

विरुद्ध संघ प्रथम महिला कसोटी सामना
  वेस्ट इंडीज ३१ ऑक्टोबर - २ नोव्हेंबर १९७६
  न्यूझीलंड ८-११ जानेवारी १९७७
  ऑस्ट्रेलिया १५-१७ जानेवारी १९७७
  इंग्लंड २६-३० जून १९८६
  दक्षिण आफ्रिका १९-२२ मार्च २००२

भारताने मैदानानुसार खेळलेल्या कसोटी सामन्यांची संख्या संपादन

यादी संपादन

सामना क्र. कसोटी क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता
५२ ३१ ऑक्टोबर - २ नोव्हेंबर १९७६   वेस्ट इंडीज   एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर अनिर्णित
५३ ७-९ नोव्हेंबर १९७६   वेस्ट इंडीज   एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई अनिर्णित
५४ १२-१४ नोव्हेंबर १९७६   वेस्ट इंडीज   फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली अनिर्णित
५५ १७-१९ नोव्हेंबर १९७६   वेस्ट इंडीज   मोईन-उल-हक स्टेडियम, पटना   भारत
५६ २१-२३ नोव्हेंबर १९७६   वेस्ट इंडीज   के.डी. सिंग बाबू स्टेडियम, लखनौ अनिर्णित
५७ २७-२९ नोव्हेंबर १९७६   वेस्ट इंडीज   मौलाना आझाद स्टेडियम, जम्मू   वेस्ट इंडीज
५८ ८-११ जानेवारी १९७७   न्यूझीलंड   कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन अनिर्णित
५९ १५-१७ जानेवारी १९७७   ऑस्ट्रेलिया   हेल स्कूल मैदान, पर्थ   ऑस्ट्रेलिया
६६ २१-२३ जानेवारी १९८४   ऑस्ट्रेलिया   फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली अनिर्णित
१० ६७ २८-३० जानेवारी १९८४   ऑस्ट्रेलिया   के.डी. सिंग बाबू स्टेडियम, लखनौ अनिर्णित
११ ६८ ३-५ फेब्रुवारी १९८४   ऑस्ट्रेलिया   सरदार वल्लभभाई पटेल मैदान, अहमदाबाद अनिर्णित
१२ ६९ १०-१३ फेब्रुवारी १९८४   ऑस्ट्रेलिया   वानखेडे स्टेडियम, मुंबई अनिर्णित
१३ ७८ २३-२६ फेब्रुवारी १९८५   न्यूझीलंड   सरदार वल्लभभाई पटेल मैदान, अहमदाबाद अनिर्णित
१४ ७९ ७-११ मार्च १९८५   न्यूझीलंड   बाराबती स्टेडियम, कटक अनिर्णित
१५ ८० १७-२० मार्च १९८५   न्यूझीलंड   के.डी. सिंग बाबू स्टेडियम, लखनौ अनिर्णित
१६ ८१ २६-३० जून १९८६   इंग्लंड   कॉलिंगहॅम क्रिकेट क्लब मैदान, कॉलिंगहॅम अनिर्णित
१७ ८२ ३-७ जुलै १९८६   इंग्लंड   स्टॅन्ले पार्क, ब्लॅकपूल अनिर्णित
१८ ८३ १२-१५ जुलै १९८६   इंग्लंड   न्यू रोड, वूस्टरशायर अनिर्णित
१९ ९० २६-२९ जानेवारी १९९१   ऑस्ट्रेलिया   नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी अनिर्णित
२० ९१ २-५ फेब्रुवारी १९९१   ऑस्ट्रेलिया   सेंट पीटर्स विद्यालय मैदान, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया
२१ ९२ ९-१२ फेब्रुवारी १९९१   ऑस्ट्रेलिया   रिचमंड क्रिकेट क्लब मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया
२२ ९७ ७-१० फेब्रुवारी १९९५   न्यूझीलंड   ट्राफ्लगार पार्क, नेल्सन अनिर्णित
२३ ९९ १७-२० नोव्हेंबर १९९५   इंग्लंड   कोलकाता फूटबॉल आणि क्रिकेट मैदान, कोलकाता अनिर्णित
२४ १०० २४-२७ नोव्हेंबर १९९५   इंग्लंड   कीनान स्टेडियम, जमशेदपूर   इंग्लंड
२५ १०१ १०-१३ डिसेंबर १९९५   इंग्लंड   लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद अनिर्णित
२६ ११० १५-१८ जुलै १९९९   इंग्लंड   डेनिस कॉम्पटन ओव्हल, शेन्ले अनिर्णित
२७ ११४ १४-१७ जानेवारी २००२   इंग्लंड   के.डी. सिंग बाबू स्टेडियम, लखनौ अनिर्णित
२८ ११५ १९-२२ मार्च २००२   दक्षिण आफ्रिका   बोलंड बँक पार्क, पार्ल   भारत
२९ ११६ १४-१७ ऑगस्ट २००२   इंग्लंड   काउंटी मैदान, टाँटन अनिर्णित
३० १२१ २७-३० नोव्हेंबर २००३   न्यूझीलंड   बिलाखिया स्टेडियम, वापी अनिर्णित
३१ १२६ २१-२४ नोव्हेंबर २००५   इंग्लंड   जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठ मैदान, दिल्ली अनिर्णित
३२ १२७ १८-२० फेब्रुवारी २००६   ऑस्ट्रेलिया   ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया
३३ १२८ ८-११ ऑगस्ट २००६   इंग्लंड   ग्रेस रोड, लेस्टर अनिर्णित
३४ १२९ २९ ऑगस्ट - १ सप्टेंबर २००६   इंग्लंड   काउंटी मैदान, टाँटन   भारत
३५ १३६ १३-१४ ऑगस्ट २०१४   इंग्लंड   सर पॉल गेट्टी मैदान, वॉर्मस्ली   भारत
३६ १३७ १६-१९ नोव्हेंबर २०१४   दक्षिण आफ्रिका   श्रीकांतदत्ता नरसिम्हा राजा वडियार मैदान, म्हैसूर   भारत
३७ १४१ १६-१९ जून २०२१   इंग्लंड   काउंटी मैदान, ब्रिस्टल अनिर्णित
३८ १४२ ३० सप्टेंबर - ३ ऑक्टोबर २०२१   ऑस्ट्रेलिया   कॅरारा स्टेडियम, गोल्ड कोस्ट अनिर्णित
३९ १४६ १४-१७ डिसेंबर २०२३   इंग्लंड   डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई   भारत
४० १४७ २१-२४ डिसेंबर २०२३   ऑस्ट्रेलिया   वानखेडे स्टेडियम, मुंबई   भारत