हेल स्कूल मैदान
हेल स्कूल मैदान हे ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरातील एक मैदान आहे. हे मैदान हेल नावाच्या शाळेच्या मालकीचे आहे.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | पर्थ, पश्चिम ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया |
| |
शेवटचा बदल १८ फेब्रुवारी २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
१५ जानेवारी १९७८ रोजी ऑस्ट्रेलिया आणि भारत संघामध्ये या स्टेडियमवर एकमेव महिला कसोटी सामना खेळविण्यात आला.