सेंट पीटर्स विद्यालय मैदान

सेंट पीटर्स विद्यालय मैदान (किंवा मुख्य ओव्हल, सेंट पीटर्स कॉलेज) हे ऑस्ट्रेलियाच्या ॲडलेड शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.

सेंट पीटर्स विद्यालय मैदान
मैदान माहिती
स्थान ॲडलेड, ऑस्ट्रेलिया
स्थापना १९५०

शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

२ फेब्रुवारी १९९१ रोजी ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आणि एकमेव महिला कसोटी सामना खेळवला गेला.