इंदिरा गांधी स्टेडियम
इंदिरा गांधी स्टेडियम हे भारताच्या विजयवाडा शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | विजयवाडा, आंध्र प्रदेश, भारत |
स्थापना | १९६९ |
आसनक्षमता | २५,००० |
मालक | आंध्र क्रिकेट असोसिएशन |
यजमान | आंध्र प्रदेश क्रिकेट संघ |
| |
एकमेव ए.सा. |
२४ नोव्हेंबर २००२: भारत वि. वेस्ट इंडीज |
शेवटचा बदल २३ एप्रिल २०२० स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
२४ नोव्हेंबर २००२ रोजी भारत आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.