१९ वर्षांखालील आशिया चषक, २०१६

१९ वर्षांखालील आशिया चषक, २०१६ ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा श्रीलंकेमध्ये १५ ते २३ डिसेंबर २०१६ दरम्यान खेळवली गेली. सदर स्पर्धा ही १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१८ची पात्रता प्रक्रियेचा एक भाग होती. स्पर्धेमध्ये एकूण आठ संघ सहभागी झाले, ज्यामध्ये १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१६ स्पर्धेतील सहा संघ आणि २०१६ अशियाई विभाग दोन स्पर्धेतील मधील पहिले दोन संघ यांचा समावेश होता.[१] अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा ३४ धावांनी पराभव करून स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले.[२]

१९ वर्षांखालील आशिया चषक, २०१६
व्यवस्थापक आशियाई क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार ५०-षटके
स्पर्धा प्रकार गट फेरी, प्ले ऑफ
यजमान श्रीलंका ध्वज श्रीलंका
विजेते भारतचा ध्वज भारत (३ वेळा)
सहभाग
सामने १५
मालिकावीर भारत हिमांशू राणा
सर्वात जास्त धावा भारत हिमांशू राणा (२८३)
सर्वात जास्त बळी भारत राहुल चहर
श्रीलंका प्रवीण जयविक्रम (१०)
दिनांक १५ – २३ डिसेंबर २०१६
२०१४ (आधी) (नंतर) २०१८ →

सहभागी संघ संपादन

स्पर्धेमध्ये आठ देशांचे संघ सहभागी झाले:

गट अ संपादन

संघ सामने विजय पराभव अनिर्णित बोनस गुण गुण निव्वळ धावगती
  भारत १५ +२.५५४
  श्रीलंका +०.७४६
  नेपाळ –०.३३४
  मलेशिया 0 –२.८१७
स्त्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो

  उपांत्य फेरीसाठी पात्र

सामने संपादन

१५ डिसेंबर
धावफलक
भारत  
२८९/८ (५० षटके)
वि
  मलेशिया
५४ (२२.३ षटके)
भारत २३५ धावांनी विजयी
कोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो

१५ डिसेंबर
धावफलक
श्रीलंका  
२२७/८ (५० षटके)
वि
  नेपाळ
२२६ (४९.३ षटके)

१६ डिसेंबर
धावफलक
नेपाळ  
१७२/९ (५० षटके)
वि
  भारत
१७४/४ (३३.३ षटके)
भारत ६ गडी राखून विजयी
कोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो

१६ डिसेंबर
धावफलक
मलेशिया  
१०४ (३८.२ षटके)
वि
  श्रीलंका
१०८/२ (१८ षटके)
श्रीलंका ८ गडी राखून विजयी
त्यारोन फर्नांडो मैदान, मोराटुवा

१८ डिसेंबर
धावफलक
श्रीलंका  
२०७ (४८.५ षटके)
वि
  भारत
२०८/४ (३९.५ षटके)
भारत ६ गडी राखून विजयी
त्यारोन फर्नांडो मैदान, मोराटुवा

१८ डिसेंबर
धावफलक
मलेशिया  
१५३ (४४.४ षटके)
वि
  नेपाळ
१५४/९ (४४.४ षटके)


गट ब संपादन

संघ सामने विजय पराभव अनिर्णित बोनस गुण गुण निव्वळ धावगती
  बांगलादेश +१.५८४
  अफगाणिस्तान +१.४२५
  पाकिस्तान +१.३६८
  सिंगापूर –११.३१२
स्त्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो

  उपांत्य फेरीसाठी पात्र

सामने संपादन

१५ डिसेंबर
धावफलक
अफगाणिस्तान  
१४६ (४८.३ षटके)
वि
  बांगलादेश
१५०/६ (४३.१ षटके)
बांगलादेश ४ गडी राखून विजयी
उयान्वाट्टे मैदान, मातारा

१५ डिसेंबर
धावफलक
सिंगापूर  
७८ (२५.१ षटके)
वि
  पाकिस्तान
८०/१ (८.३ षटके)
पाकिस्तान ९ गडी राखून विजयी
गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली

१६ डिसेंबर
धावफलक
अफगाणिस्तान  
२७३/३ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
२५२ (४९.१ षटके)
अफगाणिस्तान २१ धावांनी विजयी
उयान्वाट्टे मैदान, मातारा

१६ डिसेंबर
धावफलक
सिंगापूर  
७० (२५.५ षटके)
वि
  बांगलादेश
७१/३ (५.० षटके)
बांगलादेश ७ गडी राखून विजयी
गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली

१८ डिसेंबर
धावफलक
सिंगापूर  
७३ (१८.२ षटके)
वि
  अफगाणिस्तान
७५/१ (४.१ षटके)
अफगाणिस्तान ९ गडी राखून विजयी
सरे व्हिलेज क्रिकेट मैदान, मग्गोना

१८ डिसेंबर
धावफलक
बांगलादेश  
२३० (४९.५ षटके)
वि
  पाकिस्तान
२३३/९ (४९.१ षटके)
पाकिस्तान १ गडी राखून विजयी
गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली


अंतिम फेरी संपादन

उपांत्य सामने संपादन

२० डिसेंबर
धावफलक
भारत  
२९४ (४९.१ षटके)
वि
  अफगाणिस्तान
२१७/७ (५० षटके)
भारत ७७ धावांनी विजयी
रणसिंघे प्रेमदासा मैदान, कोलंबो

२१ डिसेंबर
धावफलक
बांगलादेश  
१९४ (४९.१ षटके)
वि
  श्रीलंका
१०६/२ (२७.१ षटके)
श्रीलंका २६ धावांनी विजयी (ड/लु)
रणसिंघे प्रेमदासा मैदान, कोलंबो


अंतिम सामना संपादन

२३ डिसेंबर
धावफलक
भारत  
२७३/८ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२३९ (४८.४ षटके)
भारत ३४ धावांनी विजयी
रणसिंघे प्रेमदासा मैदान, कोलंबो
सामनावीर: अभिषेक शर्मा (भा)


आकडेवारी संपादन

फलंदाजी संपादन

फलंदाज संघ धावा डाव सरासरी सर्वोत्तम १०० ५०
हिमांशु राणा   भारत २८३ ५६.६० १३०
शुब्मन गिल   भारत २५२ ५०.४० ७८
विश्व चतुरंग   श्रीलंका १९३ ४८.२५ ६८*
पृथ्वी शॉ   भारत १९१ ३८.२० ८९
सैफ हसन   बांगलादेश १५८ ३९.५० ६७

स्रोत:इएसपीएन क्रिकइन्फो

गोलंदाजी संपादन

गोलंदाज संघ षटके बळी सरासरी इकॉनॉमी स्ट्रा. रे. सर्वोत्तम
राहुल चहर   भारत ३१.० १० ८.३० २.६७ १८.६ ५/२७
प्रवीण जयविक्रम   श्रीलंका ३६.३ १० १४.२० ३.८९ २१.९ ४/२५
मुजीब झाद्रान   अफगाणिस्तान ३५.० १५.२२ ३.९१ २३.३ ४/१३
यश ठाकूर   भारत ३८.४ १९.४४ ४.५२ २५.७ ३/३८
नवीन उल हक   अफगाणिस्तान ३२.२ २०.८८ ५.८१ २१.५ ५/८०

स्रोत:इएसपीएन क्रिकइन्फो

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "आशिया चषकाचे यजमानपद श्रीलंकेकडे " – इएसपीएन क्रिकइन्फो. २५ डिसेंबर २०१६ रोजी पहिले.
  2. ^ "फिरकी गोलंदाज अभिषेक आणि चहरमुळे भारताचे विजेतेपद पक्के". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे संपादन