धर्मशाळा हे प्रवाशांना मुक्काम करण्यासाठीची विरामस्थान असते. सहसा ही विरामस्थाने धर्मादाय संस्थांकडून फुकट किंवा ऐच्छिक देणगी तत्त्वावर चालवण्यात येतात.