२००९ फॉर्म्युला वन हंगाम

२००९ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २००८ पुढील हंगाम: २०१०
यादी: देशानुसार | हंगामानुसार

२००९ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६०वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १७ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १० संघांच्या एकूण २५ चालकांनी सहभाग घेतला. २९ मार्च २००९ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर १ नोव्हेंबर रोजी अबु धाबीमध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.

जेन्सन बटन, ९५ गुणांसोबत २००९ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
सेबास्टियान फेटेल, ८४ गुणांसोबत २००९ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
रुबेन्स बॅरीकेलो ७७ गुणांसोबत २००९ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.
सर्किटो पर्मनान्टे डी जेरेझ येथे हिक्की कोवालाइन त्याची मॅकलारेन एम.पी.४-२४ गाडी चालवताना.

संघ आणि चालक संपादन

२००९ फॉर्म्युला वन हंगामात एकुन १० संघांनी भाग घेतला. खालील यादीत २००९ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २००९ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २००९ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.[१]

संघ निर्माता चेसिस इंजिन† टायर क्र रेस चालक शर्यत क्र. परीक्षण चालक
  वोडाफोन मॅकलारेन मर्सिडिज-बेंझ मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ मॅकलारेन एम.पी.४-२४ मर्सिडीज एफ.ओ.१०८.डब्ल्यू   लुइस हॅमिल्टन[२] सर्व   पेड्रो डीला रोसा[३]
  गॅरी पफेट्ट[३]
  हेइक्कि कोवालायनन[४] सर्व
  स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो स्कुदेरिआ फेरारी फेरारी एफ.६० फेर्रारी ०५६   फिलिपे मास्सा[५] १-१०   लुका बाडोर[६]

  मार्क जीनी[६]

  लुका बाडोर[७] ११-१२
  जियानकार्लो फिसिकेला[८] १३-१७
  किमी रायकोन्नेन[९] सर्व
  बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ.१.०९ बी.एम.डब्ल्यू. पी.८६/९   रोबेर्ट कुबिचा[१०] सर्व   ख्रिस्टियन क्लेन[१०]
  निक हाइडफेल्ड[१०] सर्व
  आय.एन.जी रेनोल्ट एफ१
  रेनोल्ट एफ१[११]
रेनोल्ट एफ१ रेनोल्ट आर.२९ रेनोल्ट आर.एस.२७   फर्नांदो अलोन्सो[१] सर्व   रोमन ग्रोस्जीन[१२]
  लुकास डी ग्रासी[१३]
  नेल्सन आंगेलो पिके[१] १-१०
  रोमन ग्रोस्जीन[१३] ११-१७
  पॅनोसॉनिक टोयोटा रेसिंग टोयोटा रेसिंग टोयोटा टी.एफ.१०९ टोयोटा आर.व्ही.एक्स.०९   यार्नो त्रुल्ली[१४] सर्व   कमुइ कोबायाशी[१५]
१०   टिमो ग्लोक[१६] १-१५
  कमुइ कोबायाशी[१७] १६-१७
  स्कुदेरिआ टोरो रोस्सो स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी टोरो रोस्सो एस.टी.आर.४ फेरारी ०५६ ११   सेबास्तिआं बूर्दे[१८] १-९   जेमी अल्गेर्सुरी[१९]
  ब्रँड्न हार्टले[२०]
  डेव्हिड कुल्टहार्ड[२१]
  जेमी अल्गेर्सुरी[२२] १०-१७
१२   सॅबेस्टीयन बौमी[२३] सर्व
  रेड बुल रेसिंग रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ रेड बुल आर.बी.५ रेनोल्ट आर.एस.२७ १४   मार्क वेबर[२४] सर्व
१५   सेबास्टियान फेटेल[२५] सर्व
  ए.टी.& टी. विलियम्स एफ१ विलियम्स एफ१-टोयोटा रेसिंग विलियम्स एफ.डब्ल्यू.३१ टोयोटा आर.व्ही.एक्स.०९ १६   निको रॉसबर्ग[२६] सर्व   निको हल्केनबर्ग[२६]
१७   काझुकी नाकाजिमा[२६] सर्व
  फोर्स इंडिया फोर्स इंडिया-मर्सिडिज-बेंझ फोर्स इंडिया व्ही.जे.एम.०२ मर्सिडीज एफ.ओ.१०८.डब्ल्यू[२७] २०   आद्रियान सुटिल[१] सर्व   विटांटोनियो लिउझी[१]
२१   जियानकार्लो फिसिकेला[१] १-१२
  विटांटोनियो लिउझी[२८] १३-१७
  ब्रॉन जीपी[२९] ब्रॉन जीपी-मर्सिडिज-बेंझ ब्रॉन बीजीपी ००१ मर्सिडीज एफ.ओ.१०८.डब्ल्यू २२   जेन्सन बटन[१] सर्व   अँथनी डेविडसन[३०]
  एलेक्सांडर वुर्झ[३१]
२३   रुबेन्स बॅरीकेलो[१] सर्व
 • सर्व इंजिन फॉर्म्युला वनच्या २.४ लिटर व्हि.८ इंजिनच्या नियमाप्रमाणे आहेत. हा नियम २००६ फॉर्म्युला वन हंगामात अमलात आणला गेला होता.

हंगामाचे वेळपत्रक संपादन

२००९ साली एकूण १७ फॉर्म्युला वन रेसेस (शर्यती) भरवल्या गेल्या. मागील वर्षापर्यंत सुरू असलेल्या कॅनेडियन ग्रांप्रीफ्रेंच ग्रांप्री यांचा २००९ वेळापत्रकात समावेश करण्यात आलेला नाही. अबु धाबी ग्रांप्री ही नवीन रेस २००९ मधील १७वी व अखेरची रेस होती.

फेरी अधिक्रुत रेस नाव ग्रांप्री सर्किट शहर तारीख वेळ
स्थानिय GMT
  आय.एन.जी. ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलियन ग्रांप्री मेलबर्न ग्रांप्री सर्किट मेलबर्न मार्च २९ १७:०० ०६:००
  पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री मलेशियन ग्रांप्री सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट कुलालंपूर एप्रिल ५ १७:०० ०९:००
  सिनोपेक चिनी ग्रांप्री चिनी ग्रांप्री शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट शांघाय एप्रिल १९ १५:०० ०७:००
  गल्फ एर बहरैन ग्रांप्री बहरैन ग्रांप्री बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट साखीर, मनामा एप्रिल २६ १५:०० १२:००
  ग्रान प्रिमीयो डी इस्पाना तेलेफोनिका स्पॅनिश ग्रांप्री सर्किट डी काटलुन्या बार्सिलोना मे १० १४:०० १२:००
  ग्रांप्री डी मोनॅको मोनॅको ग्रांप्री सर्किट डी मोनॅको माँटे-कार्लो मे २५ १४:०० १२:००
  आय.एन.जी. तुर्की ग्रांप्री तुर्की ग्रांप्री इस्तंबूल पार्क इस्तंबूल जुन ७ १५:०० १२:००
  सान्तान्देर ब्रिटिश ग्रांप्री ब्रिटिश ग्रांप्री सिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन जुन २१ १३:०० १२:००
  ग्रोसर प्रिस सान्तान्देर वॉन डुस्चलँड जर्मन ग्रांप्री नुर्बुर्गरिंग नुर्बुर्ग जुलै १२ १४:०० १२:००
१०   आय.एन.जी. माग्यर नागीदिज हंगेरियन ग्रांप्री हंगरोरिंग बुडापेस्ट जुलै २६ १४:०० १२:००
११   तेलेफोनिका युरोपियन ग्रांप्री युरोपियन ग्रांप्री वेलेंशिया स्ट्रीट सर्किट वेलेंशिया ऑगस्ट २३ १४:०० १२:००
१२   आय.एन.जी. बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम ग्रांप्री सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस स्पा ऑगस्ट ३० १४:०० १२:००
१३   ग्रान प्रीमिओ सान्तान्देर डी'इटालिया इटालियन ग्रांप्री अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा मोंझा सप्टेंबर १३ १४:०० १२:००
१४   सिंगटेल सिंगापूर ग्रांप्री सिंगापूर ग्रांप्री मरीना बे स्ट्रीट सर्किट सिंगापूर सप्टेंबर २७ २०:०० १२:००
१५   फुजी टेलेविजन जपानी ग्रांप्री जपानी ग्रांप्री सुझुका सर्किट सुझुका ऑक्टोबर ४ १३:३० ०४:३०
१६   ग्रांडे प्रीमियो पेट्रोब्रास दो ब्राझिल ब्राझिलियन ग्रांप्री अटोड्रोम जोस कार्लोस पेस साओ पाउलो ऑक्टोबर १८ १४:०० १६:००
१७   एतिहाद एरवेज अबु धाबी ग्रांप्री अबु धाबी ग्रांप्री यास मरिना सर्किट अबु धाबी नोव्हेंबर १ १५:०० ११:००

† नवीन सर्किट

हंगामाचे निकाल संपादन

ग्रांप्री संपादन

शर्यत क्र. ग्रांप्री पोल पोझिशन जलद फेरी विजेता चालक विजेता कारनिर्माता माहिती
  ऑस्ट्रेलियन ग्रांप्री   जेन्सन बटन   निको रॉसबर्ग   जेन्सन बटन   ब्रॉन जीपी-मर्सिडीज माहिती
  मलेशियन ग्रांप्री   जेन्सन बटन   जेन्सन बटन   जेन्सन बटन   ब्रॉन जीपी-मर्सिडीज माहिती
  चिनी ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   रुबेन्स बॅरीकेलो   सेबास्टियान फेटेल   रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
  बहरैन ग्रांप्री   यार्नो त्रुल्ली   यार्नो त्रुल्ली   जेन्सन बटन   ब्रॉन जीपी-मर्सिडीज माहिती
  स्पॅनिश ग्रांप्री   जेन्सन बटन   रुबेन्स बॅरीकेलो   जेन्सन बटन   ब्रॉन जीपी-मर्सिडीज माहिती
  मोनॅको ग्रांप्री   जेन्सन बटन   फिलिपे मास्सा   जेन्सन बटन   ब्रॉन जीपी-मर्सिडीज माहिती
  तुर्की ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   जेन्सन बटन   जेन्सन बटन   ब्रॉन जीपी-मर्सिडीज माहिती
  ब्रिटिश ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   सेबास्टियान फेटेल   सेबास्टियान फेटेल   रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
  जर्मन ग्रांप्री   मार्क वेबर   फर्नांदो अलोन्सो   मार्क वेबर   रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
१०   हंगेरियन ग्रांप्री   फर्नांदो अलोन्सो   मार्क वेबर   लुइस हॅमिल्टन   मॅकलारेन-मर्सिडीज माहिती
११   युरोपियन ग्रांप्री   लुइस हॅमिल्टन   टिमो ग्लोक   रुबेन्स बॅरीकेलो   ब्रॉन जीपी-मर्सिडीज माहिती
१२   बेल्जियम ग्रांप्री   जियानकार्लो फिसिकेला   सेबास्टियान फेटेल   किमी रायकोन्नेन   स्कुदेरिआ फेरारी माहिती
१३   इटालियन ग्रांप्री   लुइस हॅमिल्टन   आद्रियान सुटिल   रुबेन्स बॅरीकेलो   ब्रॉन जीपी-मर्सिडीज माहिती
१४   सिंगापूर ग्रांप्री   लुइस हॅमिल्टन   फर्नांदो अलोन्सो   लुइस हॅमिल्टन   मॅकलारेन-मर्सिडीज माहिती
१५   जपानी ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   मार्क वेबर   सेबास्टियान फेटेल   रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
१६   ब्राझिलियन ग्रांप्री   रुबेन्स बॅरीकेलो   मार्क वेबर   मार्क वेबर   रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
१७   अबु धाबी ग्रांप्री   लुइस हॅमिल्टन   सेबास्टियान फेटेल   सेबास्टियान फेटेल   रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती

चालक संपादन

स्थान चालक ऑस्ट्रे
 
मले
 
चिनी
 
बहरैन
 
स्पॅनिश
 
मोनॅको
 
तुर्की
 
ब्रिटिश
 
जर्मन
 
हंगेरि
 
युरोपि
 
बेल्जि
 
इटालि
 
सिंगापू
 
जपान
 
ब्राझि
 
अबुधा
 
गुण
  जेन्सन बटन मा. ९५
  सेबास्टियान फेटेल १३ १५ मा. मा. मा. ८४
  रुबेन्स बॅरीकेलो मा. १० ७७
  मार्क वेबर १२ ११ मा. मा. १७ ६९.५
  लुइस हॅमिल्टन अ.घो. १२ १३ १६ १८ मा. १२ मा. ४९
  किमी रायकोन्नेन १५ १४ १० मा. मा. १० १२ ४८
  निको रॉसबर्ग १५ १६ ११ मा. ३४.५
  यार्नो त्रुल्ली मा. मा. १३ १७ १३ मा. १४ १२ मा. ३२.५
  फर्नांदो अलोन्सो ११ १० १४ मा. मा. १० मा. १४ २६
१०   टिमो ग्लोक १० १० १४ १० ११ सु.ना. २४
११   फिलिपे मास्सा मा. मा. १४ सु.ना. २२
१२   हिक्की कोवालाइन मा. मा. १२ मा. मा. १४ मा. ११ १२ ११ २२
१३   निक हाइडफेल्ड १० १२ १९ ११ ११ १५ १० ११ ११ मा. मा. १९
१४   रोबेर्ट कुबिचा १४ मा. १३ १८ ११ मा. १३ १४ १३ मा. १० १७
१५   जियानकार्लो फिसिकेला ११ १८ १४ १५ १४ मा. १० ११ १४ १२ १३ १२ १० १६
१६   सॅबेस्टीयन बौमी १६ १७ मा. मा. १५ १८ १६ १६ मा. १२ १३ मा. मा.
१७   आद्रियान सुटिल १७ १७ १६ मा. १४ १७ १७ १५ मा. १० ११ मा. १३ मा. १७
१८   कमुइ कोबायाशी
१९   सेबास्तिआं बूर्दे १० ११ १३ मा. १८ मा. मा.
२०   काझुकी नाकाजिमा मा. १२ मा. मा. १३ १५ १२ ११ १२ १८ १३ १० १५ मा. १३
२१   नेल्सन आंगेलो पिके मा. १३ १६ १० १२ मा. १६ १२ १३ १२
२२   विटांटोनियो लिउझी मा. १४ १४ ११ १५
२३   रोमन ग्रोस्जीन १५ मा. १५ मा. १६ १३ १८
२४   जेमी अल्गेर्सुरी १५ १६ मा. मा. मा. मा. १४ मा.
२५   लुका बाडोर १७ १४
स्थान चालक ऑस्ट्रे
 
मले
 
चिनी
 
बहरैन
 
स्पॅनिश
 
मोनॅको
 
तुर्की
 
ब्रिटिश
 
जर्मन
 
हंगेरि
 
युरोपि
 
बेल्जि
 
इटालि
 
सिंगापू
 
जपान
 
ब्राझि
 
अबुधा
 
गुण

चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.
२००९ मलेशियन ग्रांप्री मध्ये आर्धे गुण देण्यात आले कारण अनुसूचीत अंतरापेक्षा ७५% कमी अंतर पूर्ण करण्यात आले होते.

 • Bold - Pole
 • Italics - Fastest Lap
रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल
सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पूर्ण, गुण मिळाले निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपूर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)
रिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)

कारनिर्माते संपादन

क्र. कारनिर्माता गाडी
क्र.
ऑस्ट्रे
 
मले
 
चिनी
 
बहरैन
 
स्पॅनिश
 
मोनॅको
 
तुर्की
 
ब्रिटिश
 
जर्मन
 
हंगेरि
 
युरोपि
 
बेल्जि
 
इटालि
 
सिंगापू
 
जपान
 
ब्राझि
 
अबुधा
 
गुण
  ब्रॉन जीपी-मर्सिडिज-बेंझ २२ मा. १७२
२३ मा. १०
  रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ १४ १२ ११ मा. मा. १७ १५३.५
१५ १३ १५ मा. मा. मा.
  मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ अ.घो. १२ १३ १६ १८ मा. १२ मा. ७१
मा. मा. १२ मा. मा. १४ मा. ११ १२ ११
  स्कुदेरिआ फेरारी मा. मा. १४ सु.ना. १७ १४ १३ १२ १० १६ ७०
१५ १४ १० मा. मा. १० १२
  टोयोटा रेसिंग मा. मा. १३ १७ १३ मा. १४ १२ मा. ५९.५
१० १० १० १४ १० ११ सु.ना.
  बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ १४ मा. १३ १८ ११ मा. १३ १४ १३ मा. १० ३६
१० १२ १९ ११ ११ १५ १० ११ ११ मा. मा.
  विलियम्स एफ१-टोयोटा रेसिंग १६ १५ १६ ११ मा. ३४.५
१७ मा. १२ मा. मा. १३ १५ १२ ११ १२ १८ १३ १० १५ मा. १३
  रेनोल्ट एफ१ ११ १० १४ मा. मा. १० मा. १४ २६
मा. १३ १६ १० १२ मा. १६ १२ १३ १२ १५ मा. १५ मा. १६ १३ १८
  फोर्स इंडिया-मर्सिडिज-बेंझ २० १७ १७ १६ मा. १४ १७ १७ १५ मा. १० ११ मा. १३ मा. १७ १३
२१ ११ १८ १४ १५ १४ मा. १० ११ १४ १२ मा. १४ १४ ११ १५
१०   स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ११ १० ११ १३ मा. १८ मा. मा. १५ १६ मा. मा. मा. मा. १४ मा.
१२ १६ १७ मा. मा. १५ १८ १६ १६ मा. १२ १३ मा. मा.
क्र. कारनिर्माता गाडी
क्र.
ऑस्ट्रे
 
मले
 
चिनी
 
बहरैन
 
स्पॅनिश
 
मोनॅको
 
तुर्की
 
ब्रिटिश
 
जर्मन
 
हंगेरि
 
युरोपि
 
बेल्जि
 
इटालि
 
सिंगापू
 
जपान
 
ब्राझि
 
अबुधा
 
गुण

चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.
२००९ मलेशियन ग्रांप्री मध्ये आर्धे गुण देण्यात आले कारण अनुसूचीत अंतरापेक्षा ७५% कमी अंतर पूर्ण करण्यात आले होते.

रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल
सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पूर्ण, गुण मिळाले निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपूर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)
रिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)

हेसुद्धा पहा संपादन

 1. फॉर्म्युला वन
 2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
 3. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
 4. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
 5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ संपादन

 1. ^ a b c d e f g h "२००९ फॉर्म्युला वन हंगामात भाग घेतलेले संघ".
 2. ^ "मॅकलारेनने लुइस हॅमिल्टनचा करार वाढवला".
 3. ^ a b "मॅकलारेनने त्यांचा नवीन चालक प्रदर्शित केला".[permanent dead link]
 4. ^ "मॅकलारेनने हेइक्कि कोवालायननला त्यांचा २००९ फॉर्म्युला वन हंगामाचा चालक म्हणून पक्के केले".
 5. ^ "फिलिपे मास्सा हा स्कुदेरिआ फेरारीचा चालक म्हणून २०१० फॉर्म्युला वन हंगामापर्यंत राहणार".
 6. ^ a b "स्कुदेरिआ फेरारीने त्यांचे परीक्षण चालक म्हणून लुका बाडोर व मार्क जीनीला ठेवले".
 7. ^ "वेलेंशिया स्ट्रीट सर्किट येथील शर्यतीत मुख्य चालक म्हणून लुका बाडोरने फिलिपे मास्साच्या जागी भाग घेतला".
 8. ^ "फोर्स इंडियाने जियानकार्लो फिसिकेला याला स्कुदेरिआ फेरारीकडे जाऊ दिले".
 9. ^ "स्कुदेरिआ फेरारीने किमी रायकोन्नेनला २०१० फॉर्म्युला वन हंगामापर्यंत चालक म्हणून पक्के केले".
 10. ^ a b c "रोबेर्ट कुबिचा व निक हाइडफेल्ड हे बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ संघा बरोबर राहणार".
 11. ^ "आय.एन.जी. समूहाने रेनोल्ट एफ१ बरोबरचा करार रद्द केला".
 12. ^ "रेनोल्ट एफ१ने त्यांची रेनोल्ट आर.२९ गाडीचे उदघाटन केले".
 13. ^ a b "रोमन ग्रोस्जीन हा रेनोल्ट एफ१ संघासाठी स्पर्धेत भाग घेणार".
 14. ^ "यार्नो त्रुल्लीने टोयोटा रेसिंगबरोबर नवीन करार केला".
 15. ^ "कमुइ कोबायाशी, टोयोटा रेसिंग संघात तात्पुरता चालक म्हणून राहणार".
 16. ^ "टोयोटा रेसिंगने २००९ फॉर्म्युला वन हंगामासाठी टिमो ग्लोकला ठेवले".
 17. ^ "टिमो ग्लोक ब्राझिलियन ग्रांप्री मध्ये नसणार". Archived from the original on 2009-10-14. 2011-05-19 रोजी पाहिले.
 18. ^ "सेबास्तिआं बूर्दे याला स्कुदेरिआ टोरो रोस्सोसाठी पक्के केले गेले".
 19. ^ "जेमी अल्गेर्सुरी, रेड बुल रेसिंग संघात तात्पुरता चालक म्हणून राहणार".
 20. ^ |"ब्रँड्न हार्टलेला दुहेरी भुमिका".
 21. ^ "डेव्हिड कुल्टहार्डने त्याच्या निवृत्त होण्याच्या निर्णय पक्का केला". Archived from the original on 2008-07-04. 2011-05-19 रोजी पाहिले.
 22. ^ "जेमी अल्गेर्सुरी, स्कुदेरिआ टोरो रोस्सो संघात सामिल".
 23. ^ "स्कुदेरिआ टोरो रोस्सोने सॅबेस्टीयन बौमीला त्यांचा २००९ फॉर्म्युला वन हंगामाचा चालक म्हणून पक्के केले".
 24. ^ "रेड बुल रेसिंगने मार्क वेबरचा करार वाढवला".
 25. ^ "सेबास्टियान फेटेल, २००९ फॉर्म्युला वन हंगामासाठी रेड बुल रेसिंग संघात सामिल".
 26. ^ a b c "विलियम्स एफ१ने २००९ फॉर्म्युला वन हंगामासाठी त्यांचे चालक बद्द्ले नाही". Archived from the original on 2008-12-02. 2011-05-19 रोजी पाहिले.
 27. ^ "फोर्स इंडियाने मर्सिडिज-बेंझ बरोबरचा करार जाहीर केला".
 28. ^ "विटांटोनियो लिउझी आला!".
 29. ^ "ब्रॉन जीपीने होंडा रेसिंग एफ१ संघाला विकत घेतले".
 30. ^ "अँथनी डेविडसन हा ब्रॉन जीपी संघाचा परीक्षण चालक".
 31. ^ "एलेक्सांडर वुर्झ, ब्रॉन जीपी संघात राहिला". Archived from the original on 2009-07-23. 2011-05-19 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन

 1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ