जपानी ग्रांप्री
जपानी ग्रांप्री (जपानी: 日本グランプリ) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९६३ सालापासून जपान देशाच्या सुझुका शहरामध्ये खेळवली जाते. फॉर्म्युला वन हंगामाच्या अखेरीस असल्यामुळे अनेकदा ही शर्यत अजिंक्यपदासाठी महत्त्वाची ठरते.
![]() | |
---|---|
![]() Suzuka Circuit, सुझुका, मिई, जपान | |
सर्किटची लांबी |
५.८०७ कि.मी. ({{{सर्किट_ची_लांबी_मैल}}} मैल) |
शर्यत लांबी |
३०७.५७३ कि.मी. ({{{शर्यत_लांबी_मैल}}} मैल) |
आजपर्यंत झालेल्या शर्यती | ३९ |
पहिली शर्यत | १९६३ |
शेवटची शर्यत | २०१३ |
सर्वाधिक विजय (चालक) |
![]() |
सर्वाधिक विजय (संघ) |
![]() |
सर्किटसंपादन करा
सुझुका सर्किटसंपादन करा
फुजी स्पीडवेसंपादन करा
सुझुका आंतरराष्ट्रीय रेसिंग कोर्ससंपादन करा
गतविजेतेसंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत