२०१८ फॉर्म्युला वन हंगाम

२०१८ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २०१७ पुढील हंगाम: २०१९
यादी: देशानुसार | हंगामानुसार

२०१८ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६९वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये २१ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ११ संघांच्या एकूण २० चालकांनी सहभाग घेतला. २५ मार्च २०१८ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर २५ नोव्हेंबर रोजी अबु धाबी मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.

लुइस हॅमिल्टन, ४०८ गुणांसोबत २०१८ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
सेबास्टियान फेटेल, ३२० गुणांसोबत २०१८ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
किमी रायकोन्नेन, २५१ गुणांसोबत २०१८ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.

हंगामाअधिल माहीती

संपादन

परीक्षण

संपादन

हंगामाचा आढावा

संपादन

संघ आणि चालक

संपादन

२०१८ फॉर्म्युला वन हंगामात एकुन ११ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०१८ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१८ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१८ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.

संघ कारनिर्माता चेसिस इंजिन† चालक क्र. रेस चालक शर्यत क्र. परीक्षण चालक क्र. परीक्षण चालक
  स्कुदेरिआ फेरारी स्कुदेरिआ फेरारी फेरारी एस.एफ.७१.एच फेरारी ०६२ ई.व्हि.ओ
  सेबास्टियान फेटेल
  किमी रायकोन्नेन
सर्व
सर्व
  सहारा फोर्स इंडिया एफ.१ संघ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ फोर्स इंडिया व्ही.जे.एम.११ मर्सिडीज-बेंझ एम.०९.ई.क्यु पावर+ ११
३१
  सर्गिओ पेरेझ
  एस्टेबन ओकन
१-१२
१-१२
३४   निकोलस लतीफी
  रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया एफ.१ संघ[note १] रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया एफ.१ संघ-मर्सिडीज-बेंझ फोर्स इंडिया व्ही.जे.एम.११ मर्सिडीज-बेंझ एम.०९.ई.क्यु पावर+ ११
३१
  सर्गिओ पेरेझ
  एस्टेबन ओकन
१३-२१
१३-२१
३४   निकोलस लतीफी
  हास एफ.१ संघ हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी हास व्हि.एफ-१८ फेरारी ०६२ ई.व्हि.ओ
२०
  रोमन ग्रोस्जीन
  केविन मॅग्नुसेन
सर्व
सर्व
  मॅकलारेन एफ.१ संघ मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ मॅकलारेन एम.सी.एल.३३ रेनोल्ट आर.ई.१८
१४
  स्टॉफेल वांडोर्ने
  फर्नांदो अलोन्सो
सर्व
सर्व
४७   लॅन्डो नॉरिस
  मर्सिडीज-बेंझ ए.एम.जी पेट्रोनास मोटरस्पोर्ट मर्सिडीज-बेंझ मर्सिडीज-बेंझ ए.एम.जी एफ.१ डब्ल्यू.०९ ई.क्यु पावर+ मर्सिडीज-बेंझ एम.०९.ई.क्यु पावर+ ४४
७७
  लुइस हॅमिल्टन
  वालट्टेरी बोट्टास
सर्व
सर्व
  अ‍ॅस्टन मार्टिन रेड बुल रेसिंग रेड बुल रेसिंग-टॅग हुयर रेड बुल रेसिंग आर.बी.१४ टॅग हुयर[note २]
३३
  डॅनियल रीक्कार्डो
  मॅक्स व्हर्सटॅपन
सर्व
सर्व
  रेनोल्ट स्पोर्ट फॉर्म्युला वन संघ रेनोल्ट एफ१ रेनोल्ट आर.एस.१८ रेनोल्ट आर.ई.१८ २७
५५
  निको हल्केनबर्ग
  कार्लोस सेनज जुनियर
सर्व
सर्व
४६   आर्टेम मार्केलोव्ह
  अल्फा रोमियो सॉबर एफ.१ संघ सॉबर-स्कुदेरिआ फेरारी सॉबर सि.३७ फेरारी ०६२ ई.व्हि.ओ
१६
  मार्कस एरिक्सन
  चार्ल्स लेक्लर्क
सर्व
सर्व
३६   अँटोनियो गियोविन्झी
  रेड बुल टोरो रोस्सो होंडा स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ स्कुदेरिआ टोरो रोस्सो एस.टी.आर.१३ होंडा आर.ए.६१८.एच १०
२८
  पियरे गॅस्ली
  ब्रँड्न हार्टले
सर्व
सर्व
३८   सीन गेलियल
  विलियम्स मर्टिनी रेसिंग विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ विलियम्स एफ.डब्ल्यु.४१ मर्सिडीज-बेंझ एम.०९.ई.क्यु पावर+ १८
३५
  लान्स स्टोल
  सेर्गेई सिरोटकिन
सर्व
सर्व
४०   रोबेर्ट कुबिचा
संदर्भ:[][][]

हंगामाचे वेळपत्रक

संपादन

एफ.आय.ए संघटनेने २०१८ फॉर्म्युला वन हंगामाचे वेळपत्रक डिसेंबर ६, इ.स. २०१७ रोजी जाहीर केला.

फेरी अधिक्रुत रेस नाव ग्रांप्री सर्किट शहर तारीख वेळ
स्थानिय GMT
रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलियन ग्रांप्री   मेलबर्न ग्रांप्री सर्किट मेलबर्न २५ मार्च
गल्फ एर बहरैन ग्रांप्री बहरैन ग्रांप्री   बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट साखिर एप्रिल
हेइनकेन चिनी ग्रांप्री चिनी ग्रांप्री   शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट शांघाय १५ एप्रिल
अझरबैजान ग्रांप्री अझरबैजान ग्रांप्री   बाकु सिटी सर्किट बाकु २९ एप्रिल
ग्रान प्रिमीयो डी इस्पाना एमिरेट्स स्पॅनिश ग्रांप्री   सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या मॉन्टमेलो १३ मे
ग्रांप्री डी मोनॅको मोनॅको ग्रांप्री   सर्किट डी मोनॅको मॉन्टे कार्लो २७ मे
ग्रांप्री हाइनकेन दु कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री   सर्किट गिलेस व्हिलनव्ह माँत्रियाल १० जून
पिरेली ग्रांप्री डी फ्रान्स फ्रेंच ग्रांप्री   सर्किट पॉल रिकार्ड ले कास्टेललेट २४ जून
आयटाईम ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच ऑस्ट्रियन ग्रांप्री   ए१-रिंग स्पीलबर्ग जुलै
१० रोलेक्स ब्रिटिश ग्रांप्री ब्रिटिश ग्रांप्री   सिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन जुलै
११ एमिरेट्स ग्रोसर प्रिस वॉन डुस्चलँड जर्मन ग्रांप्री   हॉकेंहिम्रिंग हॉकेनहाईम २२ जुलै
१२ रोलेक्स माग्यर नागीदिज हंगेरियन ग्रांप्री   हंगरोरिंग मोग्योरोद २९ जुलै
१३ जॉनी वॉकर बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम ग्रांप्री   सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस बेल्जियम २६ ऑगस्ट
१४ ग्रान प्रीमिओ हाइनकेन डी'इटालिया इटालियन ग्रांप्री   अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा मोंझा सप्टेंबर
१५ सिंगापूर एरलाइन्स सिंगापूर ग्रांप्री सिंगापूर ग्रांप्री   मरीना बे स्ट्रीट सर्किट सिंगापूर १६ सप्टेंबर
१६ व्हि.टी.बी रशियन ग्रांप्री रशियन ग्रांप्री   सोची ऑतोद्रोम सोत्शी ३० सप्टेंबर
१७ हॉन्डा जपानी ग्रांप्री जपानी ग्रांप्री   सुझुका सर्किट सुझुका ऑक्टोबर
१८ पिरेली युनायटेड स्टेट्स ग्रांप्री युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎   सर्किट ऑफ द अमेरीकाज ऑस्टिन २१ ऑक्टोबर
१९ ग्रांडे प्रीमियो दे मेक्सिको मेक्सिकन ग्रांप्री   अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ मेक्सिको सिटी २८ ऑक्टोबर
२० ग्रांडे प्रीमियो हाइनकेन दो ब्राझिल ब्राझिलियन ग्रांप्री   अटोड्रोम जोस कार्लोस पेस साओ पाउलो ११ नोव्हेंबर
२१ एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री अबु धाबी ग्रांप्री   यास मरिना सर्किट अबु धाबी २५ नोव्हेंबर
संदर्भ:[]

हंगामाचे निकाल

संपादन

ग्रांप्री

संपादन
शर्यत क्र. ग्रांप्री पोल पोझिशन जलद फेरी विजेता चालक विजेता कारनिर्माता माहिती
  ऑस्ट्रेलियन ग्रांप्री   लुइस हॅमिल्टन   डॅनियल रीक्कार्डो   सेबास्टियान फेटेल   स्कुदेरिआ फेरारी माहिती
  बहरैन ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   वालट्टेरी बोट्टास   सेबास्टियान फेटेल   स्कुदेरिआ फेरारी माहिती
  चिनी ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   डॅनियल रीक्कार्डो   डॅनियल रीक्कार्डो   रेड बुल रेसिंग-टॅग हुयर माहिती
  अझरबैजान ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   वालट्टेरी बोट्टास   लुइस हॅमिल्टन   मर्सिडीज-बेंझ माहिती
  स्पॅनिश ग्रांप्री   लुइस हॅमिल्टन   डॅनियल रीक्कार्डो   लुइस हॅमिल्टन   मर्सिडीज-बेंझ माहिती
  मोनॅको ग्रांप्री   डॅनियल रीक्कार्डो   मॅक्स व्हर्सटॅपन   डॅनियल रीक्कार्डो   रेड बुल रेसिंग-टॅग हुयर माहिती
  कॅनेडियन ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   मॅक्स व्हर्सटॅपन[note ३]   सेबास्टियान फेटेल   स्कुदेरिआ फेरारी माहिती
  फ्रेंच ग्रांप्री   लुइस हॅमिल्टन   वालट्टेरी बोट्टास   लुइस हॅमिल्टन   मर्सिडीज-बेंझ माहिती
  ऑस्ट्रियन ग्रांप्री   वालट्टेरी बोट्टास   किमी रायकोन्नेन   मॅक्स व्हर्सटॅपन   रेड बुल रेसिंग-टॅग हुयर माहिती
१०   ब्रिटिश ग्रांप्री   लुइस हॅमिल्टन   सेबास्टियान फेटेल   सेबास्टियान फेटेल   स्कुदेरिआ फेरारी माहिती
११   जर्मन ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   लुइस हॅमिल्टन   लुइस हॅमिल्टन   मर्सिडीज-बेंझ माहिती
१२   हंगेरियन ग्रांप्री   लुइस हॅमिल्टन   डॅनियल रीक्कार्डो   लुइस हॅमिल्टन   मर्सिडीज-बेंझ माहिती
१३   बेल्जियम ग्रांप्री   लुइस हॅमिल्टन   वालट्टेरी बोट्टास   सेबास्टियान फेटेल   स्कुदेरिआ फेरारी माहिती
१४   इटालियन ग्रांप्री   किमी रायकोन्नेन   लुइस हॅमिल्टन   लुइस हॅमिल्टन   मर्सिडीज-बेंझ माहिती
१५   सिंगापूर ग्रांप्री   लुइस हॅमिल्टन   केविन मॅग्नुसेन   लुइस हॅमिल्टन   मर्सिडीज-बेंझ माहिती
१६   रशियन ग्रांप्री   वालट्टेरी बोट्टास   वालट्टेरी बोट्टास   लुइस हॅमिल्टन   मर्सिडीज-बेंझ माहिती
१७   जपानी ग्रांप्री   लुइस हॅमिल्टन   सेबास्टियान फेटेल   लुइस हॅमिल्टन   मर्सिडीज-बेंझ माहिती
१८   युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎   लुइस हॅमिल्टन   लुइस हॅमिल्टन   किमी रायकोन्नेन   स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९   मेक्सिकन ग्रांप्री   डॅनियल रीक्कार्डो   वालट्टेरी बोट्टास   मॅक्स व्हर्सटॅपन   रेड बुल रेसिंग-टॅग हुयर माहिती
२०   ब्राझिलियन ग्रांप्री   लुइस हॅमिल्टन   वालट्टेरी बोट्टास   लुइस हॅमिल्टन   मर्सिडीज-बेंझ माहिती
२१   अबु धाबी ग्रांप्री   लुइस हॅमिल्टन   सेबास्टियान फेटेल   लुइस हॅमिल्टन   मर्सिडीज-बेंझ माहिती

गुण प्रणाली

संपादन

खालिल रचना वापरून प्रत्येक शर्यतीत पहिल्या दहा वर्गीकृत चालकांना असे गुण दिले जातात:

निकालातील स्थान १ला २रा ३रा ४था ५वा ६वा ७वा ८वा ९वा १०वा
गुण २५ १८ १५ १२ १०

पूर्ण गुण प्रदान करण्यासाठी, शर्यत विजेत्याने नियोजित शर्यतीच्या किमान अंतराच्या ७५% पूर्ण करणे आवश्यक आहे. शर्यत विजेत्याने शर्यतीच्या ७५% पेक्षा कमी अंतर पूर्ण केल्यास, जर किमान दोन पूर्ण फेऱ्या असतील तर त्याला १/२ गुण प्रदान करण्यात येतील.[note ४] शर्यतीच्या समारोपानंतर जर टाय झाल्यास, "काऊंट-बॅक" प्रणालीचा वापर करून टायब्रेकर करण्यात येतो, ज्या मध्ये चालकाच्या सर्वात उत्तम निकाल लक्षात घेउन, गुण दिले जातात.[note ५]

स्थान चालक ऑस्ट्रे
 
बहरैन
 
चिनी
 
अझरबै
 
स्पॅनिश
 
मोनॅको
 
कॅनेडि
 
फ्रेंच
 
ऑस्ट्रि
 
ब्रिटिश
 
जर्मन
 
हंगेरि
 
बेल्जि
 
इटालि
 
सिंगापू
 
रशिया
 
जपान
 
यु.एस.ए.
 
मेक्सि
 
ब्राझि
 
अबुधा
 
गुण
  लुइस हॅमिल्टन मा. ४०८
  सेबास्टियान फेटेल मा. ३२०
  किमी रायकोन्नेन मा. मा. मा. मा. २५१
  मॅक्स व्हर्सटॅपन मा. मा. १५  मा. २४९
  वालट्टेरी बोट्टास १४  मा. २४७
  डॅनियल रीक्कार्डो मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा. १७०
  निको हल्केनबर्ग मा. मा. मा. १२ मा. १३ १० १२ मा. मा. मा. ६९
  सर्गिओ पेरेझ ११ १६ १२ १२ १४ मा. १० १४ १६ १० मा. १० ६२
  केविन मॅग्नुसेन मा. १० १३ १३ १३ ११ १६ १८ मा. अ.घो. १५ १० ५६
१०   कार्लोस सेनज जुनियर १० ११ १० १२ मा. १२ ११ १७ १० मा. १२ ५३
११   फर्नांदो अलोन्सो मा. मा. १६  १६  मा. मा. १४ १४ मा. मा. १७ ११ ५०
१२   एस्टेबन ओकन १२ १० ११ मा. मा. मा. १३ मा. अ.घो. ११ १४ मा. ४९
१३   चार्ल्स लेक्लर्क १३ १२ १९ १० १८  १० १० मा. १५ मा. मा. ११ मा. मा. ३९
१४   रोमन ग्रोस्जीन मा. १३ १७ मा. मा. १५ १२ ११ मा. १० अ.घो. १५ ११ मा. १६ ३७
१५   पियरे गॅस्ली मा. १८ १२ मा. ११ मा. ११ १३ १४ १४ १३ मा. ११ १२ १० १३ मा. २९
१६   स्टॉफेल वांडोर्ने १३ मा. १४ १६ १२ १५  ११ १३ मा. १५ १२ १२ १६ १५ ११ १५ १४ १२
१७   मार्कस एरिक्सन मा. १६ ११ १३ ११ १५ १३ १० मा. १५ १० १५ ११ १३ १२ १० मा. मा.
१८   लान्स स्टोल १४ १४ १४ ११ १७ मा. १७  १४ १२ मा. १७ १३ १४ १५ १७ १४ १२ १८ १३
१९   ब्रँड्न हार्टले १५ १७ २०  १० १२ १९  मा. १४ मा. मा. १० ११ १४ मा. १७ मा. १३ १४ ११ १२
२०   सेर्गेई सिरोटकिन मा. १५ १५ मा. १४ १६ १७ १५ १३ १४ मा. १६ १२ १० १९ १८ १६ १३ १३ १६ १५
स्थान चालक ऑस्ट्रे
 
बहरैन
 
चिनी
 
अझरबै
 
स्पॅनिश
 
मोनॅको
 
कॅनेडि
 
फ्रेंच
 
ऑस्ट्रि
 
ब्रिटिश
 
जर्मन
 
हंगेरि
 
बेल्जि
 
इटालि
 
सिंगापू
 
रशिया
 
जपान
 
यु.एस.ए.
 
मेक्सि
 
ब्राझि
 
अबुधा
 
गुण
संदर्भ:[]
रंग निकाल
सुवर्ण विजेता
रजत उप विजेता
कांस्य तिसरे स्थान
हिरवा पूर्ण, गुण मिळाले
निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा अपूर्ण (अपु.)
माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल पात्र नाही (पा.ना.)
काळा अपात्र घोषित (अ.घो.)
रंग निकाल
पांढरा सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ
पो. पोल पोझिशन
ज. जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

कारनिर्माते

संपादन
क्र. कारनिर्माता ऑस्ट्रे
 
बहरैन
 
चिनी
 
अझरबै
 
स्पॅनिश
 
मोनॅको
 
कॅनेडि
 
फ्रेंच
 
ऑस्ट्रि
 
ब्रिटिश
 
जर्मन
 
हंगेरि
 
बेल्जि
 
इटालि
 
सिंगापू
 
रशिया
 
जपान
 
यु.एस.ए.
 
मेक्सि
 
ब्राझि
 
अबुधा
 
गुण
  मर्सिडीज-बेंझ मा. ६५५
१४  मा.
  स्कुदेरिआ फेरारी ५७१
मा. मा. मा. मा. मा.
  रेड बुल रेसिंग-टॅग हुयर मा. मा. ४१९
मा. मा. मा. १५  मा. मा. मा. मा. मा. मा.
  रेनोल्ट एफ१ १२ ११ १२ १० १२ १२२
१० ११ मा. मा. १० मा. मा. १२ १२ मा. १३ १० १७ मा. मा. मा. मा.
  हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी मा. १० १३ १३ १२ १६ १५ मा. १५ ९३
मा. १३ १७ मा. मा. १५ १३ ११ मा. ११ १० अ.घो. १८ ११ मा. अ.घो. १६ १०
  मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १४ १६ १२ १३ १५ १२ १४ १४ ११ १५ ११ ६२
१३ मा. मा. मा. १६  १५  ११ १६  मा. मा. मा. १२ १६ १५ मा. मा. १७ १४
  रेसींग पॉइन्ट
फोर्स इंडिया एफ.१ संघ-
मर्सिडीज-बेंझ[note ६]
१६ ११ १० ५२
मा. १० अ.घो. मा. १४ मा.
  सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १३ १६ १० ११ १० १० मा. १५ १० ११ १२ १० ४८
मा. १२ १९ ११ १३ १८  १५ १३ १० मा. १५ मा. मा. १५ ११ १३ मा. मा. मा. मा.
  स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १५ १८ १० १२ ११ १४ ११ १३ १० १४ १३ मा. ११ १० ११ १२ ३३
मा. १७ २०  १२ मा. १९  मा. मा. मा. मा. १४ ११ १४ मा. १७ मा. १३ १२ १४ १३ मा.
१०   विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १४ १४ १४ ११ १६ १७ १५ १३ १२ मा. १६ १२ १४ १५ १६ १३ १२ १६ १३
मा. १५ १५ मा. १४ १७ मा. १७  १४ १४ मा. १७ १३ १० १९ १८ १७ १४ १३ १८ १५
वर्जी.   फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ [note ६][] ११ १० ११ मा. १३ ० (५९)
१२ १६ १२ मा. मा. १२ १४ मा. १० १४
क्र. कारनिर्माता ऑस्ट्रे
 
बहरैन
 
चिनी
 
अझरबै
 
स्पॅनिश
 
मोनॅको
 
कॅनेडि
 
फ्रेंच
 
ऑस्ट्रि
 
ब्रिटिश
 
जर्मन
 
हंगेरि
 
बेल्जि
 
इटालि
 
सिंगापू
 
रशिया
 
जपान
 
यु.एस.ए.
 
मेक्सि
 
ब्राझि
 
अबुधा
 
गुण
संदर्भ:[]
रंग निकाल
सुवर्ण विजेता
रजत उप विजेता
कांस्य तिसरे स्थान
हिरवा पूर्ण, गुण मिळाले
निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा अपूर्ण (अपु.)
माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल पात्र नाही (पा.ना.)
काळा अपात्र घोषित (अ.घो.)
रंग निकाल
पांढरा सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ
पो. पोल पोझिशन
ज. जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

हे सुद्धा पहा

संपादन
  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन चालक यादी
  4. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

तळटीप

संपादन
  1. ^ सहारा फोर्स इंडिया एफ.१ संघ was excluded from the championship when its parent company went into administration and the team was unable to continue after race १२ of the season. The team's assets were purchased by रेसींग पॉइन्ट UK Ltd. and entered into the championship as the new team known as रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया एफ.१ संघ, which competed from race १३ (बेल्जियम ग्रांप्री) onwards.[]
  2. ^ रेड बुल रेसिंग uses Renault R.E.१८ power units. For sponsorship purposes, these engines are rebadged as "टॅग हुयर".[]
  3. ^ डॅनियल रीक्कार्डो set the fastest फेरी on फेरी ७०, but an error in the chequered flag being waved early saw the race results validated on फेरी ६८. मॅक्स व्हर्सटॅपन was officially recognised as setting the fastest फेरी.[]
  4. ^ जर शर्यतीत दोन फेऱ्या पूर्ण केल्या जाऊ शकत नाहीत अशा घटनेत कोणतेही गुण दिले जात नाहीत आणि शर्यत रद्द केली जाते.[]
  5. ^ जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना "सर्वात उत्तम निकाल" प्रणालीप्रमाणे जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर त्यांचा पुढील उत्तम निकाल वापरला जाईल. पुढे जर या प्रणालीमुळे जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर एफआयए योग्य ठरेल अशा निकषांनुसार विजेता नामांकीत करेल.[]
  6. ^ a b फोर्स इंडिया's points were voided and the team excluded from the championship before the बेल्जियम ग्रांप्री. The team's assets were sold and then re-entered under the same "फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ" name by a newly-formed team; this team was treated as a separate entrant in the Constructors' Championship.[१०]

संदर्भ

संपादन
  1. ^ "FIA approves mid-season entry from रेसींग पॉइन्ट Force Inda".
  2. ^ "रेड बुल to run टॅग हुयर-badged Renault engines in २०१६".
  3. ^ "२०१८ FIA फॉर्म्युला वन हंगाम Entry List".
  4. ^ "Models in २०१८ • STATS एफ.१".
  5. ^ "Report २०१८ • STATS एफ.१".
  6. ^ "एफ.आय.ए. ने आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघाचा निर्णय प्रकाशित केला".
  7. ^ "सेबास्टियान फेटेल wins कॅनेडियन एफ.१ Grand Prix after chequered flag is waved a फेरी early in माँत्रियाल".
  8. ^ a b "२०१७ फॉर्म्युला वन क्रीडा नियमन".
  9. ^ a b c "२०१८ अबु धाबी ग्रांप्री - निकाल points".
  10. ^ Noble, Jonathan (23 August 2018). "New Racing Point Force India team granted official F1 entry". Autosport. Motorsport Network. 23 August 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित.

बाह्य दुवे

संपादन
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ