स्पॅनिश ग्रांप्री
स्पॅनिश ग्रांप्री (स्पॅनिश: Gran Premio de España, कातालान: Gran Premi d'Espanya) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरामधील सर्किट दे कातालोनिया ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.
![]() | |
---|---|
![]() सर्किट दे कातालोनिया, बार्सिलोना | |
सर्किटची लांबी |
४.६५५ कि.मी. (२.८९२ मैल) |
शर्यत लांबी |
३०२.४४९ कि.मी. (१८७.९४२ मैल) |
आजपर्यंत झालेल्या शर्यती | ५३ |
पहिली शर्यत | १९१३ |
शेवटची शर्यत | २०१३ |
सर्वाधिक विजय (चालक) |
![]() |
सर्वाधिक विजय (संघ) |
![]() |
२०१३ सालापासून ही शर्यत आलटून पालटून बार्सिलोनाच्या सर्किट दे कातालोनिया व वालेन्सिया शहरातील रस्त्यांवर भरवली जात आहे.
सर्किटसंपादन करा
सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्यासंपादन करा
सर्किटो डेल जारामासंपादन करा
सर्किटो डी जेरेझसंपादन करा
पेड्रालबेस सर्किटसंपादन करा
मॉन्टजुक सर्किटसंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत