२०२२ फॉर्म्युला वन हंगाम

२०२२ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २०२१ पुढील हंगाम: २०२३
यादी: देशानुसार | हंगामानुसार

२०२२ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ७३ वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये २२ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १० संघांच्या एकूण २२ चालकांनी सहभाग घेतला. २० मार्च २०२२ रोजी बहरैनमध्ये पहिली तर २० नोव्हेंबर रोजी अबु धाबीमध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.

मॅक्स व्हर्सटॅपन, ४५४ गुणांसोबत २०२२ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
शार्ल लक्लेर, ३०८ गुणांसोबत २०२२ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
सर्गिओ पेरेझ, ३०५ गुणांसोबत २०२२ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.

संघ आणि चालक

संपादन

२०२२ फॉर्म्युला वन हंगामात एकुन १० संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०२२ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०२२ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०२२ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.

संघ कारनिर्माता चेसिस इंजिन† चालक क्र. रेस चालक शर्यत क्र. परीक्षण चालक
 अल्फा रोमियो एफ.१ संघ ऑर्लेन अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी अल्फा रोमियो सी.४२[१] फेरारी ०६६/७ २४
७७
 जो ग्यानयु
 वालट्टेरी बोट्टास
सर्व
सर्व
 स्कुदेरिआ अल्फाटौरी स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. अल्फाटौरी ऐ.टि.०३[२] रेड बुल आर.बी.पी.ट.एच.००१[२] १०
२२
 पियर गॅस्ली
 युकि सुनोडा
सर्व
सर्व
 बि.डब्ल्यु.टी. अल्पाइन एफ.१ संघ[३] अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ आल्पाइन ऐ.५२२[४] रेनोल्ट ई-टेक आर.ई.२२[५] १४
३१
 फर्नांदो अलोन्सो
 एस्टेबन ओकन
सर्व
सर्व
 अ‍ॅस्टन मार्टिन आरामको कॉग्निझंट एफ.१ संघ [६] अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ अ‍ॅस्टन मार्टिन ए.एम्.आर.२२[७] मर्सिडीज-बेंझ-ए.एम.जी एफ.१ एम.१३ २७

१८
 निको हल्केनबर्ग
 सेबास्टियान फेटेल
 लान्स स्ट्रोल
१-२
३-२२
सर्व
 स्कुदेरिआ फेरारी स्कुदेरिआ फेरारी फेरारी एफ.१-७५[८] फेरारी ०६६/७[८] १६
५५
 शार्ल लक्लेर
 कार्लोस सायेन्स जुनियर
सर्व
सर्व
 हास एफ.१ संघ हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी हास व्हि.एफ.२२[९] फेरारी ०६६/७[९] २०
४७
 केविन मॅग्नुसेन
 मिक शूमाकर
सर्व
सर्व[टीप १]
 मॅकलारेन एफ.१ संघ मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ मॅकलारेन एम.सी.एल.३६[१०] मर्सिडीज-बेंझ-ए.एम.जी एफ.१ एम.१३[१०]
 डॅनियल रीक्कार्डो
 लॅन्डो नॉरिस
सर्व
सर्व
  मर्सिडीज-बेंझ-ए.एम.जी पेट्रोनास एफ.१ संघ मर्सिडीज-बेंझ मर्सिडीज-बेंझ डब्ल्यू.१३[११] मर्सिडीज-बेंझ-ए.एम.जी एफ.१ एम.१३ ४४
६३
 लुइस हॅमिल्टन
 जॉर्ज रसल
सर्व
सर्व
 ऑरॅकल रेड बुल रेसिंग[१२] रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. रेड बुल रेसिंग आर.बी.१८[१३] रेड बुल आर.बी.पी.ट.एच.००१[१४][१५]
११
 मॅक्स व्हर्सटॅपन
 सर्गिओ पेरेझ
सर्व
सर्व
 विलियम्स रेसींग विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ विलियम्स एफ.डब्ल्यु.४४[१६] मर्सिडीज-बेंझ-ए.एम.जी एफ.१ एम.१३[१७]
२३
४५
 निकोलस लतीफी
  अलेक्झांडर आल्बॉन
 निक डि. व्रिस
सर्व
सर्व[टीप २]
१६
संदर्भ:[१९][२०]

हंगामाचे वेळपत्रक

संपादन

एफ.आय.ए संघटनेने २०२२ फॉर्म्युला वन हंगामाचे वेळपत्रक ऑक्टोबर १५ इ.स. २०२१ रोजी जाहीर केला.

फेरी अधिक्रुत रेस नाव ग्रांप्री सर्किट शहर तारिख वेळ
स्थानिय GMT
गल्फ एअर बहरैन ग्रांप्री बहरैन ग्रांप्री   बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट साखिर २० मार्च १८:०० १५:००
एस.टी.सी. सौदी अरेबियन ग्रांप्री सौदी अरेबियन ग्रांप्री   जेद्दा कॉर्निश सर्किट जेद्दा २७ मार्च २०:०० १७:००
हाइनकेन ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलियन ग्रांप्री   आल्बर्ट पार्क सर्किट मेलबर्न १० एप्रिल १५:०० ०५:००
रोलेक्स ग्रान प्रीमिओ डेल मेड इन इटली इ डेल एमिलिया रोमाग्ना एमिलिया रोमाग्ना ग्रांप्री   इमोला सर्किट इमोला २४ एप्रिल १५:०० १३:००
क्रिप्टो डॉट कॉम मायामी ग्रांप्री मायामी ग्रांप्री   मायामी आंतरराष्ट्रीय ऑटोड्रोम फ्लोरिडा ८ मे १५:३० १९:३०
पिरेली ग्रान प्रिमीयो डी इस्पाना स्पॅनिश ग्रांप्री   सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या मॉन्टमेलो २२ मे १५:०० १३:००
ग्रांप्री डी मोनॅको मोनॅको ग्रांप्री   सर्किट डी मोनॅको मोनॅको २९ मे १५:०० १३:००
अझरबैजान ग्रांप्री अझरबैजान ग्रांप्री   बाकु सिटी सर्किट बाकु १२ जून १५:०० ११:००
ए.ड्ब्ल्यु.एस. ग्रांप्री दु कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री   सर्किट गिलेस व्हिलनव्ह माँत्रियाल १९ जून १४:०० १८:००
१० लेनोव्हो ब्रिटिश ग्रांप्री ब्रिटिश ग्रांप्री   सिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन ३ जुलै १५:०० १४:००
११ रोलेक्स ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच ऑस्ट्रियन ग्रांप्री   ए१-रिंग स्पीलबर्ग १० जुलै १५:०० १३:००
१२ लेनोव्हो ग्रांप्री डी फ्रांस फ्रेंच ग्रांप्री   सर्किट पॉल रिकार्ड ले कास्टेललेट २४ जुलै १५:०० १३:००
१३ अरामको माग्यर नागीदिज हंगेरियन ग्रांप्री   हंगरोरिंग मोग्योरोद ३१ जुलै १५:०० १३:००
१४ रोलेक्स बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम ग्रांप्री   सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस बेल्जियम २८ ऑगस्ट १५:०० १३:००
१५ हेनेकेन डच ग्रांप्री डच ग्रांप्री   सर्किट झॉन्डवुर्ट झॉन्डवुर्ट ४ सप्टेंबर १५:०० १३:००
१६ पिरेली ग्रान प्रीमिओ डीइटालिया इटालियन ग्रांप्री   मोंझा सर्किट मोंझा ११ सप्टेंबर १५:०० १३:००
रद्द व्ही.टी.बी. रशियन ग्रांप्री रशियन ग्रांप्री   सोची ऑतोद्रोम सोची २५ सप्टेंबर १५:०० १२:००
१७ सिंगापूर एरलाइन्स सिंगापूर ग्रांप्री सिंगापूर ग्रांप्री   मरीना बे स्ट्रीट सर्किट सिंगापूर २ ऑक्टोबर २०:०० १२:००
१८ हॉन्डा जपानी ग्रांप्री जपानी ग्रांप्री   सुझुका आंतरराष्ट्रीय रेसिंग कोर्स सुझुका, सुझुका ९ ऑक्टोबर १४:०० ०५:००
१९ आरामको युनायटेड स्टेट्स ग्रांप्री युनायटेड स्टेट्स ग्रांप्री   सर्किट ऑफ द अमेरीकाज ऑस्टिन २३ ऑक्टोबर १४:०० १९:००
२० ग्रान प्रीमिओ डी ला सियुदाद डी मेक्सिको मेक्सिको सिटी ग्रांप्री   अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ मेक्सिको ३० ऑक्टोबर १४:०० २०:००
२१ हाइनकेन ग्रान प्रीमिओ डी साओ पाउलो साओ पावलो ग्रांप्री   इंटरलागोस सर्किट साओ पाउलो १३ नोव्हेंबर १५:०० १८:००
२२ एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री अबु धाबी ग्रांप्री   यास मरिना सर्किट अबु धाबी २० नोव्हेंबर १७:०० १३:००
संदर्भ:[२१][२२][२३][२४][२५]

हंगामाचे निकाल

संपादन

ग्रांप्री

संपादन
शर्यत क्र. ग्रांप्री पोल पोझिशन जलद फेरी विजेता चालक विजेता कारनिर्माता माहिती
 बहरैन ग्रांप्री   शार्ल लक्लेर   शार्ल लक्लेर   शार्ल लक्लेर   स्कुदेरिआ फेरारी माहिती
 सौदी अरेबियन ग्रांप्री   सर्गिओ पेरेझ   शार्ल लक्लेर   मॅक्स व्हर्सटॅपन   रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
 ऑस्ट्रेलियन ग्रांप्री   शार्ल लक्लेर   शार्ल लक्लेर   शार्ल लक्लेर   स्कुदेरिआ फेरारी माहिती
  एमिलिया रोमाग्ना ग्रांप्री   मॅक्स व्हर्सटॅपन[टीप ३]   मॅक्स व्हर्सटॅपन   मॅक्स व्हर्सटॅपन   रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
 मायामी ग्रांप्री   शार्ल लक्लेर   मॅक्स व्हर्सटॅपन   मॅक्स व्हर्सटॅपन   रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
 स्पॅनिश ग्रांप्री   शार्ल लक्लेर   सर्गिओ पेरेझ   मॅक्स व्हर्सटॅपन   रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
 मोनॅको ग्रांप्री   शार्ल लक्लेर   लॅन्डो नॉरिस   सर्गिओ पेरेझ   रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
 अझरबैजान ग्रांप्री   शार्ल लक्लेर   सर्गिओ पेरेझ   मॅक्स व्हर्सटॅपन   रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
 कॅनेडियन ग्रांप्री   मॅक्स व्हर्सटॅपन   कार्लोस सायेन्स जुनियर   मॅक्स व्हर्सटॅपन   रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
१०  ब्रिटिश ग्रांप्री   कार्लोस सायेन्स जुनियर   लुइस हॅमिल्टन   कार्लोस सायेन्स जुनियर   स्कुदेरिआ फेरारी माहिती
११  ऑस्ट्रियन ग्रांप्री   मॅक्स व्हर्सटॅपन[टीप ४]   मॅक्स व्हर्सटॅपन   शार्ल लक्लेर   स्कुदेरिआ फेरारी माहिती
१२  फ्रेंच ग्रांप्री   शार्ल लक्लेर   कार्लोस सायेन्स जुनियर   मॅक्स व्हर्सटॅपन   रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
१३  हंगेरियन ग्रांप्री   जॉर्ज रसल   लुइस हॅमिल्टन   मॅक्स व्हर्सटॅपन   रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
१४  बेल्जियम ग्रांप्री   कार्लोस सायेन्स जुनियर[टीप ५]   मॅक्स व्हर्सटॅपन   मॅक्स व्हर्सटॅपन   रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
१५  डच ग्रांप्री   मॅक्स व्हर्सटॅपन   मॅक्स व्हर्सटॅपन   मॅक्स व्हर्सटॅपन   रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
१६  इटालियन ग्रांप्री   शार्ल लक्लेर   सर्गिओ पेरेझ   मॅक्स व्हर्सटॅपन   रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
१७  सिंगापूर ग्रांप्री   शार्ल लक्लेर   जॉर्ज रसल   सर्गिओ पेरेझ   रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
१८  जपानी ग्रांप्री   मॅक्स व्हर्सटॅपन   जो ग्यानयु   मॅक्स व्हर्सटॅपन   रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
१९  युनायटेड स्टेट्स ग्रांप्री   कार्लोस सायेन्स जुनियर   जॉर्ज रसल   मॅक्स व्हर्सटॅपन   रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२०  मेक्सिको सिटी ग्रांप्री   मॅक्स व्हर्सटॅपन   जॉर्ज रसल   मॅक्स व्हर्सटॅपन   रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२१  साओ पावलो ग्रांप्री   केविन मॅग्नुसेन[टीप ६]   जॉर्ज रसल   जॉर्ज रसल   मर्सिडीज-बेंझ माहिती
२२  अबु धाबी ग्रांप्री   मॅक्स व्हर्सटॅपन   लॅन्डो नॉरिस   मॅक्स व्हर्सटॅपन   रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
संदर्भ:[२४][२५]

गुण प्रणाली

संपादन

मुख्य शर्यतीत पहिल्या १० वर्गीकृत चालक आणि सर्वात जलद फेरी नोंदवणाऱ्या चालकाला गुण देण्यात आले. स्प्रिन्ट शर्यतीत पहिल्या ८ वर्गीकृत चालकांना खालिल रचना वापरून प्रत्येक शर्यतीत असे गुण देण्यात आले.[३४]

निकालातील स्थान १ला २रा ३रा ४था ५वा ६वा ७वा ८वा ९वा १०वा
गुण २५ १८ १५ १२ १०
स्प्रिन्ट - -
स्थान चालक चालक
क्र.
बहरैन
 
सौदी
 
ऑस्ट्रे
 
रोमाग्ना
 
मायामी
 
स्पॅनिश
 
मोनॅको
 
अझरबै
 
कॅनडा
 
ब्रिटिश
 
ऑस्ट्रि
 
फ्रेंच
 
हंगेरि
 
बेल्जि
 
डच
 
इटालि
 
सिंगापू
 
जपान
 
यु.एस.ए.
 
मेक्सिको
सिटी

 
साओ
 
अबुधा
 
गुण
  मॅक्स व्हर्सटॅपन १९  मा. पो. १ ज. ज. पो. पो. १ ज. ज. पो.ज. पो. पो. पो. ४५४
  शार्ल लक्लेर १६ पो.ज. ज. पो.ज. पो. मा.पो. पो. मा.पो. मा.पो. पो. पो. ३०८
  सर्गिओ पेरेझ ११ १८  पो. ज. ज. मा. मा. ज. ३०५
  जॉर्ज रसल ६३ मा. पो. १४ज. ज. ज. १ F २७५
  कार्लोस सायेन्स जुनियर ५५ मा. मा. मा. ज. पो. मा. ज. पो. मा. मा.पो. २४६
  लुइस हॅमिल्टन ४४ १० १३ ज. ज. मा. १८  २४०
  लॅन्डो नॉरिस १५ मा. ज. १५ १२ १० मा. ज. १२२
  एस्टेबन ओकन ३१ १४ १२ १० मा. ११ मा. ११ ९२
  फर्नांदो अलोन्सो १४ मा. १७ मा. ११ १० मा. मा. १९  मा. ८१
१०   वालट्टेरी बोट्टास ७७ मा. ११ मा. ११ १४ २०  मा. मा. १३ ११ १५ मा. १० १५ ४९
११   डॅनियल रीक्कार्डो १४ मा. १८ १३ १२ १३ ११ १३ १५ १५ १७ मा. ११ १६ मा. ३७
१२   सेबास्टियान फेटेल मा. १७  ११ १० १२ १७ ११ १० १४ मा. १४ ११ १० ३७
१३   केविन मॅग्नुसेन २० १४ १६  १७ मा. मा. १७ १० मा. १६ १६ १५ १६ १२ १४ १७ मा.पो. ८ १७ २५
१४   पियर गॅस्ली १० मा. १२ मा. १३ ११ १४ मा. १५ १२ १२ ११ १० १८ १४ ११ १४ १४ २३
१५   लान्स स्ट्रोल १८ १२ १३ १२ १० १० १५ १४ १६  १० ११ १३ १० ११ ११ १० मा. १२ मा. १५ १० १८
१६   मिक शूमाकर ४७ ११ स.ना. १३ १७ १५ १४ मा. १४ मा. १५ १४ १७ १३ १२ १३ १७ १५ १६ १३ १६ १२
१७   युकि सुनोडा २२ सु.ना. १५ १२ १० १७ १३ मा. १४ १६ मा. १९ १३ मा. १४ मा. १३ १० मा. १७ ११ १२
१८   जो ग्यानयु २४ १० ११ ११ १५ मा. मा. १६ मा. मा. १४ १६  १३ १४ १६ १० मा. १६ज. १२ १३ १२ १२
१९   अलेक्झांडर आल्बॉन २३ १३ १४  १० ११ १८ मा. १२ १३ मा. १२ १३ १७ १० १२ स.ना. मा. मा. १३ १२ १५ १३
२०   निकोलस लतीफी १६ मा. १६ १६ १४ १६ १५ १५ १६ १२ मा. मा. १८ १८ १८ १५ मा. १७ १८ १६ १९ 
२१   निक डि. व्रिस ४५
२२   निको हल्केनबर्ग २७ १७ १२
स्थान चालक चालक
क्र.
बहरैन
 
सौदी
 
ऑस्ट्रे
 
रोमाग्ना
 
मायामी
 
स्पॅनिश
 
मोनॅको
 
अझरबै
 
कॅनडा
 
ब्रिटिश
 
ऑस्ट्रि
 
फ्रेंच
 
हंगेरि
 
बेल्जि
 
डच
 
इटालि
 
सिंगापू
 
जपान
 
यु.एस.ए.
 
मेक्सिको
सिटी

 
साओ
 
अबुधा
 
गुण
संदर्भ:[३५]
रंग निकाल
सुवर्ण विजेता
रजत उप विजेता
कांस्य तिसरे स्थान
हिरवा पूर्ण, गुण मिळाले
निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा अपूर्ण (अपु.)
माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल पात्र नाही (पा.ना.)
काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ
पो. पोल पोझिशन
ज. जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान

† चालकाने ग्रांप्री पुर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पुर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

कारनिर्माते

संपादन
स्थान कारनिर्माता चालक
क्र.
बहरैन
 
सौदी
 
ऑस्ट्रे
 
रोमाग्ना
 
मायामी
 
स्पॅनिश
 
मोनॅको
 
अझरबै
 
कॅनडा
 
ब्रिटिश
 
ऑस्ट्रि
 
फ्रेंच
 
हंगेरि
 
बेल्जि
 
डच
 
इटालि
 
सिंगापू
 
जपान
 
यु.एस.ए.
 
मेक्सिको
सिटी

 
साओ
 
अबुधा
 
गुण
  रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १९  मा. पो. १ ज. ज. पो. पो. १ ज. ज. पो.ज. पो. पो. पो. ७५९
११ १८  पो. ज. ज. मा. मा. ज.
  स्कुदेरिआ फेरारी १६ पो.ज. ज. पो.ज. पो. मा.पो. पो. मा.पो. मा.पो. पो. पो. ५५४
५५ मा. मा. मा. ज. पो. मा. ज. पो. मा. मा.पो.
  मर्सिडीज-बेंझ ४४ १० १३ ज. ज. मा. १८  ५१५
६३ मा. पो. १४ज. ज. ज. १ F
  अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १४ मा. १७ मा. ११ १० मा. मा. १९  मा. १७३
३१ १४ १२ १० मा. ११ मा. ११
  मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १४ मा. १८ १३ १२ १३ ११ १३ १५ १५ १७ मा. ११ १६ मा. १५९
१५ मा. ज. १५ १२ १० मा. ज.
  अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी २४ १० ११ ११ १५ मा. मा. १६ मा. मा. १४ १६  १३ १४ १६ १० मा. १६ज. १२ १३ १२ १२ ५५
७७ मा. ११ मा. ११ १४ २०  मा. मा. १३ ११ १५ मा. १० १५
  अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ मा. १७  ११ १० १२ १७ ११ १० १४ मा. १४ ११ १० ५५
१८ १२ १३ १२ १० १० १५ १४ १६  १० ११ १३ १० ११ ११ १० मा. १२ मा. १५ १०
२७ १७ १२
  हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी २० १४ १६  १७ मा. मा. १७ १० मा. १६ १६ १५ १६ १२ १४ १७ मा.पो. ८ १७ ३७
४७ ११ स.ना. १३ १७ १५ १४ मा. १४ मा. १५ १४ १७ १३ १२ १३ १७ १५ १६ १३ १६
  स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १० मा. १२ मा. १३ ११ १४ मा. १५ १२ १२ ११ १० १८ १४ ११ १४ १४ ३५
२२ सु.ना. १५ १२ १० १७ १३ मा. १४ १६ मा. १९ १३ मा. १४ मा. १३ १० मा. १७ ११
१०   विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १६ मा. १६ १६ १४ १६ १५ १५ १६ १२ मा. मा. १८ १८ १८ १५ मा. १७ १८ १६ १९ 
२३ १३ १४  १० ११ १८ मा. १२ १३ मा. १२ १३ १७ १० १२ स.ना. मा. मा. १३ १२ १५ १३
४५
स्थान कारनिर्माता चालक
क्र.
बहरैन
 
सौदी
 
ऑस्ट्रे
 
रोमाग्ना
 
मायामी
 
स्पॅनिश
 
मोनॅको
 
अझरबै
 
कॅनडा
 
ब्रिटिश
 
ऑस्ट्रि
 
फ्रेंच
 
हंगेरि
 
बेल्जि
 
डच
 
इटालि
 
सिंगापू
 
जपान
 
यु.एस.ए.
 
मेक्सिको
सिटी

 
साओ
 
अबुधा
 
गुण
संदर्भ:[३५]
रंग निकाल
सुवर्ण विजेता
रजत उप विजेता
कांस्य तिसरे स्थान
हिरवा पूर्ण, गुण मिळाले
निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा अपूर्ण (अपु.)
माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल पात्र नाही (पा.ना.)
काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ
पो. पोल पोझिशन
ज. जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान

हेसुद्धा पाहा

संपादन
  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

संपादन
  1. ^ "अल्फा रोमियो clear up confusion over name of २०२२ car". १ फेब्रुवारी २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ a b "स्कुदेरिआ अल्फाटौरी AT०३". १८ फेब्रुवारी २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "BWT and अल्पाइन एफ.१ संघ combine forces in strategic partnership aimed at sustainability drive". ११ फेब्रुवारी २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ अल्पाइन एफ.१ संघ [@Alpineएफ.१संघ] (January 21, 2022). "Attention: This 𝙞𝙨 the sound of our fire-up 💥" (Tweet) – ट्विटर द्वारे.
  5. ^ "आल्पाइन ऐ.५२२". २१ फेब्रुवारी २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "AMएफ.१ and आरामको enter a long-term strategic partnership". ३ फेब्रुवारी २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ अ‍ॅस्टन मार्टिन कॉग्निझंट एफ.१ संघ [@AstonMartinएफ.१] (January 14, 2022). "The journey continues. १०.०२.२२. 💚 #AMR२२" (Tweet) – ट्विटर द्वारे.
  8. ^ a b "एफ.१-७५, the New फेरारी एस.ingle-Seater". १७ फेब्रुवारी २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  9. ^ a b "VF-२२". २० फेब्रुवारी २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  10. ^ a b "मॅकलारेन एम.सी.एल.३६A Technical Specification". १५ फेब्रुवारी २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  11. ^ "Haas homologates chassis as Merc fires up for '२२". २३ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  12. ^ "Motor racing-Oracle signs एफ.१ title sponsorship deal with रेड बुल". ९ फेब्रुवारी २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ९ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  13. ^ रेड बुल रेसिंग. "Join Us for the Launch Of RB१८". १४ जानेवारी २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  14. ^ "रेड बुल agree deal to run Honda engine technology until २०२५". १५ फेब्रुवारी २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  15. ^ "Honda's Sakura facility will supply रेड बुल एफ.१ engines in २०२२". २३ ऑक्टोबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ जुलै २०२१ रोजी पाहिले.
  16. ^ "विलियम्स announce launch date for २०२२ FW४४ challenger". ८ फेब्रुवारी २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  17. ^ "विलियम्स extends मर्सिडीज-बेंझ एफ.१ power unit deal through २०२५". २१ सप्टेंबर २०१९ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ सप्टेंबर २०१९ रोजी पाहिले.
  18. ^ "Albon ruled out of इटालियन ग्रांप्री with appendicitis, as replacement De Vries prepares to make एफ.१ race debut". ११ ऑक्टोबर २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  19. ^ "२०२२ FIA फॉर्म्युला वन हंगाम - पात्रता फेरी निकाल". १४ जानेवारी २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० मार्च २०२२ रोजी पाहिले.
  20. ^ Official entry lists:
  21. ^ "फॉर्म्युला वन announces २३-race calendar for २०२२". १९ डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  22. ^ "चिनी ग्रांप्री: शांघाय race dropped from २०२२ एफ.१ calendar".
  23. ^ "FIA वर्ल्ड मोटर स्पोर्ट्स काउंसील Decisions". १४ जानेवारी २०२२ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १९ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  24. ^ a b "FIA announces वर्ल्ड मोटर स्पोर्ट्स काउंसील decisions". ९ एप्रिल २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  25. ^ a b "फॉर्म्युला वन to race at २२ Grands Prix in २०२२". २३ मे २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ मे २०२२ रोजी पाहिले.
  26. ^ "Verstappen takes pole position in dramatic wet-dry session ahead of Sprint at इमोला". ४ जून २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  27. ^ "Verstappen snatches P१ from Leclerc in thrilling इमोला Sprint". १६ ऑक्टोबर २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  28. ^ "Verstappen beats फेरारीs to pole in ऑस्ट्रिया as both मर्सिडीज-बेंझ crash out of Q३". २१ मार्च २०२३ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  29. ^ "Pole-sitter Verstappen leads battling फेरारीs for Sprint victory and P१ grid spot for the ऑस्ट्रियन Grand Prix". ९ जुलै २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ९ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  30. ^ "२०२२ बेल्जियम ग्रांप्री - Final शर्यत सुरवातील स्थान" (PDF). २८ सप्टेंबर २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २८ ऑगस्ट २०२२ रोजी पाहिले.
  31. ^ "Verstappen fastest in qualifying but Sainz set to start on pole after बेल्जियम Grand Prix grid penalties". २९ ऑगस्ट २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ ऑगस्ट २०२२ रोजी पाहिले.
  32. ^ "Magnussen masters timing at Interlagos to claim sensational maiden pole position in wet-dry Friday qualifying". १६ डिसेंबर २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  33. ^ "Russell beats Verstappen in Sprint thriller to secure P१ grid slot for the Sao Paulo Grand Prix". ३ डिसेंबर २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  34. ^ "२०२२ फॉर्म्युला वन sporting regulations" (PDF). Articles ६.४-६.५. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १० ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  35. ^ a b "Championship Points" (PDF). १ फेब्रुवारी २०२३ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २० नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.

तळटीप

संपादन
  1. ^ Schumacher was entered into the सौदी अरेबियन ग्रांप्री, but later withdrew after a heavy crash in qualifying that left his team unable to repair his car for the race.
  2. ^ Albon was entered into the इटालियन ग्रांप्री, but later withdrew after suffering from appendicitis.[१८]
  3. ^ मॅक्स व्हर्सटॅपन was credited with pole position after qualifying.[२६] He also started the race in the first position after winning the sprint.[२७]
  4. ^ मॅक्स व्हर्सटॅपन was credited with pole position after qualifying.[२८] He also started the race in the first position after winning the sprint.[२९]
  5. ^ मॅक्स व्हर्सटॅपन set the fastest time in qualifying, but he was required to start the race from the back of the grid for exceeding his quota of power unit elements. He also received a five-place grid penalty for a new gearbox driveline.[३०] कार्लोस सायेन्स जुनियर was promoted to pole position in his place.[३१]
  6. ^ केविन मॅग्नुसेन was credited with pole position after qualifying.[३२] जॉर्ज रसल started the race in the first position after winning the sprint.[३३]

बाह्य दुवे

संपादन
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ