सिंगापूर ग्रांप्री

(मरीना बे स्ट्रीट सर्किट या पानावरून पुनर्निर्देशित)


सिंगापूर ग्रांप्री (Singapore Grand Prix) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत २००८ सालापासून सिंगापूर शहराच्या मरीना बे ह्या भागातील रस्त्यांवर खेळवली जाते. रात्रीच्या वेळी विद्युतझोतात खेळवली जाणारी ही पहिलीच फॉर्म्युला वन शर्यत होती.

सिंगापूर सिंगापूर ग्रांप्री

Marina Bay Street Circuit, मरीना बे, सिंगापूर
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत २००८
सर्वाधिक विजय (चालक) जर्मनी सेबास्टियान फेटेल (३)
सर्वाधिक विजय (संघ) ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग (३)
सर्किटची लांबी ५.०६५ कि.मी. ({{{सर्किट_ची_लांबी_मैल}}} मैल)
शर्यत लांबी ३०८.८२८ कि.मी. ({{{शर्यत_लांबी_मैल}}} मैल)
शेवटची_शर्यत २०१३

सर्किट

संपादन

मरीना बे स्ट्रीट सर्किट

संपादन

गतविजेते

संपादन

बाह्य दुवे

संपादन