डॅनियेल रिकार्डो

(डॅनियल रीक्कार्डो या पानावरून पुनर्निर्देशित)

डॅनियेल रिकार्डो (इंग्लिश: Daniel Ricciardo; जन्म: १ जुलै १९८९ (1989-07-01), पर्थ) हा एक ऑस्ट्रेलियन रेसिंग ड्रायव्हर आहे. सध्याच्या घडीला रिकार्डो फॉर्म्युला वन रेसिंगमध्ये रेड बुल रेसिंग ह्या संघाकडून खेळत आहे. त्याने आजवर ५९ फॉर्म्युला वन शर्यतींमध्ये सहभाग घेतला असून २०१४ सालच्या कॅनेडियन ग्रांप्रीमध्ये विजय मिळवला.

डॅनियेल रिकार्डो

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: