कॅनेडियन ग्रांप्री

(सर्किट गिलेस व्हिलनव्ह या पानावरून पुनर्निर्देशित)


कॅनेडियन ग्रांप्री (फ्रेंच: Grand Prix du Canada) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९६१ सालापासून कॅनडाच्या क्वेबेक प्रांतामधील मॉंत्रियाल शहरामध्ये खेळवली जाते.

कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री

सर्किट गिलेस व्हिलनव्ह
(२००२-सद्य)
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत १९६१
सर्वाधिक विजय (चालक) जर्मनी मिखाएल शुमाखर (७)
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन (७)
सर्वाधिक विजय (संघ) इटली स्कुदेरिआ फेरारी (१४)
सर्किटची लांबी ४.३६१ कि.मी. (२.७०९ मैल)
शर्यत लांबी ३०५.२७० कि.मी. (१८९.६९४ मैल)
फेऱ्या ७०
मागिल शर्यत ( २०२४ )
पोल पोझिशन
पोडियम (विजेते)
सर्वात जलद फेरी

सर्किट

संपादन

सर्किट गिलेस व्हिलनव्ह

संपादन

सर्किट मॉन्ट-ट्रेम्बलान्ट

संपादन

कॅनेडियन टायर मोटरस्पोर्ट पार्क

संपादन
 
कॅनेडियन टायर मोटरस्पोर्ट पार्क.

कॅनेडियन टायर मोटरस्पोर्ट पार्क (पूर्वी मॉस्पोर्ट पार्क आणि मॉस्पोर्ट इंटरनॅशनल रेसवे) हे एक कार शर्यतींच स्थळ आहे जे, कॅनडाच्या ओंटारियो प्रांता मध्ये, बोमनविलेच्या उत्तरेस आहे. बोमनविले शहर, हे टोरोंटोच्या पूर्वेस अंदाजे ७५किलोमीटर (४७ मैल) अंतरावर आहे. हा सर्किट ३.९५७ किमी (२.४५९ मैल) आहे, ज्यामध्ये १०-वळण आहेत, २.९ किमी (१.८ मैल) प्रगत ड्रायव्हर आणि रेस ड्रायव्हर प्रशिक्षण सुविधा, ०.४०२ किमी (०.२५० मैल)चा स्किड पॅड आणि १.५ किमी (०.९३ मैल), गो-कार्टिंग ट्रॅक (मॉस्पोर्ट कार्टिंग सेंटर., पूर्वी "मॉस्पोर्ट कार्टवेज) ). "मॉस्पोर्ट", हा शब्द मोटर स्पोर्ट शब्दांमधून जोड शब्द तयार करण्यात आला शब्द आहे.








सर्किट ले नॉट्रे डॅम

संपादन

विजेते

संपादन

वारंवार विजेते चालक

संपादन

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय चालक शर्यत
  मिखाएल शुमाखर १९९४, १९९७, १९९८, २०००, २००२, २००३, २००४
  लुइस हॅमिल्टन २००७, २०१०, २०१२, २०१५, २०१६, २०१७, २०१९
  नेल्सन पिके १९८२, १९८४, १९९१
  मॅक्स व्हर्सटॅपन २०२२, २०२३, २०२४
  पेड्रो रॉड्रिगझ १९६३, १९६४
  जॅकी आयकॅक्स १९६९, १९७०
  जॅकी स्टुवर्ट १९७१, १९७२
  ऍलन जोन्स १९७९, १९८०
  आयर्टोन सेन्ना १९८८, १९९०
  सेबास्टियान फेटेल २०१३, २०१८
संदर्भ:[][]

वारंवार विजेते कारनिर्माता

संपादन

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
१४   स्कुदेरिआ फेरारी १९६३, १९६४, १९७०, १९७८, १९८३, १९८५, १९९५, १९९७, १९९८, २०००, २००२, २००३, २००४, २०१८
१३   मॅकलारेन १९६८, १९७३, १९७४, १९७६, १९८८, १९९०, १९९२, १९९९, २००५, २००७, २०१०, २०११, २०१२
  विलियम्स एफ१ १९७९, १९८०, १९८६, १९८९, १९९३, १९९६, २००१
  रेड बुल रेसिंग २०१३, २०१४, २०२२, २०२३, २०२४
  ब्राभॅम १९६७, १९६९, १९८२, १९८४
  मर्सिडीज-बेंझ २०१५, २०१६, २०१७, २०१९
  टीम लोटस १९६१, १९६२
  टायरेल रेसींग १९७१, १९७२
  बेनेटन फॉर्म्युला १९९१, १९९४
संदर्भ:[][]

वारंवार विजेते इंजिन निर्माता

संपादन

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यत
१४   स्कुदेरिआ फेरारी १९६३, १९६४, १९७०, १९७८, १९८३, १९८५, १९९५, १९९७, १९९८, २०००, २००२, २००३, २००४, २०१८
१२   फोर्ड मोटर कंपनी * १९६८, १९६९, १९७१, १९७२, १९७३, १९७४, १९७६, १९७७, १९७९, १९८०, १९९१, १९९४
१०   मर्सिडीज-बेंझ ** १९९९, २००५, २००७, २०१०, २०११, २०१२, २०१५, २०१६, २०१७, २०१९
  रेनोल्ट एफ१ १९८९, १९९३, १९९६, २००६, २०१३, २०१४
  होंडा रेसिंग एफ१ १९८६, १९८८, १९९०, १९९२
  बी.एम.डब्ल्यू. १९८२, १९८४, २००१, २००८
  कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स १९६१, १९६२
  शेवरले १९६५, १९६६
  होंडा आर.बी.पी.टी. २०२३, २०२४
संदर्भ:[][]

* Built by कॉसवर्थ, funded by Ford

** Between १९९९ and २००५ built by Ilmor, funded by मर्सिडीज-बेंझ

हंगामानुसार विजेते

संपादन

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
१९६१   पीटर रायन टीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स कॅनेडियन टायर मोटरस्पोर्ट पार्क माहिती
१९६२   मॅस्टेन ग्रेगरी टीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स माहिती
१९६३   पेड्रो रॉड्रिगझ स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९६४   पेड्रो रॉड्रिगझ स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९६५   जिम हॉल छपराल कार्स - शेवरले माहिती
१९६६   मार्क डोनह्यू लोला कार्स - शेवरले माहिती
१९६७   जॅक ब्रॅभम ब्राभॅम - रेप्को कॅनेडियन टायर मोटरस्पोर्ट पार्क माहिती
१९६८   डेनी हुल्म मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनी मॉन्ट-ट्रेम्बलान्ट माहिती
१९६९   जॅकी आयकॅक्स ब्राभॅम - फोर्ड मोटर कंपनी कॅनेडियन टायर मोटरस्पोर्ट पार्क माहिती
१९७०   जॅकी आयकॅक्स स्कुदेरिआ फेरारी मॉन्ट-ट्रेम्बलान्ट माहिती
१९७१   जॅकी स्टुवर्ट टायरेल रेसींग - फोर्ड मोटर कंपनी कॅनेडियन टायर मोटरस्पोर्ट पार्क माहिती
१९७२   जॅकी स्टुवर्ट टायरेल रेसींग - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७३   पीटर रेव्हनसन मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७४   एमर्सन फिटीपाल्डी मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७५ शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९७६   जेम्स हंट मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनी कॅनेडियन टायर मोटरस्पोर्ट पार्क माहिती
१९७७   जोडी स्केकटर वाल्टर वुल्फ रेसिंग - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७८   गिलेस व्हिलनव्ह स्कुदेरिआ फेरारी सर्किट ले नॉट्रे डॅम माहिती
१९७९   ऍलन जोन्स विलियम्स एफ१ - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९८०   ऍलन जोन्स विलियम्स एफ१ - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९८१   जॅक लाफित एक्विपे लिजीएर - मट्रा माहिती
१९८२   नेल्सन पिके ब्राभॅम - बी.एम.डब्ल्यू. सर्किट गिलेस व्हिलनव्ह माहिती
१९८३   रेने आर्नाक्स स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९८४   नेल्सन पिके ब्राभॅम - बी.एम.डब्ल्यू. माहिती
१९८५   मिशेल अल्बोरेटो स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९८६   नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१ - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९८७ शर्यत आयोजीत नाही करण्यात आली. due to a sponsorship dispute between Labatt and Molson
१९८८   आयर्टोन सेन्ना मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ सर्किट गिलेस व्हिलनव्ह माहिती
१९८९   थियरी बवेसन विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९०   आयर्टोन सेन्ना मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९९१   नेल्सन पिके बेनेटन फॉर्म्युला - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९९२   गेर्हार्ड बर्गर मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९९३   एलेन प्रोस्ट विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९४   मिखाएल शुमाखर बेनेटन फॉर्म्युला - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९९५   जिन अलेसी स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९९६   डेमन हिल विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९७   मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९९८   मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९९९   मिका हॅक्किनेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२०००   मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००१   राल्फ शुमाखर विलियम्स एफ१ - बी.एम.डब्ल्यू. माहिती
२००२   मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००३   मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००४   मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००५   किमी रायकोन्नेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००६   फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१ माहिती
२००७   लुइस हॅमिल्टन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००८   रोबेर्ट कुबिचा बी.एम.डब्ल्यू. सॉबर माहिती
२००९ शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
२०१०   लुइस हॅमिल्टन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ सर्किट गिलेस व्हिलनव्ह माहिती
२०११   जेन्सन बटन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१२   लुइस हॅमिल्टन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१३   सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०१४   डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०१५   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१६   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१७   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१८   सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी माहिती
२०१९   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२०
-
२०२१
कोविड-१९ महामारी मुळे शर्यत आयोजीत नाही करण्यात आली
२०२२   मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. सर्किट गिलेस व्हिलनव्ह माहिती
२०२३   मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२०२४   मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
संदर्भ:[][]

हे सुद्धा पहा

संपादन
  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c d "कॅनेडियन Grand Prix".
  2. ^ a b c d Higham, Peter (१९९५). "कॅनेडियन ग्रांप्री". The Guinness Guide to International Motor Racing. London, England. p. ३६१. ISBN ९७८-०-७६०३-०१५२-४ Check |isbn= value: invalid character (सहाय्य) – Internet Archive द्वारे.

बाह्य दुवे

संपादन
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ
  2. कॅनेडियन ग्रांप्री