२०२२ कॅनेडियन ग्रांप्री


२०२२ कॅनेडियन ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला १ ए.ड्ब्ल्यु.एस. ग्रांप्री दु कॅनडा २०२२) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १९ जून २०२२ रोजी माँत्रियाल येथील सर्किट गिलेस विलेनेउ येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२२ फॉर्म्युला वन हंगामाची ९ वी शर्यत आहे.

कॅनडा २०२२ कॅनेडियन ग्रांप्री
फॉर्म्युला १ ए.ड्ब्ल्यु.एस. ग्रांप्री दु कॅनडा २०२२
२०२२ फॉर्म्युला वन हंगामातील, २२ पैकी ९वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सर्किट गिलेस विलेनेउ
दिनांक जून १९, इ.स. २०२२
अधिकृत नाव फॉर्म्युला १ ए.ड्ब्ल्यु.एस. ग्रांप्री दु कॅनडा २०२२
शर्यतीचे_ठिकाण सर्किट ले नॉट्रे डॅम
माँत्रियाल, कॅनडा
सर्किटचे प्रकार व अंतर स्ट्रीट सर्किट
४.३६१ कि.मी. (२.७१० मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ७० फेर्‍या, ३०५.२७० कि.मी. (१८९.६८६ मैल)
पोल
चालक नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ १:२१.२९९
जलद फेरी
चालक स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ ६३ फेरीवर, १:१५.७४९
विजेते
पहिला नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
दुसरा स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसरा युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
२०२२ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०२२ अझरबैजान ग्रांप्री
पुढील शर्यत २०२२ ब्रिटिश ग्रांप्री
कॅनेडियन ग्रांप्री
मागील शर्यत २०१९ कॅनेडियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०२३ कॅनेडियन ग्रांप्री

७० फे‍ऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी जिंकली. कार्लोस सायेन्स जुनियर ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारी साठी ही शर्यत जिंकली व लुइस हॅमिल्टन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली.


निकाल

संपादन

पात्रता फेरी

संपादन
निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
  मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:३२.२१९ १:२३.७४६ १:२१.२९९
१४   फर्नांदो अलोन्सो अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:३२.२७७ १:२४.८४८ १:२१.९४४
५५   कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:३२.७८१ १:२५.१९७ १:२२.०९६
४४   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:३३.८४१ १:२५.५४३ १:२२.८९१
२०   केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:३२.९५७ १:२६.२५४ १:२२.९६०
४७   मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:३३.७०७ १:२५.६८४ १:२३.३५६
३१   एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:३३.०१२ १:२६.१३५ १:२३.५२९
६३   जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:३३.१६० १:२४.९५० १:२३.५५७
  डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:३३.६३६ १:२६.३७५ १:२३.७४९
१० २४   जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:३३.६९२ १:२६.११६ १:२४.०३० १०
११ ७७   वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:३३.६८९ १:२६.७८८ - ११
१२ २३   अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:३४.०४७ १:२६.८५८ - १२
१३ ११   सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:३३.९२९ १:३३.१२७ - १३
१४   लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:३४.०६६ वेळ नोंदवली नाही. - १४
१५ १६   शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:३३.००८ वेळ नोंदवली नाही. - १९
१६ १०   पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:३४.४९२ - - १५
१७   सेबास्टियान फेटेल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:३४.५१२ - - १६
१८ १८   लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:३५.३५२ - - १७
१९   निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:३५.६६० - - १८
२० २२   युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:३६.५७५ - - २०
१०७% वेळ: १:३८.६७४
संदर्भ:[][]

तळटिपा

मुख्य शर्यत

संपादन
निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवात स्थान
गुण
  मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ७० १:३६:२१.७५७ २५
५५   कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी ७० +०.९९३ १९
४४   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ७० +७.००६ १५
६३   जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ ७० +१२.३१३ १२
१६   शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी ७० +१५.१६८ १९ १०
३१   एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ७० +२३.८९०
७७   वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ७० +२५.२४७ ११
२४   जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ७० +२६.९५२ १०
१४   फर्नांदो अलोन्सो अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ७० +२९.९४५
१० १८   लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ७० +३८.२२२ १७
११   डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ७० +४३.०४७
१२   सेबास्टियान फेटेल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ७० +४४.२४५ १६
१३ २३   अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ७० +४४.८९३ १२
१४ १०   पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ७० +४५.१८३ १५
१५   लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ७० +५२.१४५ १४
१६   निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ७० +५९.९७८ १८
१७ २०   केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ७० +१:०८.१८०
मा. २२   युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ४७ आपघात २०
मा. ४७   मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १८ इंजिन खराब झाले
मा. ११   सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. गियरबॉक्स खराब झाले १३
सर्वात जलद फेरी:   कार्लोस सायेन्स जुनियर (स्कुदेरिआ फेरारी) - १:१५.७४९ (फेरी ६३)
संदर्भ:[][][]

तळटिपा

  • ^१ - जलद फेरीसाठी एक गुण समाविष्ट आहे.[]
  • ^२ - फर्नांदो अलोन्सो finished seventh on track, but he received a post-race five-second time penalty for making more than one change of direction to defend a position.[]
  • ^३ - लॅन्डो नॉरिस received a five-second time penalty for speeding in the pit lane. या दंडाचा त्याच्या अंतिम स्थितीवर दंडाचा परिणाम झाला नाही.[]

निकालानंतर गुणतालिका

संपादन

चालक अजिंक्यपद गुणतालिका

संपादन
निकालातील
स्थान
चालक गुण
  मॅक्स व्हर्सटॅपन १७५
  सर्गिओ पेरेझ १२९
  शार्ल लक्लेर १२६
  जॉर्ज रसल १११
  कार्लोस सायेन्स जुनियर १०२
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

संपादन
निकालातील
स्थान
चालक गुण
  रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ३०४
  स्कुदेरिआ फेरारी २२८
  मर्सिडीज-बेंझ १८८
  मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ६५
  अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ५७
संदर्भ:[]

हेसुद्धा पाहा

संपादन
  1. फॉर्म्युला वन
  2. कॅनेडियन ग्रांप्री
  3. २०२२ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

संपादन
  1. ^ "फॉर्म्युला वन AWS ग्रांप्री डु कॅनडा २०२२ - पात्रता फेरी निकाल". २२ जून २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ जून २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ a b "फॉर्म्युला वन AWS ग्रांप्री डु कॅनडा २०२२ - शर्यत सुरुवातील स्थान". २१ जून २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ जून २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "Leclerc to join Tsunoda at back of माँत्रियाल grid after raft of power unit changes". २३ जून २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ जून २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "Tsunoda to start कॅनेडियन Grand Prix from back after engine change, as Leclerc avoids penalty". २२ जून २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १७ जून २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ a b c "फॉर्म्युला वन AWS ग्रांप्री डु कॅनडा २०२२ - निकाल". २२ जून २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ जून २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ a b "फॉर्म्युला वन AWS ग्रांप्री डु कॅनडा २०२२ - जलद फेऱ्या". १९ जून २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ जून २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ a b "कॅनडा २०२२ - निकाल". २० जून २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०२२-०६-२० रोजी पाहिले.

तळटीप

संपादन


बाह्य दुवे

संपादन
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२२ अझरबैजान ग्रांप्री
२०२२ हंगाम पुढील शर्यत:
२०२२ ब्रिटिश ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१९ कॅनेडियन ग्रांप्री
कॅनेडियन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०२३ कॅनेडियन ग्रांप्री