कॉसवर्थ उच्च कार्यप्रदर्शन अभियांत्रिकी कंपनी आहे जीचे १९५८ मध्ये लंडन येथे स्थापना झाली. ऑटोमोबाईल रेसिंग आणि ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी इंजिन आणि इलेक्ट्रॉनिक्स बनवायचे विशेष तंत्रज्ञान ह्या कंपनीकडे आहे. कॉसवर्थ ही कंपनी नॉर्तॅंप्टन, इंग्लंड येथे स्थापीत आहे, व Torrance, इनडियनॅपलिस आणि मुरेसविले, नॉर्थ कॅरोलिना साठी येथे बाकी दोन शाखा आहेत.

  1. ^ "Cosworth's Hal Reisiger". Autoweek. 64 (7): 78. 17–31 March 2014.
कॉसवर्थ
प्रकार Private company
उद्योग क्षेत्र Engines, Electronic Data Acquisition and Control Systems
स्थापना London, १९५८
संस्थापक Mike Costin and
Keith Duckworth
मुख्यालय Northampton, England
महत्त्वाच्या व्यक्ती Gerald Forsythe,
Kevin Kalkhoven,Hal Reisiger (CEO)[१]
संकेतस्थळ कॉसवर्थ.कॉम