२०१९ फॉर्म्युला वन हंगाम

फॉर्म्युला वन हंगाम
२०१९ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २०१८ पुढील हंगाम: २०२०
यादी: देशानुसार | हंगामानुसार

२०१९ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ७०वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये २१ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १० संघांच्या एकूण २० चालकांनी सहभाग घेतला. १७ मार्च २०१९ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर १ डिसेंबर २०१९ रोजी अबु धाबी मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.

लुइस हॅमिल्टन, ४१३ गुणांसोबत २०१९ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
वालट्टेरी बोट्टास, ३२६ गुणांसोबत २०१९ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
मॅक्स व्हर्सटॅपन, २७८ गुणांसोबत २०१९ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.

संघ आणि चालक

संपादन

२०१९ फॉर्म्युला वन हंगामात एकुन ११ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०१९ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१९ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१९ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.

संघ कारनिर्माता चेसिस इंजिन† चालक क्र. रेस चालक शर्यत क्र. परीक्षण चालक
  अल्फा रोमियो रेसिंग अल्फा रोमियो रेसिंग स्कुदेरिआ फेरारी अल्फा रोमियो रेसिंग सि.३८ फेरारी ०६४
९९
  किमी रायकोन्नेन
  अँटोनियो गियोविन्झी
सर्व
सर्व
  स्कुदेरिआ फेरारी[टीप १] स्कुदेरिआ फेरारी फेरारी एस.एफ.९० फेरारी ०६४
१६
  सेबास्टियान फेटेल
  चार्ल्स लेक्लर्क
सर्व
सर्व
  हास एफ.१ संघ [टीप २] हास एफ.१ संघ स्कुदेरिआ फेरारी हास व्हि.एफ.१९ फेरारी ०६४
२०
  रोमन ग्रोस्जीन
  केविन मॅग्नुसेन
सर्व
सर्व
  मॅकलारेन एफ.१ संघ मॅकलारेन रेनोल्ट एफ१ मॅकलारेन एम.सी.एल.३४ रेनोल्ट ई-टेक १९
५५
  लॅन्डो नॉरिस
  कार्लोस सेनज जुनियर
सर्व
सर्व
  मर्सिडीज-बेंझ ए.एम.जी पेट्रोनास मोटरस्पोर्ट मर्सिडीज बेंझ मर्सिडीज-बेंझ ए.एम.जी एफ.१ डब्ल्यू.१० ई.क्यु पावर+ मर्सिडीज-बेंझ एम.१० ई.क्यु पावर+ ४४
७७
  लुइस हॅमिल्टन
  वालट्टेरी बोट्टास
सर्व
सर्व
  स्पोर्टपिसा रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ बि.डब्ल्यु.टी. ए.जी मर्सिडीज बेंझ रेसींग पॉइन्ट आर.पी.१९ बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ[टीप ३] ११
१८
  सर्गिओ पेरेझ
  लान्स स्टोल
सर्व
सर्व
  अ‍ॅस्टन मार्टिन रेड बुल रेसिंग रेड बुल रेसिंग होंडा रेसिंग एफ१ रेड बुल रेसिंग आर.बी.१५ होंडा आर.ए.६१९.एच १०
२३
३३
  पियरे गॅस्ली
  अलेक्झांडर अल्बोन
  मॅक्स व्हर्सटॅपन
१-१२
१३-२१
सर्व
  रेनोल्ट एफ१ संघ रेनोल्ट एफ१ रेनोल्ट आर.एस.१९ रेनोल्ट ई-टेक १९
२७
  डॅनियल रीक्कार्डो
  निको हल्केनबर्ग
सर्व
सर्व
  रेड बुल टोरो रोस्सो होंडा स्कुदेरिआ टोरो रोस्सो होंडा रेसिंग एफ१ स्कुदेरिआ टोरो रोस्सो एस.टी.आर.१४ होंडा आर.ए.६१९.एच. २३
१०
२६
  अलेक्झांडर अल्बोन
  पियरे गॅस्ली
  डॅनिल क्वयात
१-१२
१३-२१
सर्व
  रॉकीट विलियम्स रेसिंग विलियम्स एफ१ मर्सिडीज बेंझ विलियम्स एफ.डब्ल्यु.४२ मर्सिडीज-बेंझ एम.१० ई.क्यु पावर+ ६३
८८
  जॉर्ज रसल
  रोबेर्ट कुबिचा
सर्व
सर्व
संदर्भ:[][][][][][][][१०][११][१२][१३]

हंगामाचे वेळापत्रक

संपादन

एफ.आय.ए संघटनेने २०१९ फॉर्म्युला वन हंगामाचे वेळपत्रक डिसेंबर ५, इ.स. २०१८ रोजी जाहीर केला.[१४]

फेरी अधिकृत रेस नाव ग्रांप्री सर्किट शहर तारीख
रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलियन ग्रांप्री   मेलबर्न ग्रांप्री सर्किट मेलबर्न १७ मार्च
गल्फ एर बहरैन ग्रांप्री बहरैन ग्रांप्री   बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट साखिर ३१ मार्च
हेइनकेन चिनी ग्रांप्री चिनी ग्रांप्री   शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट शांघाय १४ एप्रिल
सोकार अझरबैजान ग्रांप्री अझरबैजान ग्रांप्री   बाकु सिटी सर्किट बाकु २८ एप्रिल
एमिरेट्स ग्रान प्रिमीयो डी इस्पाना स्पॅनिश ग्रांप्री   सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या बार्सिलोना १२ मे
ग्रांप्री डी मोनॅको मोनॅको ग्रांप्री   सर्किट डी मोनॅको मॉन्टे कार्लो २६ मे
पिरेली ग्रांप्री दु कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री   सर्किट गिलेस व्हिलनव्ह माँत्रियाल जून
पिरेली ग्रांप्री डी फ्रान्स फ्रेंच ग्रांप्री   सर्किट पॉल रिकार्ड ले कास्टेललेट वार २३ जून
माय व्हर्ल्ड ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच ऑस्ट्रियन ग्रांप्री   ए१-रिंग स्पीलबर्ग ३० जून
१० रोलेक्स ब्रिटिश ग्रांप्री ब्रिटिश ग्रांप्री   सिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन १४ जुलै
११ मर्सिडीज-बेंझ ग्रोसर प्रिस वॉन डुस्चलँड जर्मन ग्रांप्री   हॉकेंहिम्रिंग हॉकेनहाईम २८ जुलै
१२ रोलेक्स माग्यर नागीदिज हंगेरियन ग्रांप्री   हंगरोरिंग मॉग्योरॉड ऑगस्ट
१३ जॉनी वॉकर बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम ग्रांप्री   सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस बेल्जियम सप्टेंबर
१४ ग्रान प्रीमिओ हाइनकेन डी'इटालिया इटालियन ग्रांप्री   अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा मोंझा सप्टेंबर
१५ सिंगापूर एरलाइन्स सिंगापूर ग्रांप्री सिंगापूर ग्रांप्री   मरीना बे स्ट्रीट सर्किट सिंगापूर २२ सप्टेंबर
१६ व्हि.टी.बी रशियन ग्रांप्री रशियन ग्रांप्री   सोची ऑतोद्रोम सोत्शी २९ सप्टेंबर
१७ जपानी ग्रांप्री जपानी ग्रांप्री   सुझुका आंतरराष्ट्रीय रेसिंग कोर्स सुझुका १३ ऑक्टोबर
१८ ग्रांडे प्रीमियो दे मेक्सिको मेक्सिकन ग्रांप्री   अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ मेक्सिको सिटी २७ ऑक्टोबर
१९ एमिरेट्स युनायटेड स्टेट्स ग्रांप्री युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎   सर्किट ऑफ द अमेरीकाज ऑस्टिन नोव्हेंबर
२० ग्रांडे प्रीमियो हाइनकेन दो ब्राझिल ब्राझिलियन ग्रांप्री   अटोड्रोम जोस कार्लोस पेस साओ पाउलो १७ नोव्हेंबर
२१ एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री अबु धाबी ग्रांप्री   यास मरिना सर्किट अबु धाबी डिसेंबर
संदर्भ:[१५][१६][१७]

हंगामाचे निकाल

संपादन

ग्रांप्री

संपादन
शर्यत क्र. ग्रांप्री पोल पोझिशन जलद फेरी विजेता चालक विजेता कारनिर्माता माहिती
  ऑस्ट्रेलियन ग्रांप्री   लुइस हॅमिल्टन   वालट्टेरी बोट्टास   वालट्टेरी बोट्टास   मर्सिडीज-बेंझ माहिती
  बहरैन ग्रांप्री   चार्ल्स लेक्लर्क   चार्ल्स लेक्लर्क   लुइस हॅमिल्टन   मर्सिडीज-बेंझ माहिती
  चिनी ग्रांप्री   वालट्टेरी बोट्टास   पियरे गॅस्ली   लुइस हॅमिल्टन   मर्सिडीज-बेंझ माहिती
  अझरबैजान ग्रांप्री   वालट्टेरी बोट्टास   चार्ल्स लेक्लर्क   वालट्टेरी बोट्टास   मर्सिडीज-बेंझ माहिती
  स्पॅनिश ग्रांप्री   वालट्टेरी बोट्टास   लुइस हॅमिल्टन   लुइस हॅमिल्टन   मर्सिडीज-बेंझ माहिती
  मोनॅको ग्रांप्री   लुइस हॅमिल्टन   पियरे गॅस्ली   लुइस हॅमिल्टन   मर्सिडीज-बेंझ माहिती
  कॅनेडियन ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   वालट्टेरी बोट्टास   लुइस हॅमिल्टन   मर्सिडीज-बेंझ माहिती
  फ्रेंच ग्रांप्री   लुइस हॅमिल्टन   सेबास्टियान फेटेल   लुइस हॅमिल्टन   मर्सिडीज-बेंझ माहिती
  ऑस्ट्रियन ग्रांप्री   चार्ल्स लेक्लर्क   मॅक्स व्हर्सटॅपन   मॅक्स व्हर्सटॅपन   रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ माहिती
१०   ब्रिटिश ग्रांप्री   वालट्टेरी बोट्टास   लुइस हॅमिल्टन   लुइस हॅमिल्टन   मर्सिडीज-बेंझ माहिती
११   जर्मन ग्रांप्री   लुइस हॅमिल्टन   मॅक्स व्हर्सटॅपन   मॅक्स व्हर्सटॅपन   रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ माहिती
१२   हंगेरियन ग्रांप्री   मॅक्स व्हर्सटॅपन   मॅक्स व्हर्सटॅपन   लुइस हॅमिल्टन   मर्सिडीज-बेंझ माहिती
१३   बेल्जियम ग्रांप्री   चार्ल्स लेक्लर्क   सेबास्टियान फेटेल   चार्ल्स लेक्लर्क   स्कुदेरिआ फेरारी माहिती
१४   इटालियन ग्रांप्री   चार्ल्स लेक्लर्क   लुइस हॅमिल्टन   चार्ल्स लेक्लर्क   स्कुदेरिआ फेरारी माहिती
१५   सिंगापूर ग्रांप्री   चार्ल्स लेक्लर्क   केविन मॅग्नुसेन   सेबास्टियान फेटेल   स्कुदेरिआ फेरारी माहिती
१६   रशियन ग्रांप्री   चार्ल्स लेक्लर्क   लुइस हॅमिल्टन   लुइस हॅमिल्टन   मर्सिडीज-बेंझ माहिती
१७   जपानी ग्रांप्री   सेबास्टियान फेटेल   लुइस हॅमिल्टन   वालट्टेरी बोट्टास   मर्सिडीज-बेंझ माहिती
१८   मेक्सिकन ग्रांप्री   चार्ल्स लेक्लर्क[टीप ४]   चार्ल्स लेक्लर्क   लुइस हॅमिल्टन   मर्सिडीज-बेंझ माहिती
१९   युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎   वालट्टेरी बोट्टास   चार्ल्स लेक्लर्क   वालट्टेरी बोट्टास   मर्सिडीज-बेंझ माहिती
२०   ब्राझिलियन ग्रांप्री   मॅक्स व्हर्सटॅपन   वालट्टेरी बोट्टास   मॅक्स व्हर्सटॅपन   रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ माहिती
२१   अबु धाबी ग्रांप्री   लुइस हॅमिल्टन   लुइस हॅमिल्टन   लुइस हॅमिल्टन   मर्सिडीज-बेंझ माहिती

गुण प्रणाली

संपादन

पहिल्या दहा वर्गीकृत चालक आणि सर्वात जलद फेरी नोंदवनाऱ्या चालकाला गुण देण्यात आले. खालिल रचना वापरून प्रत्येक शर्यतीत पहिल्या दहा वर्गीकृत चालकांना असे गुण देण्यात आले:

निकालातील स्थान १ला २रा ३रा ४था ५वा ६वा ७वा ८वा ९वा १०वा
गुण २५ १८ १५ १२ १०

पूर्ण गुण प्रदान करण्यासाठी, शर्यत विजेत्याने नियोजित शर्यतीच्या किमान अंतराच्या ७५% पूर्ण करणे आवश्यक आहे. शर्यत विजेत्याने शर्यतीच्या ७५% पेक्षा कमी अंतर पूर्ण केल्यास, जर किमान दोन पूर्ण फेऱ्या असतील तर त्याला १/२ गुण प्रदान करण्यात येतील.[टीप ५] शर्यतीच्या समारोपानंतर जर टाय झाल्यास, "काऊंट-बॅक" प्रणालीचा वापर करून टायब्रेकर करण्यात येतो, ज्या मध्ये चालकाच्या सर्वात उत्तम निकाल लक्षात घेउन, गुण दिले जातात.[टीप ६]

जर चालक शर्यतीत पहिल्या दहा स्थानामध्ये वर्गीकृत झाला असेल तरच त्याला सर्वात जलद फेरीचे गुण देण्यात आले. केविन मॅग्न्युसेन ने सिंगापूर ग्रांप्री आणि वाल्टेरी बोटास ने ब्राझिलियन ग्रांप्री मध्ये सर्वात जलद फेरीचे नोंद केले, पण त्यांना या प्रणाली प्रमाणे गुण नही देण्यात आले कारण ते दोघे शर्यतीत पहिल्या दहा स्थानामध्ये वर्गीकृत नाही होते.

डॅनिल क्व्याट आणि निको हल्केनबर्ग यांनी समान गुणांसह हंगाम संपविल्यामुळे, "काउंट-बॅक" प्रणालीचा वापर करुण टायब्रेकर सोडवण्यात आला. चालकाचा "सर्वात उत्तम निकाल" प्रणालीचा वापर करुण गुण देण्यात आले. ज्यामुळे डॅनिल क्व्याटचा निकाल तिसऱ्या स्थानावर आणि निको हल्केनबर्गचा निकाल पाचव्या स्थानावर ठरवण्यात आला.

स्थान चालक चालक
क्र.
ऑस्ट्रे
 
बहरैन
 
चिनी
 
अझरबै
 
स्पॅनिश
 
मोनॅको
 
कॅनेडि
 
फ्रेंच
 
ऑस्ट्रि
 
ब्रिटिश
 
जर्मन
 
हंगेरि
 
बेल्जि
 
इटालि
 
सिंगापू
 
रशिया
 
जपान
 
मेक्सि
 
यु.एस.ए.
 
ब्राझि
 
अबुधा
 
गुण
 लुइस हॅमिल्टन ४४ पो. ज. पो. पो. ज. पो. ज. ज. ज. पो.ज. ४१३
 वालट्टेरी बोट्टास ७७ ज. पो. पो. पो. ज. पो. मा. पो. मा.ज. ३२६
 मॅक्स व्हर्सटॅपन ३३ ज. ज. पो.ज. मा. मा. पो. २७८
 शार्ल लक्लेर १६ पो.ज. ज. मा. पो. मा. पो. पो. पो. पो. पो.ज. ज. १८ २६४
 सेबास्टियान फेटेल पो. ज. १६ ज. १३ मा. पो. मा. १७ २४०
 कार्लोस सायेन्स जुनियर ५५ मा. मा. १४ ११ मा. मा. १२ १३ १० ९६
 पियर गॅस्ली १० ११ ज. मा. ज. १० १४ ११ १४ १६ १८ ९५
 अलेक्झांडर आल्बॉन २३ १४ १० ११ ११ मा. १५ १५ १२ १० १४ ९२
 डॅनियल रीक्कार्डो मा. मा. मा. १२ ११ १२ मा. १४ १४ १४ मा. अ.घो. ११ ५४
१०  सर्गिओ पेरेझ ११ १३ १० १५ १२ १२ १२ ११ १७ मा. ११ मा. १० ५२
११  लॅन्डो नॉरिस १२ १८ मा. ११ मा. ११ मा. ११ १० ११ मा. ४९
१२  किमी रायकोन्नेन १० १४ १७ १५ १२ १६ १५ मा. १३ १२ मा. ११ १३ ४३
१३  निको हल्केनबर्ग २७ मा. मा. १४ १३ १३ १३ १० मा. १२ १० अ.घो. १० १५ १२ ३७
१४  डॅनिल क्व्याट २६ १० १२ मा. मा. १० १४ १७ १५ मा. १५ १२ १० ११ १२ १० ३७
१५  लान्स स्ट्रोल १८ १४ १२ मा. १६ १३ १४ १३ १७ १० १२ १३ ११ १२ १३ १९ मा. २१
१६  केविन मॅग्नुसेन २० १३ १३ १३ १४ १७ १७ १९ मा. १३ १२ मा. १७ज. १५ १५ १८ ११ १४ २०
१७  अँटोनियो गियोविन्झी ९९ १५ ११ १५ १२ १६ १९ १३ १६ १० मा. १३ १८ १८ १० १५ १४ १४ १४ १६ १४
१८  रोमन ग्रोस्जीन मा. मा. ११ मा. १० १० १४ २० १६ मा. मा. १३ १६ ११ मा. १३ १७ १५ १३ १५
१९  रोबेर्ट कुबिचा ८८ १७ १६ १७ १६ १८ १८ १८ १८ २० १५ १० १९ १७ १७ १६ मा. १७ १८ मा. १६ १९
२०  जॉर्ज रसल ६३ १६ १५ १६ १५ १७ १५ १६ १९ १८ १४ ११ १६ १५ १४ मा. मा. १६ १६ १७ १२ १७
स्थान चालक चालक
क्र.
ऑस्ट्रे
 
बहरैन
 
चिनी
 
अझरबै
 
स्पॅनिश
 
मोनॅको
 
कॅनडा
 
फ्रेंच
 
ऑस्ट्रि
 
ब्रिटिश
 
जर्मन
 
हंगेरि
 
बेल्जि
 
इटालि
 
सिंगापू
 
रशिया
 
जपान
 
मेक्सि
 
यु.एस.ए.
 
ब्राझि
 
अबुधा
 
गुण
संदर्भ:[२०]
रंग निकाल
सुवर्ण विजेता
रजत उप विजेता
कांस्य तिसरे स्थान
हिरवा पूर्ण, गुण मिळाले
निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा अपूर्ण (अपु.)
जांभळा माघार (मा.)
जांभळा वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल पात्र नाही (पा.ना.)
काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ
पो. पोल पोझिशन
ज. जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

कारनिर्माते

संपादन
क्र. कारनिर्माता चालक
क्र.
ऑस्ट्रे
 
बहरैन
 
चिनी
 
अझरबै
 
स्पॅनिश
 
मोनॅको
 
कॅनेडि
 
फ्रेंच
 
ऑस्ट्रि
 
ब्रिटिश
 
जर्मन
 
हंगेरि
 
बेल्जि
 
इटालि
 
सिंगापू
 
रशिया
 
जपान
 
मेक्सि
 
यु.एस.ए.
 
ब्राझि
 
अबुधा
 
गुण
  मर्सिडीज-बेंझ ४४ पो. ज. पो. पो. ज. पो. ज. ज. ज. पो.ज. ७३९
७७ ज. पो. पो. पो. ज. पो. मा. पो. मा.ज.
  स्कुदेरिआ फेरारी पो. ज. १६ ज. १३ मा. पो. मा. १७ ५०४
१६ पो.ज. ज. मा. पो. मा. पो. पो. पो. पो. पो.ज. ज. १८
  रेड बुल रेसिंग - होंडा रेसिंग एफ१ १० ११ ज. मा. ज. १० १४ ४१७
२३ १४
३३ ज. ज. पो.ज. मा. मा. पो.
  मॅकलारेन - रेनोल्ट एफ१ १२ १८ मा. ११ मा. ११ मा. ११ १० ११ मा. १४५
५५ मा. मा. १४ ११ मा. मा. १२ १३ १०
  रेनोल्ट एफ१ मा. मा. मा. १२ ११ १२ मा. १४ १४ १४ मा. अ.घो. ११ ९१
२७ मा. मा. १४ १३ १३ १३ १० मा. १२ १० अ.घो. १० १५ १२
  स्कुदेरिआ टोरो रोस्सो - होंडा रेसिंग एफ१ १० ११ १४ १६ १८ ८५
२३ १४ १० ११ ११ मा. १५ १५ १२ १०
२६ १० १२ मा. मा. १० १४ १७ १५ मा. १५ १२ १० ११ १२ १०
  रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ - बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ ११ १३ १० १५ १२ १२ १२ ११ १७ मा. ११ मा. १० ७३
१८ १४ १२ मा. १६ १३ १४ १३ १७ १० १२ १३ ११ १२ १३ १९ मा.
  अल्फा रोमियो रेसिंग - स्कुदेरिआ फेरारी १० १४ १७ १५ १२ १६ १५ मा. १३ १२ मा. ११ १३ ५७
९९ १५ ११ १५ १२ १६ १९ १३ १६ १० मा. १३ १८ १८ १० १५ १४ १४ १४ १६
  हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी मा. मा. ११ मा. १० १० १४ २० १६ मा. मा. १३ १६ ११ मा. १३ १७ १५ १३ १५ २८
२० १३ १३ १३ १४ १७ १७ १९ मा. १३ १२ मा. १७ज. १५ १५ १८ ११ १४
१०   विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ६३ १६ १५ १६ १५ १७ १५ १६ १९ १८ १४ ११ १६ १५ १४ मा. मा. १६ १६ १७ १२ १७
८८ १७ १६ १७ १६ १८ १८ १८ १८ २० १५ १० १९ १७ १७ १६ मा. १७ १८ मा. १६ १९
क्र. कारनिर्माता चालक
क्र.
ऑस्ट्रे
 
बहरैन
 
चिनी
 
अझरबै
 
स्पॅनिश
 
मोनॅको
 
कॅनेडि
 
फ्रेंच
 
ऑस्ट्रि
 
ब्रिटिश
 
जर्मन
 
हंगेरि
 
बेल्जि
 
इटालि
 
सिंगापू
 
रशिया
 
जपान
 
मेक्सि
 
यु.एस.ए.
 
ब्राझि
 
अबुधा
 
गुण
संदर्भ:[२०]
रंग निकाल
सुवर्ण विजेता
रजत उप विजेता
कांस्य तिसरे स्थान
हिरवा पूर्ण, गुण मिळाले
निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा अपूर्ण (अपु.)
जांभळा माघार (मा.)
जांभळा वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल पात्र नाही (पा.ना.)
काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ
पो. पोल पोझिशन
ज. जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्यामुळे त्यांना गुण देण्यात आले.

हे सुद्धा पहा

संपादन
  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन चालक यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

संपादन
  1. ^ a b अधिकृत सहभाग याद्या:
  2. ^ "Haas part ways with title sponsors".
  3. ^ "Engine BWT मर्सिडीज-बेंझ".
  4. ^ "२०१९ FIA फॉर्म्युला वन हंगाम - Entry List".
  5. ^ "२०१९ FIA फॉर्म्युला वन हंगाम - Entry List".
  6. ^ "MCL३४: The work starts here". 2018-10-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-12-06 रोजी पाहिले.
  7. ^ "Christian: The season and beyond".
  8. ^ "मर्सिडीज-बेंझ set date for shakedown of new एफ.१ car".
  9. ^ "हास एफ.१ संघ 's २०१९ Challenger: The VF-१९".
  10. ^ "Renault reveal new R.S.१९ २०१९ एफ.१ car and livery".
  11. ^ "Discover our car - the RP१९". 2019-02-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-12-06 रोजी पाहिले.
  12. ^ "The new SF९० is a whole new world".
  13. ^ "अल्फा रोमियो reveals २०१९ फॉर्म्युला वन car livery".
  14. ^ "२०१९ एफ.१ Sporting Regulations".
  15. ^ "२०१९ फॉर्म्युला वन calendar revealed with २१ races scheduled".
  16. ^ "एफ.१ reveals draft २१-race calendar for २०१९ including जर्मन Grand Prix".
  17. ^ "२०१९ फॉर्म्युला वन calendar and rules tweaks approved by FIA's WMSC".
  18. ^ "मेक्सिकन ग्रांप्री २०१९ qualifying report: Verstappen takes sensational मेक्सिकन pole as Bottas crashes".
  19. ^ a b "२०१७ फॉर्म्युला वन क्रीडा नियमन".
  20. ^ a b "२०१९ Classifications".

तळटीप

संपादन
  1. ^ फेरारी entered rounds २–६ and rounds १७–२१ as "स्कुदेरिआ फेरारी Mission Winnow".[]
  2. ^ Haas entered rounds १-१४ as "Rich Energy हास एफ.१ संघ", but following the termination of the sponsporship agreement with Rich Energy before the २०१९ सिंगापूर ग्रांप्री, they entered rounds १५–२१ as "हास एफ.१ संघ".[]
  3. ^ रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ uses मर्सिडीज-बेंझ एम.१० ई.क्यु पावर+ power units. For sponsorship purposes, these engines are rebadged as "BWT मर्सिडीज-बेंझ".[]
  4. ^ मॅक्स व्हर्सटॅपन set the fastest time in qualifying, but received a three-place grid penalty for failing to slow for a yellow flag. चार्ल्स लेक्लर्क was promoted to pole position in his place.[१८]
  5. ^ जर शर्यतीत दोन फेऱ्या पूर्ण केल्या जाऊ शकत नाहीत अशा घटनेत कोणतेही गुण दिले जात नाहीत आणि शर्यत रद्द केली जाते.[१९]
  6. ^ जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना "सर्वात उत्तम निकाल" प्रणालीप्रमाणे जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर त्यांचा पुढील उत्तम निकाल वापरला जाईल. पुढे जर या प्रणालीमुळे जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर एफआयए योग्य ठरेल अशा निकषांनुसार विजेता नामांकीत करेल.[१९]

बाह्य दुवे

संपादन
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ