जपानी ग्रांप्री

(सुझुका आंतरराष्ट्रीय रेसिंग कोर्स या पानावरून पुनर्निर्देशित)


जपानी ग्रांप्री (जपानी: 日本グランプリ) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९६३ सालापासून जपान देशाच्या सुझुका शहरामध्ये खेळवली जाते. फॉर्म्युला वन हंगामाच्या अखेरीस असल्यामुळे अनेकदा ही शर्यत अजिंक्यपदासाठी महत्त्वाची ठरते.

जपान जपानी ग्रांप्री

Suzuka Circuit, सुझुका, मिई, जपान
सर्किटची लांबी ५.८०७ कि.मी.
({{{सर्किट_ची_लांबी_मैल}}} मैल)
शर्यत लांबी ३०७.५७३ कि.मी.
({{{शर्यत_लांबी_मैल}}} मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती ३९
पहिली शर्यत १९६३
शेवटची शर्यत २०१३
सर्वाधिक विजय (चालक) जर्मनी मायकेल शुमाकर (६)
सर्वाधिक विजय (संघ) युनायटेड किंग्डम मॅकलारेन (९)

सर्किट संपादन

सुझुका सर्किट संपादन

फुजी स्पीडवे संपादन

सुझुका आंतरराष्ट्रीय रेसिंग कोर्स संपादन

गतविजेते संपादन

बाह्य दुवे संपादन