चिनी ग्रांप्री (चिनी: 中国大奖赛) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत चीन देशाच्या शांघाय शहरामधील शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

चीन चिनी ग्रांप्री

शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट, शांघाय
(२००४-२०१९, २०२४-सद्य)
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत २००४
सर्वाधिक विजय (चालक) युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन (६)
सर्वाधिक विजय (संघ) जर्मनी मर्सिडीज-बेंझ (६)
सर्किटची लांबी ५.४५१ कि.मी.
(३.३८७ मैल)
शर्यत लांबी ३०५.०६६ कि.मी.
(१८९.५५९ मैल)
मागिल शर्यत ( २०२४ )
पोल पोझिशन
पोडियम (विजेते)
सर्वात जलद फेरी

ही शर्यत २००४ सालापासून खेळवण्यात येत आहे. सुमारे २४ कोटी डॉलर खर्च करून २००४ साली बांधून पूर्ण झालेले शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट हे त्यावेळचे सर्वात महागडे सर्किट होते.

शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट

संपादन

शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट हे एक, फॉर्म्युला वन शर्यतीत वापरण्यात येणारे रेस सर्किट आहे, जे शांघाय शहरात आहे. ५.४५१ किमी (३.३८७ मैल) लांबीचा हा सर्किट २००४ फॉर्म्युला वन हंगामापासुन चिनी ग्रांप्रीसाठी वापरण्यात येत आहे.

सर्किटचे चित्र

संपादन

विजेते

संपादन

वारंवार विजेते चालक

संपादन
एकूण विजय चालक शर्यत
  लुइस हॅमिल्टन २००८, २०११, २०१४, २०१५, २०१७
  फर्नांदो अलोन्सो २००५, २०१३
  निको रॉसबर्ग २०१२, २०१६

वारंवार विजेते कारनिर्माता

संपादन
एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
  मर्सिडीज-बेंझ २०१२, २०१४, २०१५, २०१६, २०१७
  स्कुदेरिआ फेरारी २००४, २००६, २००७, २०१३
  मॅकलारेन २००८, २०१०, २०११

हंगामानुसार विजेते

संपादन
हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
२०१७   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट माहिती
२०१६   निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१५   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१४   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१३   फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी माहिती
२०१२   निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती
२०११   लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१०   जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
२००९   सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
२००८   लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
२००७   किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००६   मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००५   फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१ माहिती
२००४   रुबेन्स बॅरीकेलो स्कुदेरिआ फेरारी माहिती

हेसुद्धा पहा

संपादन
  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन चालक यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ
  2. अधिकृत संकेतस्थळ Archived 2006-11-17 at the Wayback Machine.