अबु धाबी ग्रांप्री (इंग्लिश: Abu Dhabi Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत संयुक्त अरब अमिराती देशाच्या अबु धाबी शहरामधील यास मरिना सर्किट ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.[]

संयुक्त अरब अमिराती अबु धाबी ग्रांप्री

यास मरिना सर्किट
अबु धाबी,संयुक्त अरब अमिराती
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत २००९
सर्वाधिक विजय (चालक) युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन (५)
सर्वाधिक विजय (संघ) जर्मनी मर्सिडीज-बेंझ (६)
सर्किटची लांबी ५.५५४ कि.मी. (३.४५१ मैल)
शर्यत लांबी ३०५.३५५ कि.मी. (१८९.७३९ मैल)
फेऱ्या ५५


सर्किट

संपादन

यास मरिना सर्किट

संपादन

विजेते

संपादन

वारंवार विजेते चालक

संपादन
एकूण विजय चालक शर्यत
  लुइस हॅमिल्टन २०११, २०१४, २०१६, २०१८, २०१९
  सेबास्टियान फेटेल २००९, २०१०, २०१३

वारंवार विजेते कारनिर्माता

संपादन
एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
  मर्सिडीज-बेंझ २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१८, २०१९
  रेड बुल रेसिंग २००९, २०१०, २०१३

वारंवार विजेते इंजिन निर्माता

संपादन
एकूण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यत
  मर्सिडीज-बेंझ २०११, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१८, २०१९
  रेनोल्ट एफ१ २००९, २०१०, २०१२, २०१३

हंगामानुसार विजेते

संपादन
हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
२००९   सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ यास मरिना सर्किट माहिती
२०१०   सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
२०११   लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१२   किमी रायकोन्नेन लोटस एफ१-रेनोल्ट एफ१ माहिती
२०१३   सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
२०१४   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१५   निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१६   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१७   वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१८   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१९   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती

हे सुद्धा पहा

संपादन
  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

संपादन
  1. ^ "यास मरिना सर्किट बांधकाम चालु". 2009-02-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-12-19 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ
  2. फॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री २०१९
  3. अबु धाबी ग्रांप्री pole position to लुइस हॅमिल्टन Archived 2017-12-06 at the Wayback Machine.
  4. ए.एम्.ई इन्फो डॉट कॉम
  5. फॉर्म्युला वन एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री
  6. अबु धाबी २००९ मध्ये फॉर्म्युला वन ग्रांप्री आयोजीत करणार.
  7. बि.बि.सी डॉट कॉम.
  8. अबु धाबी ग्रांप्री २०१८ - यास मरिना सर्किट