ऑस्टिन (टेक्सास)

अमेरिकेच्या टेक्सास राज्याची राजधानी.
(ऑस्टिन या पानावरून पुनर्निर्देशित)

ऑस्टिन (इंग्लिश: Austin) ही अमेरिकेच्या टेक्सास राज्याची राजधानी व टेक्सासमधील चौथ्या तर अमेरिकेतील १४व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. टेक्सासच्या मध्य भागात सॅन ॲंटोनियोच्या ८० मैल ईशान्येला वसलेल्या ऑस्टिन शहराची लोकसंख्या जवळजवळ ८ लाख तर ऑस्टिन महानगर क्षेत्राची लोकसंख्या १७ लाख इतकी आहे.

ऑस्टिन
Austin
अमेरिकामधील शहर


ऑस्टिन is located in टेक्सास
ऑस्टिन
ऑस्टिन
ऑस्टिनचे टेक्सासमधील स्थान
ऑस्टिन is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
ऑस्टिन
ऑस्टिन
ऑस्टिनचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 30°15′N 97°45′W / 30.250°N 97.750°W / 30.250; -97.750

देश Flag of the United States अमेरिका
राज्य टेक्सास
स्थापना वर्ष २७ डिसेंबर १८३९
क्षेत्रफळ ७६७.३ चौ. किमी (२९६.३ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ७,९०,३९०
  - घनता १,२०७ /चौ. किमी (३,१३० /चौ. मैल)
www.ci.austin.tx.us


ऑस्टिनमध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान कंपन्यांची कार्यालये आहेत. डेल ह्या संगणक उत्पादन कंपनीचे मुख्यालय ऑस्टिनच्या राउंड रॉक ह्या उपनगरात आहे. येथील टेक्सास विद्यापीठ हे टेक्सासमधील सर्वात मोठे विद्यापीठ आहे.

शहर रचना

संपादन
ऑस्टिनचे विस्तृत चित्र

गॅलरी

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ आणि नोंदी

संपादन