सॅन अँटोनियो

(सॅन ॲंटोनियो या पानावरून पुनर्निर्देशित)


सॅन अँटोनियो हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. १३.२७ लाख वस्ती असलेले हे शहर लोकसंख्येनुसार अमेरिकेतील सातव्या क्रमांकाचे शहर आहे. मध्य टेक्सासमधील हे शहर अमेरिकेच्या नैऋत्य भागाची सांस्कृतिक राजधानी समजले जाते.

सॅन अँटोनियो
San Antonio
अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील शहर


सॅन अँटोनियो is located in टेक्सास
सॅन अँटोनियो
सॅन अँटोनियो
सॅन अँटोनियोचे टेक्सासमधील स्थान
सॅन अँटोनियो is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
सॅन अँटोनियो
सॅन अँटोनियो
सॅन अँटोनियोचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 29°32′01″N 98°28′11″W / 29.53361°N 98.46972°W / 29.53361; -98.46972

देश Flag of the United States अमेरिका
राज्य टेक्सास
स्थापना वर्ष इ.स. १८४९
क्षेत्रफळ १,०६७ चौ. किमी (४१२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६५० फूट (२०० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १३,२७,४०८
  - घनता १,३१३ /चौ. किमी (३,४०० /चौ. मैल)
  - महानगर २१,४२,५०८
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
www.sanantonio.gov

येथील अलामो हा भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे.

इतिहास संपादन

भूगोल संपादन

सॅन अँटोनियो शहर टेक्सासच्या मध्य-दक्षिण भागात १,०६७.३ वर्ग किमी एवढ्या क्षेत्रफळाच्या भागावर वसले आहे.

हवामान संपादन

दक्षिण अमेरिकेमधील इतर भागांप्रमाणे येथील हवामान देखील उष्ण व रुक्ष आहे.

सॅन अँटोनियो साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °फॅ (°से) 89
(32)
100
(38)
100
(38)
101
(38)
103
(39)
107
(42)
106
(41)
108
(42)
111
(44)
99
(37)
94
(34)
90
(32)
111
(44)
सरासरी कमाल °फॅ (°से) 62.1
(16.7)
67.1
(19.5)
74.3
(23.5)
80.4
(26.9)
86.0
(30)
91.4
(33)
94.6
(34.8)
94.7
(34.8)
90.0
(32.2)
82.0
(27.8)
71.4
(21.9)
64.0
(17.8)
79.83
(26.58)
सरासरी किमान °फॅ (°से) 38.6
(3.7)
42.4
(5.8)
49.9
(9.9)
56.9
(13.8)
65.5
(18.6)
71.6
(22)
74.0
(23.3)
73.6
(23.1)
68.8
(20.4)
59.4
(15.2)
48.6
(9.2)
40.8
(4.9)
57.51
(14.16)
विक्रमी किमान °फॅ (°से) 0
(−17.8)
4
(−15.6)
19
(−7.2)
31
(−0.6)
43
(6)
48
(9)
60
(16)
57
(14)
46
(8)
27
(−2.8)
21
(−6.1)
6
(−14.4)
0
(−17.8)
सरासरी वर्षाव इंच (मिमी) 1.66
(42.2)
1.75
(44.4)
1.89
(48)
2.60
(66)
4.72
(119.9)
4.30
(109.2)
2.03
(51.6)
2.57
(65.3)
3.00
(76.2)
3.86
(98)
2.58
(65.5)
1.96
(49.8)
32.92
(836.1)
सरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.01 in) 7.6 6.8 7.9 7.3 9.2 7.7 4.6 5.2 6.5 6.9 7.3 7.8 84.8
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 158.1 172.3 217.0 210.0 223.2 276.0 310.0 294.5 234.0 217.0 171.0 148.8 २,६३१.९
स्रोत: NOAA (normals, 1971-2000) [१], The Weather Channel (records) [२], HKO (sun, 1961-1990) [३]

जनसांख्यिकी संपादन

ऐतिहासिक लोकसंख्या
वर्ष लोक. ±%
इ.स. १८५० ३,४८८
इ.स. १८६० ८,२३५ +१३६%
इ.स. १८७० १२,२५६ +४८%
इ.स. १८८० २०,५५० +६७%
इ.स. १८९० ३७,६७३ +८३%
इ.स. १९०० ५३,३२१ +४१%
इ.स. १९१० ९६,६१४ +८१%
इ.स. १९२० १,६१,३७९ +६७%
इ.स. १९३० २,३१,५४२ +४३%
इ.स. १९४० २,५३,८५४ +९%
इ.स. १९५० ४,०८,४४२ +६०%
इ.स. १९६० ५,८७,७१८ +४३%
इ.स. १९७० ६,५४,१५३ +११%
इ.स. १९८० ७,८५,९४० +२०%
इ.स. १९९० ९,३५,९३३ +१९%
इ.स. २००० ११,४४,६४६ +२२%
इ.स. २०१० १३,२७,४०७ +१६%
ऐतिहासिक विदा स्रोत:[४]

२०१० सालच्या जनगणनेनुसार सॅन अँटोनियोची लोकसंख्या १३,२७,४०७ इतकी होती जी २००० सालच्या तुलनेत १६ टक्के अधिक आहे. टेक्सासमधील इतर शहरांप्रमाणे येथे देखील मेक्सिकन संस्कृतीचा प्रभाव जाणवतो. येथील ८६.२ टक्के लोक लॅटिन अमेरिकन वंशाचे आहेत.

अर्थव्यवस्था संपादन

वाहतूक संपादन

खेळ संपादन

सॅन अँटोनियो स्पर्स हा एन.बी.ए. संघ सॅन अँटोनियोमधील प्रमुख व्यावसायिक संघ आहे.

गॅलरी संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "NCDC: U.S. Climate Normals" (PDF). National Oceanic and Atmospheric Administration. 2010-04-20 रोजी पाहिले.
  2. ^ "Average Weather for San Antonio, TX - Temperature and Precipitation". The Weather Channel. 2010-04-20 रोजी पाहिले.
  3. ^ "Climatological Normals of San Antonio". Hong Kong Observatory. Archived from the original on 2010-08-15. 2010-05-12 रोजी पाहिले.
  4. ^ "1990 Population and Housing Unit Counts: United States (CPH-2)" (PDF). 2008-08-11 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: