अझरबैजान ग्रांप्री

(बाकु सिटी सर्किट या पानावरून पुनर्निर्देशित)


अझरबैजान ग्रांप्री (इंग्लिश: Azerbaijan Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे, या शर्यतीची सुरवात २०१७ फॉर्म्युला वन हंगाम पासुन झाली.[१][२] ही शर्यत अझरबैजान देशाच्या बाकु शहरामधील बाकु सिटी सर्किट ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

अझरबैजान अझरबैजान ग्रांप्री
Baku-F1-Street-Circuit-rev1.png
बाकु सिटी सर्किट
(२०१७-सद्य)
फेऱ्या ५१
सर्किटची लांबी ६.००३ कि.मी.
(३.७३० मैल)
शर्यत लांबी ३०६.०४९ कि.मी.
(१९०.१७० मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती
पहिली शर्यत [[२०१७ अझरबैजान ग्रांप्री|२०१७]]
सर्वाधिक विजय (चालक) सद्द्या नहीत.
सर्वाधिक विजय (संघ) जर्मनी मर्सिडीज-बेंझ (२)

सर्किटसंपादन करा

बाकु सिटी सर्किटसंपादन करा

विजेतेसंपादन करा

वारंवार विजेते चालकसंपादन करा

हि ग्रांप्री नवीन असल्यामुळे, वारंवार विजेते चालक यादी सद्द्या नाही आहे.

वारंवार विजेते कारनिर्मातासंपादन करा

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.

एकुण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
  मर्सिडीज-बेंझ २०१८, २०१९

वारंवार विजेते इंजिन निर्मातासंपादन करा

ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.

एकुण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यत
  मर्सिडीज-बेंझ २०१८, २०१९

हंगामानुसार विजेतेसंपादन करा

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
२०१६ शर्यत आयोजीत नाही करण्यात आली. (या आधी २०१६ युरोपियन ग्रांप्री म्हणुन खेळवली गेली.)
२०१७   डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर बाकु सिटी सर्किट माहिती
२०१८   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१९   वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ माहिती

हेसुद्धा पहासंपादन करा

  1. फॉर्म्युला वन
  2. २०१९ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भसंपादन करा

  1. ^ "FIA Announces World Motorsports Council decisions". आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ. ३० नोव्हेंबर २०१६. 
  2. ^ "No जर्मन ग्रांप्री on एफ.१ २०१७ calendar but अझरबैजान race is official". The Guardian. Reuters. ३० नोव्हेंबर २०१६. 


बाह्य दुवेसंपादन करा

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ