आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ
फेदेराश्यों ॲंतेरनास्योनाल दे ल-ऑतोमोबील (फ्रेंच: Fédération Internationale de l'Automobile ; लघुरूप: एफ.आय.ए) अर्थात आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ ही संघटना २० जून, इ.स. १९०४ रोजी मोटार शर्यत आयोजक आणि मोटारींमध्ये रुची असणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आसोसिआश्यों ॲंतेरनास्योनाल देस ऑतोमोबील क्लब्स रेकॉनस (फ्रेंच: Association Internationale des Automobile Clubs Reconnus ; लघुरूप: एआयसीर) या नावाने स्थापण्यात आली. विविध मोटार शर्यतींचे संयोजक म्हणून एफ.आय.ए.ची सर्वसामान्यांमध्ये परिचित आहे.
लघुरूप | एफ.आय.ए. |
---|---|
स्थापना | २० जून, इ.स. १९०४ |
प्रकार | क्रीडा संघटना |
उद्देश्य | मोटारस्पोर्ट्स |
मुख्यालय |
![]() |
स्थान | |
सदस्यत्व | २२२ सदस्य संघटना |
Leader |
![]() |
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
एफ.आय.ए.चे मुख्यालय पॅरीस, फ्रान्स येथील प्लास दला कोंकोर्द या ठिकाणी आहे. सध्या एफ.आय.ए.मध्ये जगभरातील १२५ देशांमधील २१३ राष्ट्रीय सदस्य संस्था आहेत. ज्यॉं तोट हे एफ.आय.ए.चे अध्यक्ष आहेत.
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "अधिकृत संकेतस्थळ" (बहुभाषी भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |