बहरैन ग्रांप्री ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत बहरैन देशामधील बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

बहरैन बहरैन ग्रांप्री
Bahrain International Circuit--Grand Prix Layout.svg
बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट
सर्किटची लांबी ५.४१२ कि.मी.
(३.३६३ मैल)
शर्यत लांबी ३०८.२३८ कि.मी.
(१९१.५३९ मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती १३
पहिली शर्यत २००४
शेवटची शर्यत २०१७
सर्वाधिक विजय (चालक) स्पेन फर्नांदो अलोन्सो (३)
जर्मनी सेबास्टियान फेटेल (३)
सर्वाधिक विजय (संघ) इटली स्कुदेरिआ फेर्रारी (५)

ही शर्यत २००४ सालापासून खेळवण्यात येत आहे. मध्य पूर्वेमध्ये आयोजित करण्यात आलेली ही पहिलीच शर्यत होती.


सर्किटसंपादन करा

बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किटसंपादन करा

 
२०१० फॉर्म्युला वन हंगामातील बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट.

बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट हे एक, फॉर्म्युला वन शर्यतीत वापरण्यात येणारे रेस सर्किट आहे, जे साखिर शहरात आहे. ५.४१२ कि.मी. (३.३६३ मैल) लांबीचा हा सर्किट २००४ फॉर्म्युला वन हंगामापासुन बहरैन ग्रांप्रीसाठी वापरण्यात येत आहे. २०११ फॉर्म्युला वन हंगामात, काही राजकीय कारणामुळे ही ग्रांप्री रद्द करण्यात आली.

विजेतेसंपादन करा

वारंवार विजेते चालकसंपादन करा

एकुण विजय चालक शर्यत
  फर्नांदो अलोन्सो २००५, २००६, २०१०
  सेबास्टियान फेटेल २०१२, २०१३, २०१७
  फिलिपे मास्सा २००७, २००८
  लुइस हॅमिल्टन २०१४, २०१५

वारंवार विजेते कारनिर्मातासंपादन करा

एकुण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
  स्कुदेरिआ फेरारी २००४, २००७, २००८, २०१०, २०१७
  मर्सिडीज-बेंझ २०१४, २०१५, २०१६
  रेनोल्ट एफ१ २००५, २००६
  रेड बुल रेसिंग २०१२, २०१३

हंगामानुसार विजेतेसंपादन करा

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
२०१७   सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट माहिती
२०१६   निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१५   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१४   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१३   सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
२०१२   सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
२०११ शर्यत रद्द.
२०१०   फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट माहिती
२००९   जेन्सन बटन ब्रॉन जीपी-मर्सिडीज-बेंझ माहिती
२००८   फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००७   फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००६   फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१ माहिती
२००५   फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१ माहिती
२००४   मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती

हेसुद्धा पहासंपादन करा

  1. फॉर्म्युला वन
  2. २०१९ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भसंपादन करा


बाह्य दुवेसंपादन करा