२००७ बहरैन ग्रांप्री

२००७ गल्फ एर बहरीन ग्रांप्री ही फॉर्म्युला वन मोटर रेस असून २००७ फॉर्म्युला वन हंगामातील तिसरी रेस आहे.ती साखिर बहरीन येथे बहरीन आंतरराष्ट्रीय सर्किट मध्ये १३ ते १५ एप्रिल २००७ दरम्यान पार पडली.

साचा:देश माहिती बहरीन २००७ बहरीन ग्रांप्री

साखिर येथील बहरीन सर्किट
दिनांक १५ एप्रिल, इ.स. २००७
शर्यत क्रमांक २००७ फॉर्म्युला वन हंगामातील, १७ पैकी तिसरी शर्यत.
अधिकृत नाव चौथीगल्फ एर बहरीन ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट
साखिर, बहरीन
सर्किटचे प्रकार व अंतर शर्यतीची कायमची सोय
५.४१२ कि.मी. (३.३७ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५७ फेर्‍या, ३०८.२३८ कि.मी. (१९१.५३० मैल)
पोल
चालक ब्राझील फिलिपे मास्सा
(फेरारी)
वेळ १:३२.६५२
जलद फेरी
चालक ब्राझील फिलिपे मास्सा
(फेरारी)
वेळ ४२ फेरीवर, १:३४.०६७
विजेते
पहिला ब्राझील फिलिपे मास्सा
(फेरारी)
दुसरा युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मॅकलारेन-मर्सिडिज)
तिसरा फिनलंड किमी रायकोन्नेन
(फेरारी)
२००७ फॉर्म्युला वन हंगाम
बहरीन ग्रांप्री

पहिल्या व दुसऱ्या सरावात किमी रायकोन्नेन याने अग्रक्रम राखला. लुइस हॅमिल्टन याचीही कामगिरी चांगली होती.

फिलिपे मास्सा याने ही शर्यत जिंकली व त्याने इतिहास रचला. ही शर्यत जिंकण्याने त्याच्या आयुष्यातील प्रथम तीन शर्यतीत पहिला येण्याचा मान त्याला मिळाला.

संदर्भ संपादन