मेक्सिकन ग्रांप्री


मेक्सिकन ग्रांप्री (स्पॅनिश: Gran Premio de Mexico) ही एक फॉर्म्युला वन शर्यत होती. ही शर्यत १९६३-१९७० व १९८६-१९९२ दरम्यान मेक्सिको देशाच्या मेक्सिको सिटीमध्ये खेळवली जात होती. २०१५ सालच्या हंगामापासून ही शर्यत फॉर्म्युला वनच्या वेळापत्रकामध्ये सामील केली जाईल असा अंदाज आहे.

मेक्सिको मेक्सिकन ग्रांप्री
Autódromo Hermanos Rodríguez 2015.svg
अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ, मेक्सिको सिटी
फेऱ्या ७१
सर्किटची लांबी ४.३०४ कि.मी.
(२.६७४ मैल)
शर्यत लांबी ३०५.३५४ कि.मी.
(१८९.७३८ मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती १९
पहिली शर्यत १९६२
शेवटची शर्यत २०१७
सर्वाधिक विजय (चालक) युनायटेड किंग्डम जिम क्लार्क (३)
सर्वाधिक विजय (संघ) युनायटेड किंग्डम टीम लोटस (४)

सर्किटसंपादन करा

अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझसंपादन करा

मॅग्डालेना मिक्सहुकासंपादन करा

विजेतेसंपादन करा

 
नव्याने नूतनीकरण केलेले अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ सर्किट, जे २०१५ फॉर्म्युला वन हंगामापासुन वापरण्यात येत आहे.
 
१९८६-१९९२ मध्ये वापरण्यात आलेले, अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ सर्किट.
 
१९६२-१९७० मध्ये वापरण्यात आलेले मॅग्डालेना मिक्सहुका सर्किट.

वारंवार विजेते चालकसंपादन करा

एकुण विजय चालक शर्यत
  जिम क्लार्क १९६२*, १९६३, १९६७
  एलेन प्रोस्ट १९८८, १९९०
  नायजेल मॅनसेल १९८७, १९९२

वारंवार विजेते कारनिर्मातासंपादन करा

एकुण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
  टीम लोटस १९६२, १९६३, १९६७, १९६८
  मॅकलारेन १९६९, १९८८, १९८९
  विलियम्स एफ१ १९८७, १९९१, १९९२
  स्कुदेरिआ फेरारी १९७०, १९९०
  मर्सिडीज-बेंझ २०१५, २०१६

हंगामानुसार विजेतेसंपादन करा

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
२०१७   मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ माहिती
२०१६   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१५   निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१४
-
१९९३
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९९२   नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१-रेनोल्ट एफ१ अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ माहिती
१९९१   रिक्कार्डो पॅट्रेसे विलियम्स एफ१-रेनोल्ट एफ१ माहिती
१९९०   एलेन प्रोस्ट स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९८९   आयर्टोन सेन्ना मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९८८   एलेन प्रोस्ट मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९८७   नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१-होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९८६   गेर्हार्ड बर्गर बेनेटन फॉर्म्युला-बी.एम.डब्ल्यू. माहिती
१९८५
-
१९७१
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९७०   जॅकी आयकॅक्स स्कुदेरिआ फेरारी मॅग्डालेना मिक्सहुका माहिती
१९६९   डेनी हुल्म मॅकलारेन-कॉसवर्थ माहिती
१९६८   ग्रहम हिल टीम लोटस-कॉसवर्थ माहिती
१९६७   जिम क्लार्क टीम लोटस-कॉसवर्थ माहिती
१९६६   जॉन सर्टीस कुपर कार कंपनी-मसेराती माहिती
१९६५   रिची गिन्थर होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९६४   डॅन गुर्नी ब्राभॅम-कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स माहिती
१९६३   जिम क्लार्क टीम लोटस-क्लायमॅक्स माहिती
१९६२   ट्रेवर टेलर
  जिम क्लार्क
टीम लोटस-कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स मॅग्डालेना मिक्सहुका माहिती

हेसुद्धा पहासंपादन करा

  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन चालक यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा