ब्रिटिश ग्रांप्री (इंग्लिश: British Grand Prix) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९२६ सालापासून युनायटेड किंग्डम देशाच्या सिल्व्हरस्टोन येथे खेळवली जाते.

युनायटेड किंग्डम ब्रिटिश ग्रांप्री

सिल्वेरस्टोन सर्किट, सिल्वेरस्टोन, युनायटेड किंग्डम
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत १९२६
सर्वाधिक विजय (चालक) युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन (९)
सर्वाधिक विजय (संघ) इटली स्कुदेरिआ फेरारी (१८)
सर्किटची लांबी ५.८९१ कि.मी. (३.६६ मैल)
शर्यत लांबी ३०६.२९१ कि.मी. (१९०.३२ मैल)
फेऱ्या ५२
मागिल शर्यत ( २०२४ )
पोल पोझिशन
पोडियम (विजेते)
सर्वात जलद फेरी

सर्किट

संपादन

इनट्री मोटर रेसिंग सर्किट

संपादन

इनट्री मोटर रेसिंग सर्किट हे एक, फॉर्म्युला वन शर्यतीत वापरण्यात येणारे रेस सर्किट आहे, जे लिव्हरपूल, युनायटेड किंग्डम शहरात आहे. ४.८२८ किमी (३.००० मैल) लांबीचा हा सर्किट १९५५, १९५७, १९५९, १९६१ आणि १९६२ फॉर्म्युला वन हंगामात ब्रिटिश ग्रांप्रीसाठी वापरण्यात आला होता.

ब्रॅन्डस हॅच

संपादन

ब्रॅन्डस हॅच हे एक, फॉर्म्युला वन शर्यतीत वापरण्यात येणारे रेस सर्किट आहे, जे फॉखम, युनायटेड किंग्डम शहरात आहे. ३.७०३ किमी (२.३०१ मैल) लांबीचा हा सर्किट १९६४, १९६६, १९६८, १९७०, १९७२, १९७४, १९७६, १९७८, १९८०, १९८२, १९८४, १९८६ फॉर्म्युला वन हंगामात ब्रिटिश ग्रांप्रीसाठी वापरण्यात आला होता.

सिल्वेरस्टोन सर्किट

संपादन

सिल्वेरस्टोन सर्किट हे एक, फॉर्म्युला वन शर्यतीत वापरण्यात येणारे रेस सर्किट आहे, जे सिल्वेरस्टोन, युनायटेड किंग्डम शहरात आहे. ५.८९१ किमी (३.६६० मैल) लांबीचा हा सर्किट १९५० ते १९५४, १९५६, १९५८, १९६०, १९६३, १९६५, १९६७, १९६९, १९७१, १९७३, १९७५, १९७७, १९७९, १९८१, १९८३, १९८५, १९८७ ते २०१७ फॉर्म्युला वन हंगामात ब्रिटिश ग्रांप्रीसाठी वापरण्यात येत आहे.

विजेते

संपादन

वारंवार विजेते चालक

संपादन

ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
हिरवे दर्शवलेली शर्यत, एफ.आय.ए. वर्ल्ड मॅन्युफॅक्चरर्स चॅम्पियनशिप शर्यत आहे.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय चालक शर्यत
  लुइस हॅमिल्टन २००८, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१९, २०२०, २०२१, २०२४
  जिम क्लार्क १९६२, १९६३, १९६४, १९६५, १९६७
  एलेन प्रोस्ट १९८३, १९८५, १९८९, १९९०, १९९३
  नायजेल मॅनसेल १९८६, १९८७, १९९१, १९९२
  जॅक ब्रॅभम १९५९, १९६०, १९६६
  निकी लाउडा १९७६, १९८२, १९८४
  मिखाएल शुमाखर १९९८, २००२, २००४
  अल्बर्टो अस्कारी १९५२, १९५३
  जोस फ्रॉइलान गोंझालेझ १९५१, १९५४
  स्टिरलींग मोस १९५५, १९५७
  जॅकी स्टुवर्ट १९६९, १९७१
  एमर्सन फिटीपाल्डी १९७२, १९७५
  जॅक्स व्हिलनव्ह १९९६, १९९७
  डेव्हिड कुल्टहार्ड १९९९, २०००
  फर्नांदो अलोन्सो २००६, २०११
  सेबास्टियान फेटेल २००९, २०१८
  मार्क वेबर २०१०, २०१२
संदर्भ:[]

वारंवार विजेते कारनिर्माता

संपादन

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
हिरवे दर्शवलेली शर्यत, एफ.आय.ए. वर्ल्ड मॅन्युफॅक्चरर्स चॅम्पियनशिप शर्यत आहे.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
१८   स्कुदेरिआ फेरारी १९५१, १९५२, १९५३, १९५४, १९५६, १९५८, १९६१, १९७६, १९७८, १९९०, १९९८, २००२, २००३, २००४, २००७, २०११, २०१८, २०२२
१४   मॅकलारेन १९७३, १९७५, १९७७, १९८१, १९८२, १९८४, १९८५, १९८८, १९८९, १९९९, २०००, २००१, २००५, २००८
१०   मर्सिडीज-बेंझ १९५५, २०१३, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१९, २०२०, २०२१, २०२४
  विलियम्स एफ१ १९७९, १९८०, १९८६, १९८७, १९९१, १९९२, १९९३, १९९४, १९९६, १९९७
  टीम लोटस १९६२, १९६३, १९६४, १९६५, १९६७, १९६८, १९७०, १९७२
  रेड बुल रेसिंग २००९, २०१०, २०१२, २०२३
  डेलेज १९२६, १९२७
  मसेराती १९४८, १९४९
  कुपर कार कंपनी १९५९, १९६०
  टायरेल रेसिंग १९७१, १९७४
  रेनोल्ट एफ१ १९८३, २००६
संदर्भ:[][]


वारंवार विजेते इंजिन निर्माता

संपादन

ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
हिरवे दर्शवलेली शर्यत, एफ.आय.ए. वर्ल्ड मॅन्युफॅक्चरर्स चॅम्पियनशिप शर्यत आहे.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यत
१८   स्कुदेरिआ फेरारी १९५१, १९५२, १९५३, १९५४, १९५६, १९५८, १९६१, १९७६, १९७८, १९९०, १९९८, २००२, २००३, २००४, २००७, २०११, २०१८, २०२२
१५   मर्सिडीज-बेंझ ** १९५५, १९९९, २०००, २००१, २००५, २००८, २०१३, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१९, २०२०, २०२१, २०२४
१४   फोर्ड मोटर कंपनी * १९६७, १९६८, १९६९, १९७०, १९७१, १९७२, १९७३, १९७४ १९७५, १९७७, १९७९, १९८०, १९८१, १९८२
१२   रेनोल्ट एफ१ १९८३, १९९१, १९९२, १९९३, १९९४, १९९५, १९९६, १९९७, २००६, २००९, २०१०, २०१२
  कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स १९५९, १९६०, १९६२, १९६३, १९६४, १९६५
  होंडा रेसिंग एफ१ १९८६, १९८७, १९८८, १९८९
  डेलेज १९२६, १९२७
  मसेराती १९४८, १९४९
  टॅग *** १९८४, १९८५
संदर्भ:[][]

* Built by कॉसवर्थ, funded by Ford

** Between १९९९ and २००५ built by Ilmor, funded by मर्सिडीज-बेंझ

*** Built by पोर्शे


फॉर्म्युला वन हंगामानुसार

संपादन
 
सिल्वेरस्टोन सर्किट, १९९४ ते २००९ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आलेले.
 
सिल्वेरस्टोन सर्किट, १९९१ ते १९९३ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आलेले.
 
सिल्वेरस्टोन सर्किट ,१९५० ते १९९० पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आलेले.
 
ब्रॅन्डस हॅच, १९६४ ते १९८६ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये सिल्वेरस्टोन सर्किट बरोबर अदलुन-बदलून वापरण्यात आलेले.
 
इनट्री मोटर रेसिंग सर्किट, १९५५ ते १९६२ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये सिल्वेरस्टोन सर्किट बरोबर अदलुन-बदलून वापरण्यात आलेले.
 
ब्रुकलॅंड्स, १९२६ आणि १९२७ मध्ये वापरण्यात आलेले.
 
ब्रिटिश ग्रांप्रीच्या सर्व ठिकाणांचा नकाशा.

हिरवे दर्शवलेली शर्यत, एफ.आय.ए. वर्ल्ड मॅन्युफॅक्चरर्स चॅम्पियनशिप शर्यत आहे.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
१९२६   रॉबर्ट सेनेचाल
  लुई वॅग्नर
डेलेज ब्रुकलॅंड्स माहिती
१९२७   रॉबर्ट बेनोस्ट डेलेज माहिती
१९२८
-
१९४७
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९४८   लुइगी विलोरेसी मसेराती सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९४९   इमॅन्युएल डी ग्राफिनर्ड मसेराती माहिती
१९५०   ज्युसेप्पे फरिना अल्फा रोमियो सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९५१   जोस फ्रॉइलान गोंझालेझ स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९५२   अल्बर्टो अस्कारी स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९५३   अल्बर्टो अस्कारी स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९५४   जोस फ्रॉइलान गोंझालेझ स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९५५   स्टिरलींग मोस मर्सिडीज-बेंझ इनट्री मोटर रेसिंग सर्किट माहिती
१९५६   उवान मॅन्युएल फंजिओ लांसिया - स्कुदेरिआ फेरारी सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९५७   स्टिरलींग मोस
  टोनी ब्रुक्स
वॉनवॉल इनट्री मोटर रेसिंग सर्किट माहिती
१९५८   पीटर कॉलिन्स स्कुदेरिआ फेरारी सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९५९   जॅक ब्रॅभम कुपर कार कंपनी - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स इनट्री मोटर रेसिंग सर्किट माहिती
१९६०   जॅक ब्रॅभम कुपर कार कंपनी - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९६१   वुल्फगॅन्ग वॉन ट्रिप्स स्कुदेरिआ फेरारी इनट्री मोटर रेसिंग सर्किट माहिती
१९६२   जिम क्लार्क टीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स माहिती
१९६३   जिम क्लार्क टीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९६४   जिम क्लार्क टीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स ब्रॅन्डस हॅच माहिती
१९६५   जिम क्लार्क टीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९६६   जॅक ब्रॅभम ब्राभॅम - रेप्को ब्रॅन्डस हॅच माहिती
१९६७   जिम क्लार्क टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९६८   जो सिफ्फर्ट टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी ब्रॅन्डस हॅच माहिती
१९६९   जॅकी स्टुवर्ट मट्रा - फोर्ड मोटर कंपनी सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९७०   जोशेन रींडट टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी ब्रॅन्डस हॅच माहिती
१९७१   जॅकी स्टुवर्ट टायरेल रेसिंग - फोर्ड मोटर कंपनी सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९७२   एमर्सन फिटीपाल्डी टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी ब्रॅन्डस हॅच माहिती
१९७३   पीटर रेव्हनसन मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनी सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९७४   जोडी स्केकटर टायरेल रेसिंग - फोर्ड मोटर कंपनी ब्रॅन्डस हॅच माहिती
१९७५   एमर्सन फिटीपाल्डी मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनी सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९७६   निकी लाउडा स्कुदेरिआ फेरारी ब्रॅन्डस हॅच माहिती
१९७७   जेम्स हंट मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनी सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९७८   कार्लोस रुइटेमॅन्न स्कुदेरिआ फेरारी ब्रॅन्डस हॅच माहिती
१९७९   क्ले रेगाझोनी विलियम्स एफ१ - फोर्ड मोटर कंपनी सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९८०   ऍलन जोन्स विलियम्स एफ१ - फोर्ड मोटर कंपनी ब्रॅन्डस हॅच माहिती
१९८१   जॉन वॉटसन मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनी सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९८२   निकी लाउडा मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनी ब्रॅन्डस हॅच माहिती
१९८३   एलेन प्रोस्ट रेनोल्ट एफ१ सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९८४   निकी लाउडा मॅकलारेन - टॅग ब्रॅन्डस हॅच माहिती
१९८५   एलेन प्रोस्ट मॅकलारेन - टॅग सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९८६   नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१ - होंडा रेसिंग एफ१ ब्रॅन्डस हॅच माहिती
१९८७   नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१ - होंडा रेसिंग एफ१ सिल्वेरस्टोन सर्किट माहिती
१९८८   आयर्टोन सेन्ना मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९८९   एलेन प्रोस्ट मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९९०   एलेन प्रोस्ट स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९९१   नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९२   नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९३   एलेन प्रोस्ट विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९४   डेमन हिल विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९५   जॉनी हर्बर्ट बेनेटन फॉर्म्युला - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९६   जॅक्स व्हिलनव्ह विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९७   जॅक्स व्हिलनव्ह विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९८   मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९९९   डेव्हिड कुल्टहार्ड मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२०००   डेव्हिड कुल्टहार्ड मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००१   मिका हॅक्किनेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००२   मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००३   रुबेन्स बॅरीकेलो स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००४   मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००५   उवान पाब्लो मोन्टाया मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००६   फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१ माहिती
२००७   किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००८   लुइस हॅमिल्टन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००९   सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०१०   मार्क वेबर रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०११   फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी माहिती
२०१२   मार्क वेबर रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०१३   निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१४   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१५   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१६   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१७   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१८   सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी माहिती
२०१९   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२०   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२१   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२२   कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२०२३   मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२०२४   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
संदर्भ:[][]

हे सुद्धा पहा

संपादन
  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन चालक यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c d "ब्रिटिश Grand Prix". १४ सप्टेंबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ a b c Higham, Peter (१९९५). "ब्रिटिश ग्रांप्री". The Guinness Guide to International Motor Racing. London, England. pp. ३९१-३९२. ISBN ९७८-०-७६०३-०१५२-४ Check |isbn= value: invalid character (सहाय्य) – Internet Archive द्वारे.

बाह्य दुवे

संपादन