१९९९ ब्रिटिश ग्रांप्री

१९९९ ब्रिटिश ग्रांप्री[१] ही ११ जुलै, १९९९ रोजी झालेली फॉर्म्युला १ शर्यत होती. ही शर्यत इंग्लंडच्या सिल्व्हरस्टोन सर्किट येथे झाली. १९९९ फोर्म्युला १ हंगामाची ही आठवी शर्यत होती.[२] ही शर्यत डेव्हिड कूल्टहार्डने आपल्या मॅकलारेन कारमध्ये जिंकली.

  1. ^ "1999 British Grand Prix". The Official Formula 1 Website. 9 January 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 December 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "1999 British Grand Prix". chicanef1.com. 2020-09-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 May 2014 रोजी पाहिले.