बुगाटी ऑटोमोबील्स एसएएस ही फ्रेंच उच्च दर्जाच्या खिलाडू कार तयार करणारी कंपनी आहे. याची स्थापना १९९८मध्ये फोक्सवागनची उपकंपनी म्हणून झाली. याचे मुख्यालय फ्रांसमधील मोल्शेम शहरात आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

वाहनेसंपादन करा

बुगाट्टी व्हेरॉनसंपादन करा

बुगाट्टी व्हेरॉन ही कार असून ती ४०० किमी प्रतितास या वेगाने जाऊ शकते.