ब्युगाटी वेरॉन

(बुगाट्टी व्हेरॉन या पानावरून पुनर्निर्देशित)


Commons-emblem-notice.svg
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


ब्युगाटी वेरॉन हि जर्मन कर उत्पादक कंपनी फोक्सवॅगन द्वारा विकसित केलेली आणि फ्रेंच कंपनी ब्युगाटी द्वारा बनवलेली आलिशान मोटार कार आहे. वेरॉन ची सुपर स्पोर्ट्स आवृत्ती कायदेशीरपणे हमरस्त्यावर चालवता येणारी सर्वात जलद गाडी आहे. तिचा कमाल वेग ताशी 431 किलोमीटर इतका आहे.