२००९ स्पॅनिश ग्रांप्री

२००९ स्पॅनिश ग्रांप्री तथा फॉर्म्युला १ ग्रान प्रीमियो दे एस्पान्या तेलेफोनिका २००९[] ही १० मे, २००९ रोजी झालेली कार शर्यत होती. स्पेनच्या माँतमेलो शहरात झालेली ही शर्यत ब्रॉन जीपीच्या जेन्सन बटनने जिंकली तर त्याच्याच संघाचा रुबेन्स बारिचेलो दुसऱ्या क्रमांकावर होता.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Formula 1 Gran Premio de España Telefónica 2009". 2009-11-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 December 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Button wins as Brawn GP dominate". BBC Sport. 2009-05-10. 11 May 2009 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2009-05-11 रोजी पाहिले.