२०२२ स्पॅनिश ग्रांप्री


२०२२ स्पॅनिश ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन पिरेली ग्रान प्रीमिओ डी इस्पाना २०२२) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २२ मे २०२२ रोजी बार्सिलोना येथील सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२२ फॉर्म्युला वन हंगामाची ६ वी शर्यत आहे.

स्पेन २०२२ स्पॅनिश ग्रांप्री
फॉर्म्युला वन पिरेली ग्रान प्रीमिओ डी इस्पाना २०२२
२०२२ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी ६वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सर्किट डी काटलुन्या
दिनांक मे २२, इ.स. २०२२
अधिकृत नाव फॉर्म्युला वन पिरेली ग्रान प्रीमिओ डी इस्पाना २०२२
शर्यतीचे_ठिकाण सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या
मॉन्टमेलो, स्पेन
सर्किटचे प्रकार व अंतर कायमी रेस सर्किट
४.६७५ कि.मी. (२.९०५ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ६६ फेर्‍या, ३०८.५५० कि.मी. (१९१.६४६ मैल)
पोल
चालक मोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ १:१८.७५०
जलद फेरी
चालक मेक्सिको सर्गिओ पेरेझ
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ ५५ फेरीवर, १:२४.१०८
विजेते
पहिला नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
दुसरा मेक्सिको सर्गिओ पेरेझ
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
तिसरा युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल
(मर्सिडीज-बेंझ)
२०२२ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०२२ मायामी ग्रांप्री
पुढील शर्यत २०२२ मोनॅको ग्रांप्री
स्पॅनिश ग्रांप्री
मागील शर्यत २०२१ स्पॅनिश ग्रांप्री
पुढील शर्यत २०२३ स्पॅनिश ग्रांप्री

६६ फेऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी जिंकली. सर्गिओ पेरेझ ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. साठी ही शर्यत जिंकली व जॉर्ज रसल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझ साठी ही शर्यत जिंकली.

निकाल

संपादन

पात्रता फेरी

संपादन
निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
१६   शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:१९.८६१ १:१९.९६९ १:१८.७५०
  मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:२०.०९१ १:१९.२१९ १:१९.०७३
५५   कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:१९.८९२ १:१९.४५३ १:१९.१६६
६३   जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:२०.२१८ १:१९.४७० १:१९.३९३
११   सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:२०.४४७ १:१९.८३० १:१९.४२०
४४   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:२०.२५२ १:१९.७९४ १:१९.५१२
७७   वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:२०.३५५ १:२०.०५३ १:१९.६०८
२०   केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:२०.२२७ १:१९.८१० १:१९.६८२
  डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:२०.५४९ १:२०.२८७ १:२०.२९७
१० ४७   मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:२०.६८३ १:२०.४३६ १:२०.६३८ १०
११   लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:२०.८३८ १:२०.४७१ - ११
१२ ३१   एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:२०.८८० १:२०.६३८ - १२
१३ २२   युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:२०.७०७ १:२०.६३९ - १३
१४ १०   पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. १:२०.७१९ १:२०.८६१ - १४
१५ २४   जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी १:२०.४७६ १:२१.०९४ - १५
१६   सेबास्टियान फेटेल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:२०.९५४ - - १६
१७ १४   फर्नांदो अलोन्सो अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:२१.०४३ - - २०
१८ १८   लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ १:२१.४१८ - - १७
१९ २३   अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:२१.६४५ - - १८
२०   निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:२१.९१५ - - १९
१०७% वेळ:१:२५.४५१
संदर्भ:[][]
तळटिपा

मुख्य शर्यत

संपादन
निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवातीचे स्थान
गुण
  मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ६६ १:३७:२०.४७५ २५
११   सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ६६ +१३.०७२ १९
६३   जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ ६६ +३२.९२७ १५
५५   कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी ६६ +४५.२०८ १२
४४   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ६६ +५४.५३४ १०
७७   वालट्टेरी बोट्टास अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ६६ +५९.९७६
३१   एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ६६ +१:१५.३९७ १२
  लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ६६ +१:२३.२३५ ११
१४   फर्नांदो अलोन्सो अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ६५ +१ फेरी २०
१० २२   युकि सुनोडा स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ६५ +१ फेरी १३
११   सेबास्टियान फेटेल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ६५ +१ फेरी १६
१२   डॅनियल रीक्कार्डो मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ६५ +१ फेरी
१३ १०   पियर गॅस्ली स्कुदेरिआ अल्फाटौरी - होंडा आर.बी.पी.टी. ६५ +१ फेरी १४
१४ ४७   मिक शूमाकर हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ६५ +१ फेरी १०
१५ १८   लान्स स्ट्रोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको - मर्सिडीज-बेंझ ६५ +१ फेरी १७
१६   निकोलस लतीफी विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ६४ +२ फेऱ्या १९
१७ २०   केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ६४ +२ फेऱ्या
१८ २३   अलेक्झांडर आल्बॉन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ६४ +२ फेऱ्या १८
मा. २४   जो ग्यानयु अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी २८ गाडी खराब झाली १५
मा. १६   शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी २७ गाडी खराब झाली
सर्वात जलद फेरी:   सर्गिओ पेरेझ (रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.) - १:२४.१०८ (फेरी ५५)
संदर्भ:[][][]

तळटिपा

  • ^१ - जलद फेरीसाठी एक गुण समाविष्ट आहे.[]
  • ^२ - अलेक्झांडर आल्बॉन received a five-second time penalty for leaving the track multiple times. या दंडाचा त्याच्या अंतिम स्थितीवर दंडाचा परिणाम झाला नाही.[]

निकालानंतर गुणतालिका

संपादन

चालक अजिंक्यपद गुणतालिका

संपादन
निकालातील
स्थान
चालक गुण
  मॅक्स व्हर्सटॅपन ११०
  शार्ल लक्लेर १०४
  सर्गिओ पेरेझ ८५
  जॉर्ज रसल ७४
  कार्लोस सायेन्स जुनियर ६५
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

संपादन
निकालातील
स्थान
कारनिर्माता गुण
  रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १९५
  स्कुदेरिआ फेरारी १६९
  मर्सिडीज-बेंझ १२०
  मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ५०
  अल्फा रोमियो - स्कुदेरिआ फेरारी ३९
संदर्भ:[]

हेसुद्धा पाहा

संपादन
  1. फॉर्म्युला वन
  2. स्पॅनिश ग्रांप्री
  3. २०२२ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

संपादन
  1. ^ "फॉर्म्युला वन पिरेली ग्रान प्रीमिओ डी इस्पाना २०२२ - पात्रता फेरी निकाल". २१ मे २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ a b "फॉर्म्युला वन पिरेली ग्रान प्रीमिओ डी इस्पाना २०२२ - शर्यत सुरुवातील स्थान". २१ मे २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "Alonso set for back of the grid start in home race after engine change". २२ मे २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ a b "फॉर्म्युला वन पिरेली ग्रान प्रीमिओ डी इस्पाना २०२२ - निकाल". २२ मे २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ a b "फॉर्म्युला वन पिरेली ग्रान प्रीमिओ डी इस्पाना २०२२ - Fastest फेऱ्या". २२ मे २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ a b "स्पेन २०२२ - निकाल". २८ मे २०२२ रोजी पाहिले.

तळटीप

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२२ मायामी ग्रांप्री
२०२२ हंगाम पुढील शर्यत:
२०२२ मोनॅको ग्रांप्री
मागील शर्यत:
२०२१ स्पॅनिश ग्रांप्री
स्पॅनिश ग्रांप्री पुढील शर्यत:
२०२३ स्पॅनिश ग्रांप्री