ज्यांकार्लो फिसिकेल्ला

(जियानकार्लो फिसिकेला या पानावरून पुनर्निर्देशित)

ज्यांकार्लो फिसिकेल्ला (जानेवारी १४, इ.स. १९७३:रोम - ) हा इटालियन रेसकार चालक आहे. फिसिकेल्ल्याने रेनॉल्ट, सॉबर, जॉर्डन, बेन्थॉं आणि मिनार्डी संघांसाठी कार चालवली आहे. सध्या तो फोर्स इंडिया या संघाचा चालक आहे.

{{{चालक नाव}}}

याला फिसिको आणि फिसि या नावांनीही ओळखतात.