पॅनासॉनिक टोयोटा रेसिंग हा जर्मनीच्या कोलोन शहरातील एक कार शर्यत संघ होता.