डिसेंबर १७

दिनांक
(१७ डिसेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)


डिसेंबर १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५१ वा किंवा लीप वर्षात ३५२ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा

चौदावे शतकसंपादन करा

सोळावे शतकसंपादन करा

अठरावे शतकसंपादन करा

एकोणिसावे शतकसंपादन करा

विसावे शतकसंपादन करा

जन्मसंपादन करा

मृत्यूसंपादन करा

 • ५३५ - अंकन, जपानी सम्राट.
 • ११८७ - पोप ग्रेगोरी आठवा.
 • १९०७ - लियोपोल्ड दुसरा, बेल्जियमचा राजा.
 • १७४० : चिमाजी अप्पा – पेशवाईतील पराक्रमी सेनापती. त्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातून पश्चिम किनारा मुक्त केला. मोठ्या निकराची झुंज देऊन पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसईचा किल्ला व साष्टी बेट जिंकून घेतले.
 • १९०१ : लेखक य. गो. जोशी
 • १९२७ : राजेन्द्र नाथ लाहिरी – क्रांतिकारक
 • १९२९ - मनुएल गोम्स दा कॉस्टा, पोर्तुगालचा ९६वा पंतप्रधान आणि १०वा राष्ट्राध्यक्ष.
 • १९३८ : चारुचंद्र बंदोपाध्याय – बंगाली कथालेखक व कादंबरीकार. ’प्रवासी’, ’मॉडर्न’, ’रिव्ह्यू’ इ. पत्रकांच्या संपादनात त्यांचा वाटा होता.
 • १९४२ : अभिनेते व नाटककार विष्णू हरी औंधकर
 • १९५६ : पं. शंकरराव व्यास – गायक व संगीतशिक्षक, पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य
 • १९५९ : डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते. काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला ’हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे.
 • १९६४ - व्हिक्टर फ्रांझ हेस, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १९६५ : जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या – भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती, पद्मभूषण, मवावीरचक्र. १९४८ मधे काश्मीरमधील पाकिस्तानी आक्रमकांचा पराभव करणाऱ्या भारतीय सैन्याचे ते प्रमुख होते.
 • १९६७ - हॅरोल्ड होल्ट, ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान.
 • १९८५ : मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार
 • २०१० : देवदत्त दाभोळकर – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ, गांधीवादी व समाजवादी

प्रतिवार्षिक पालनसंपादन करा

 • राष्ट्रीय सेवानिवृत्त दिन - भारत[१]


बाह्य दुवेसंपादन करा

संदर्भसंपादन करा

 1. ^ ई-पेपर, लोकमत नागपूर,हॅलो नागपूर पुरवणी,दि. १५/१२/२०१३ Archived 2016-03-14 at the Wayback Machine. मथळा:राष्ट्रीय सेवानिवृत्त दिनानिमित्त जाहीर सभाडिसेंबर १५ - डिसेंबर १६ - डिसेंबर १७ - डिसेंबर १८ - डिसेंबर १९ - डिसेंबर महिना