Archives
जुन्या चर्चा येथे आहेत
पासून पर्यंत
चर्चा १ (Archive 1)
चर्चा २ (Archive 2)
चर्चा ३ (Archive 3)
चर्चा ४ (Archive 4) जुलै २८, २००६
चर्चा ५ (Archive 5) जुलै २८, २००६ ऑक्टोबर २२, २००६
चर्चा ६ (Archive 6) ऑक्टोबर २३, २००६ नोव्हेंबर ९, २००६
चर्चा ७ (Archive 7) नोव्हेंबर ९, २००६ जानेवारी ३, २००७
चर्चा ८ (Archive 8) जानेवारी ३, २००७ मार्च २७, २००७
चर्चा ९ (Archive 9) मार्च २७, २००७ जून २७, २००७
चर्चा १० (Archive 10) जून २७, २००७ ऑक्टोबर २९, २००७
चर्चा ११ (Archive 11) ऑक्टोबर २९, २००७ डिसेंबर १९, २००७
चर्चा १२ (Archive 12) डिसेंबर १९, २००७ मार्च ३, २००८
चर्चा १३ (Archive 13) मार्च ३, २००८ मार्च २५, २००८
चर्चा १४ (Archive 14) मार्च २५, २००८ जून १६, इ.स. २००८
चर्चा १५ (Archive 15) जून १६, २००८ फेब्रुवारी १०, इ.स. २००९
चर्चा १६ (Archive 16) फेब्रुवारी १०, २००९ ऑगस्ट ३१, इ.स. २००९
चर्चा १७ (Archive 17) ऑगस्ट ३१, इ.स. २००९ ऑक्टोबर १२, इ.स. २००९
चर्चा १८ (Archive 18) ऑक्टोबर १२, इ.स. २००९ जानेवारी ३, इ.स. २०१०
चर्चा १९ (Archive 19) जानेवारी ३, इ.स. २०१० जून ८, इ.स. २०१०
चर्चा २० (Archive 20) जून ८, इ.स. २०१० सप्टेंबर १३, इ.स. २०१०
चर्चा २१ (Archive 21) सप्टेंबर १२, इ.स. २०१० जुलै ९, इ.स. २०११
चर्चा २२ (Archive 22) जुलै ९, इ.स. २०१० नोव्हेंबर २२, इ.स. २०११
चर्चा २३ (Archive 23) नोव्हेंबर २२, इ.स. २०११ जून २, इ.स. २०१२
चर्चा २४ (Archive 24) जून २, इ.स. २०११ नोव्हेंबर २५, इ.स. २०१२
चर्चा २५ (Archive 25) नोव्हेंबर २५, इ.स. २०१२ जून २५, इ.स. २०१३
चर्चा २६ (Archive 26) जून २५, इ.स. २०१३ सप्टेंबर १, इ.स. २०१४
चर्चा २७ (Archive 27) सप्टेंबर २, इ.स. २०१४ नोव्हेंबर १६, इ.स. २०१५
चर्चा २८ (Archive 28) नोव्हेंबर १६, इ.स. २०१५ सप्टेंबर १४, इ.स. २०१६
चर्चा २९ (Archive 29) सप्टेंबर १४, इ.स. २०१६ मार्च २०, इ.स. २०१७
चर्चा ३० (Archive 30) मार्च २०, इ.स. २०१७ जून ३०, इ.स. २०१७
चर्चा ३१ (Archive 31) जुलै १, इ.स. २०१७ फेब्रुवारी २१, इ.स. २०१८
चर्चा ३२ (Archive 32) फेब्रुवारी २१, इ.स. २०१८ जुलै, इ.स. २०१८
चर्चा ३३ (Archive 33) जुलै, इ.स. २०१८ जानेवारी, इ.स. २०२०
चर्चा ३४ (Archive 34) जानेवारी, इ.स. २०२० १७ एप्रिल, इ.स. २०२१
चर्चा ३५ (Archive 35) १७ एप्रिल, इ.स. २०२१ १७ जानेवारी, इ.स. २०२२
चर्चा ३६ (Archive 36) १७ जानेवारी, इ.स. २०२२ २० फेब्रुवारी, इ.स. २०२३

माझ्यासाठीच्या आपल्या सूचना, प्रश्न, इ. येथे नोंदवा. {{नमस्कार मराठी विकिपीडिया मुखपृष्ठावर संक्षिप्त या ठिकाणी समाजशास्त्र या शीर्षका मध्ये सामाजिक शास्त्रे असा बदल करावा कारण समाज शास्त्र याला इंग्रजीमध्ये sociology असे म्हणतात तर सामाजिक शास्त्रे याला इंग्रजीमध्येsocial sciences असे म्हणतात}} - रविकिरण जाधव

अनावश्यक चर्चा ??

नमस्कार, कृपया हे पहा येथे अनावश्यक पोस्ट्स येताहेत? यांचं काय करायचं, उडवायच्या का?

संतोष गोरे (💬 ) ००:१७, २२ एप्रिल २०२१ (IST)Reply
@Goresm:
लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
हे पान वगळलेले दिसत आहे. पुन्हा असंबद्ध चर्चा आढळल्यास संपादकास चावडीवर जाण्याची सूचना द्यावी व अशी चर्चा घालवून द्यावी.
अभय नातू (चर्चा) ००:५२, २२ एप्रिल २०२१ (IST)Reply
ठीक आहे. -: संतोष गोरे (💬 )

कुठुन सुरु करु

मी english wikipedia मधे सम्पादन् कर्तो | मराठी माझि मात्रुभाशा आहे| मला ह्य विकिपीडिआ वर कुथुन् सुरुअत् करु | where is FAQ ? Where to ask for help:getting started -- Parnaval (चर्चा) १८:३६, २६ एप्रिल २०२१ (IST)Reply

@Parnaval:,
तुम्ही हे पाहिले आहेत का? याशिवाय काही प्रश्न असल्यास येथे विचारू शकता.
अभय नातू (चर्चा) ०४:०७, २७ एप्रिल २०२१ (IST)Reply

नितीन बानुगडे नावाचा लेख आपण का हटवला कळू शकेल का?

नितीन बानुगडे पाटील या लेखावरील सर्व माहिती अधिकृत होती तरी आपण तोच हटवला आहे असे दिसते. कृपया स्पष्टीकरण द्यावे.

हे पहा

अधिकृत माहिती म्हणजे काय याचे स्पष्टीकरण द्यावे. या पानावर सतत स्पॅमिंग होत असल्याचे दिसून आलेले आहे. -- अभय नातू (चर्चा) ०६:१८, ६ मे २०२१ (IST)++Reply

सादर केलेली माहिती हि सर्व स्वतः त्यांच्या कडून घेण्यात आलेली आहे तसेच ती त्यांच्या अधिकृत सोसीअल account वरती उपलब्ध आहे . काही गोष्टी ची पूर्ण माहिती नसेल तर पूर्ण आढावा घेऊन कृती करावी .. नमस्कार

अधिकृत

स्वतः दिलेली माहिती अधिकृत होत नाही. त्रयस्थ, निष्पक्ष स्रोतातील बातमीचा संदर्भ ग्राह्य आहे.
स्वतःच्याच सोसीअल account वरील माहिती तर मुळीच ग्राह्य नाही
विकिपीडियावरील संकेतांची पूर्ण माहिती नसेल तर पूर्ण माहिती करुन घेऊल लेखन करावे.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २२:३९, १३ जून २०२१ (IST)Reply

लेख हटवल्या बदल

मोहनराव पालवे नावाचा लेख आपण का हटवला कळू शकेल का? Amitamitdd (चर्चा) २१:०९, १५ मे २०२१ (IST)Reply

मोहनराव पालवे लेखात दिलेल्या माहितीवरुन त्याची उल्लेखनीयता विश्वकोशीय नसल्याने हा लेख हटवला.
अभय नातू (चर्चा) २२:१७, १६ मे २०२१ (IST)Reply

पुनर्निर्देशन

सर माझा आर्टिकल वर पुनर्निर्देशन का केले आहे -- Rupa D patil

@Rupa D patil:,
कोणता लेख?
अभय नातू (चर्चा) १६:३४, २५ मे २०२१ (IST)Reply

वेस्ट इंडीज १९ वर्षांखालील क्रिकेट संघ

सर, विकिपिडियावर cr19|WIN साचा टाकल्यावर थेट वेस्ट इंडीजच्या मुख्य संघाच्या लेखाकडे पान जाते, वेस्ट इंडीज १९ वर्षांखालील संघाचा दुवा पाहिजे ना तेथे? कृपया आपण दुरुस्त करुन द्यावे. Aditya tamhankar, (चर्चा), ९ जून २०२१, २२:०५ भारतीय प्रमाणवेळ

@Aditya tamhankar:,
  वेस्ट इंडीज
  भारत
काम थोडेसे किचकट आहे. सलग वेळ काढून २-३ दिवसांत बदल करतो.
  झाले.
अभय नातू (चर्चा) ०७:३९, ११ जून २०२१ (IST)Reply

पानांच्या नावात बदल करणे

अस्ताद काळे, समांतर (दूरदर्शन मालिका), वाघेर्य, कोण होईल मराठी करोडपती, लिंकन मेमोरियल या पानांचे अनुक्रमे आस्ताद काळे, समांतर (वेब सिरीज), वाघेऱ्या, कोण होणार करोडपती, लिंकन स्मारक अशा नावात कृपया बदल करण्यात यावा. Mhatre Akash (चर्चा) १०:०५, १० जून २०२१ (IST)Reply

@Mhatre Akash: वाघेऱ्या, कोण होणार करोडपती या दोन पानांची नावे बदलून झाली.

संतोष गोरे (💬 ) १०:५३, १० जून २०२१ (IST)Reply

कृपया कृष्णा कोंडके या पानाचे देखील नाव बदलून दादा कोंडके असे करावे म्हणजे पान शोधताना अडचण होणार नाही. Mhatre Akash (चर्चा) १५:४८, ११ जून २०२१ (IST)Reply

काही अपवाद सोडता मराठी विकिपीडियावर व्यक्तीच्या अधिकृत नावाने लेख असतात. इतर नावे आणि टोपणनावांपासून पुनर्निर्देशन असल्यामुळे पान शोधताना अडचण होत नाहीच.
अभय नातू (चर्चा) ०४:४३, १३ जून २०२१ (IST)Reply

Translation notification: VisualEditor/Newsletter/2021/June

Hello अभय नातू,

You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page VisualEditor/Newsletter/2021/June is available for translation. You can translate it here:

The priority of this page is medium. The deadline for translating this page is 2021-06-20.

This short newsletter is good news about posting comments on wiki. You can try out the "Discussion tools" in the Beta Features here at Meta-Wiki, too: Special:Preferences#mw-prefsection-betafeatures. Thank you!

Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.

You can change your notification preferences.

Thank you!

Meta translation coordinators‎, ०५:४६, १६ जून २०२१ (IST)

जाहिरात

नमस्कार, कृपया हे पहा सदरील सदस्यास दोन वेळा सूचना देण्यात आलीय. हे महाशय सतत त्यांचे वैयक्तिक संकेतस्थळ आणि त्यावरील माहिती नकल डकव करत आहेत. -: संतोष गोरे (💬 ) ०९:२४, २१ जून २०२१ (IST)Reply

विनंती

नमस्कार @अभय नातू: दादा सुप्रभात, कृपया हा लेख का वेरोनिका वाणीज हटविला गेला ते मला कळवा .हे लेखन शैलीमुळे किंवा संदर्भामुळे हटवले का ? जर मी चूक केली असेल तर कृपया मला मार्गदर्शन करा जेणेकरून मी माझे संपादन कौशल्य वाढवू शकेन . Rockpeterson (चर्चा) ०९:३९, ३ जुलै २०२१ (IST)Reply

@Rockpeterson:
या व्यक्तीची उल्लेखनीयता मोजक्या वेब सिरीझमध्ये अभिनय केल्याची दिसते आहे. असे असता हा लेख उल्लेखनीय ठरत नाही.
अभय नातू (चर्चा) ००:५६, ४ जुलै २०२१ (IST)Reply

ठीक आहे अभय दादा, मला वाटले की मी लेख लिहिण्यात चूक केली आहे Rockpeterson (चर्चा) १२:००, ४ जुलै २०२१ (IST)Reply

[Wikimedia Foundation elections 2021] Candidates meet with South Asia + ESEAP communities

Hello,

As you may already know, the 2021 Wikimedia Foundation Board of Trustees elections are from 4 August 2021 to 17 August 2021. Members of the Wikimedia community have the opportunity to elect four candidates to a three-year term. After a three-week-long Call for Candidates, there are 20 candidates for the 2021 election.

An event for community members to know and interact with the candidates is being organized. During the event, the candidates will briefly introduce themselves and then answer questions from community members. The event details are as follows:

  • Bangladesh: 4:30 pm to 7:00 pm
  • India & Sri Lanka: 4:00 pm to 6:30 pm
  • Nepal: 4:15 pm to 6:45 pm
  • Pakistan & Maldives: 3:30 pm to 6:00 pm
  • Live interpretation is being provided in Hindi.
  • Please register using this form

For more details, please visit the event page at Wikimedia Foundation elections/2021/Meetings/South Asia + ESEAP.

Hope that you are able to join us, KCVelaga (WMF), १२:०४, २३ जुलै २०२१ (IST)Reply

Translation notification: Wikimedia Foundation elections/2021/Voting

Hello अभय नातू,

You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page Wikimedia Foundation elections/2021/Voting is available for translation. You can translate it here:



Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.

You can change your notification preferences.

Thank you!

Meta translation coordinators‎, १५:५१, २ ऑगस्ट २०२१ (IST)

Invitation for Wiki Loves Women South Asia 2021

Wiki Loves Women South Asia 2021
September 1 - September 30, 2021view details!


 
Wiki Loves Women South Asia is back with the 2021 edition. Join us to minify gender gaps and enrich Wikipedia with more diversity. Happening from 1 September - 30 September, Wiki Loves Women South Asia welcomes the articles created on gender gap theme. This year we will focus on women's empowerment and gender discrimination related topics.

We are proud to announce and invite you and your community to participate in the competition. You can learn more about the scope and the prizes at the project page.

Best wishes,
Wiki Loves Women Team ०३:१५, १९ ऑगस्ट २०२१ (IST)

विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत आठवणीने मतदान करा

नमस्कार अभय नातू,

आपण विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असल्याने आपल्याला हा मेल मिळाला आहे. निवडणूक 18 ऑगस्ट, 2021 रोजी सुरू झाली आणि 31 ऑगस्ट, 2021 रोजी संपेल. विकिमीडिया फाउंडेशन मराठी विकिपीडियासारख्या प्रकल्पांचे संचालन करते आणि त्याचे नेतृत्व बोर्ड ऑफ ट्रस्टीजद्वारे केले जाते. हा बोर्ड ही विकिमीडिया फाउंडेशनची निर्णय घेणारी संस्था आहे. बोर्ड ऑफ ट्रस्टीजबद्दल अधिक जाणून घ्या.

या वर्षी सामूहिक मतदानाद्वारे चार पदांसाठी निवडणूक होणार आहे. या पदांसाठी जगभरातून एकोणीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 2021च्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजविषयी अधिक जाणून घ्या

समूहांच्या सुमारे 70,000 सदस्यांना मतदान करण्यास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात आपणही आहात! मतदान फक्त 31 ऑगस्ट रोजी 23:59 UTC (जागतिक प्रमाणवेळ) पर्यंतच सुरू राहील.

आपण याआधीच मतदान केले असल्यास, मतदान केल्याबद्दल आभार. कृपया हा मेल दुर्लक्षित करा. लोक त्यांची कितीही खाती असली, तरी फक्त एकदाच मतदान करू शकतात.

या निवडणुकीविषयी अधिक माहिती वाचा. धन्यवाद, MediaWiki message delivery (चर्चा) १८:०३, २५ ऑगस्ट २०२१ (IST)Reply

स्वाझीलॅंडचे नामकरण इस्वाटीनी

नमस्कार, स्वाझीलॅंड देशाचे इस्वाटिनी असे नामकरण झाले आहे. क्रिकेट मध्ये देश माहिती साच्यात आपण तसा बदल करावा ही विनंती. कारण मला साच्यात बदल करता येत नाही. धन्यवाद. Aditya tamhankar (चर्चा), १ सप्टेंबर २०२१, २१:२९ भारतीय प्रमाणवेळ

@Aditya tamhankar:,   झाले. -- अभय नातू (चर्चा) ०७:३९, ३ सप्टेंबर २०२१ (IST)Reply

Translation notification: Wikimedia Foundation elections/2021/2021-09-07/2021 Election Results/Short

Hello अभय नातू,

You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page Wikimedia Foundation elections/2021/2021-09-07/2021 Election Results/Short is available for translation. You can translate it here:

The priority of this page is high. The deadline for translating this page is 2021-09-07.

This short text (125 words) is meant to announce the results of the board elections on September, 7 to as much communities and volunteers as possible on such short notice in their native tongue. Please help us to make that happen!

Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.

You can change your notification preferences.

Thank you!

Meta translation coordinators‎, ००:३४, ७ सप्टेंबर २०२१ (IST)

Edit request

Hi Abhay Ji,

Please change अॅक्सेसदिनांक to proper in मिडियाविकी:RefToolbarConfig.js. Thanks --Tiven2240 (चर्चा) १२:०८, ११ सप्टेंबर २०२१ (IST)Reply

@Tiven2240:, -- अभय नातू (चर्चा) ०४:०१, १२ सप्टेंबर २०२१ (IST)Reply
One more at line 33 --Tiven2240 (चर्चा) ०९:५६, १२ सप्टेंबर २०२१ (IST)Reply

विकी लव्हज् वुमन २०२१

 

प्रिय विकिसदस्य,

विकी लव्हज् वुमन दक्षिण आशिया ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड, बार्नस्टार, तसेच $१२ USD ते $२५० USD पर्यंतचे बक्षीस आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संदेश हिवाळे किंवा Rockpeterson यांना संपर्क करावा.

धन्यवाद. --MediaWiki message delivery (चर्चा) ११:००, १६ सप्टेंबर २०२१ (IST)Reply

ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकचा लोगो

नमस्कार सर, ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक जवळ येऊन ठेपला आहे, त्याचा जो अधिकृत लोगो आहे तो अजून विकीपिडियावर अपभारित झाला नाही आहे कदाचित. ते तुम्ही करु शकाल का? Aditya tamhankar (चर्चा), १८ सप्टेंबर २०२१, १८:५६ भारतीय प्रमाणवेळ

2021 ICC Men's T20 World Cup.jpg हे चित्र इंग्लिश विकिपीडियावर आहे परंतु कॉमन्सवर नाही. तेथे विनंती करीत आहे.
अभय नातू (चर्चा) २१:३०, १८ सप्टेंबर २०२१ (IST)Reply

अफगाण ध्वज

सर, इंग्रजी विकीपिडियावर cr|AFG या साच्यात अफगाणी राष्ट्रध्वज काढून अधिकृतपणे तालिबानी ध्वज अपभारीत केला आहे, आपण मराठी साच्यात हा बदल करु शकाल का? आणि त्या साच्यात २०२१ पूर्वीचा ध्वज दाखवण्याकरिता देखील cr|AFG|2013 हा पॅरामीटर घालावा लागेल. धन्यवाद आणि आपणास तसदीबद्दल क्षमस्व. Aditya tamhankar (चर्चा), १ ऑक्टोबर २०२१, ०८:२८ भारतीय प्रमाणवेळ

  झाले., २००४ आणि २०१३ हे इतर दोन पॅरामीटरही घातले आहेत. -- अभय नातू (चर्चा) ०७:४७, ४ ऑक्टोबर २०२१ (IST)Reply

सांख्यिकी पानावरील त्रुटी

नमस्कार, या सांख्यिकी पानावरील खालील मजकूर/ओळ

लेख (इतर विकिपीडियांशी तुलना)

व्यवस्थित दिसत नाही आहे कारण तेथे दुवा सुद्धा योग्य पद्धतीने जोडलेला नाही. "(इतर विकिपीडियांशी तुलना)" यावर " https://meta.wikimedia.org/wiki/List_of_Wikipedias " दुवा असायला हवा आहे. कृपया त्रुटी दुरुस्त करावी. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १४:१०, १ ऑक्टोबर २०२१ (IST)Reply

दुवा बदलला तरीही रेंडरिंगमध्ये नीट दिसत नाही आहे. यासाठी विकिमीडिया तांत्रिक गटाशी संबंध साधावा लागेल.
अभय नातू (चर्चा) ०७:४९, ४ ऑक्टोबर २०२१ (IST)Reply

जर्सी क्रिकेट संघ

विकीपिडियावर जर्सी क्रिकेट संघाचे पान अस्तित्वात होते, परंतु माहीत नाही साच्यात कोणीतरी फेरफार केली. आता जर   जर्सी ह्या साच्यावर माऊस होवर केला तर इंग्रजीत Jersey Cricket Team असे दिसते. असे का असेल? आपण बघून दुरुस्त करु शकाल का? धन्यवाद Aditya tamhankar (चर्चा), १९:३३ भारतीय प्रमाणवेळ, ४ ऑक्टोबर २०२१

Translation notification: Movement Charter/Drafting Committee/MCDC Voter Email short 12-10-2021

Hello अभय नातू,

You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page Movement Charter/Drafting Committee/MCDC Voter Email short 12-10-2021 is available for translation. You can translate it here:


The deadline for translating this page is 2021-10-11.

The Movement Charter Drafting Committee Election starts next Monday. We would like to send eligible voters an email, letting them know that now is the time to vote. Of course this should happen in the respective language of the voter. It is only 195 words, a few minutes of work with a great impact! Any language is highly appreciated, we appreciate your help a lot. Thank you and have a great weekend! :)

Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.

You can change your notification preferences.

Thank you!

Meta translation coordinators‎, २३:२०, ८ ऑक्टोबर २०२१ (IST)

माहितीचौकट क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना

माहितीचौकट क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना हा साचा पानावर संपादित केला तरी फक्त एकच पॅरामीटर जतन केलेला आढळत आहे, कृपया दुरुस्ती करावी ही विनंती Aditya tamhankar (चर्चा), ४ नोव्हेंबर २०२१, ११:५७ भारतीय प्रमाणवेळ

@Aditya tamhankar: -- अभय नातू (चर्चा) ०३:१९, ५ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply

हाँग काँग महिला क्रिकेट संघ

नमस्कार, लेखामध्ये crw-rt|HK हा पॅरामीटर वापरला तर महिला संघाच्याऐवजी पुरुष संघाचा दुवा दिसत आहे. आणि डावीकडील दुवा टाकला म्हणजे crw|HK हा पॅरामीटर वापरला की बरोबर हाँग काँग महिला संघाकडे दुवा नेतोय. ही त्रुटी सोडवण्याचा प्रयत्न मी केला पण जमला नाही. कृपया आपण करुन दिलेत तर चांगले होईल. Aditya tamhankar (चर्चा), १७ नोव्हेंबर २०२१, भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२:५० वाजता

@Aditya tamhankar:
सोपा उपाय करुना पाहिला परंतु त्याने फरक पडलेला दिसत नाही. थोडा वेळ काढून याचा माग घेतो.
अभय नातू (चर्चा) १२:३०, १९ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply
@Aditya tamhankar:
  झाले.
बराच काळ साच्यांशी झटापट केल्यावर लक्षात आले की डिफॉल्ट प्राचलांच्या (पॅरामीटर) ऐवजी विशिष्ट प्राचल वापरल्याने हे होत होते.
साचा दुरुस्त केला आहे.
अभय नातू (चर्चा) १०:०९, २० नोव्हेंबर २०२१ (IST)Reply

लेख हटवण्याची विनंती

नमस्कार अभय, तुम्ही या लेखात आदित्य कुमार शर्मा उल्लेखनीयता टॅग जोडला आहे असे मला आढळले, मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे कारण मला इंटरनेटवरून कोणताही विश्वसनीय संदर्भ या वक्तीवर सापडला नाही. मी तुम्हाला कृपया हा लेख हटवण्याची विनंती करतो.मी तुमच्या निर्णयाचा आदर करतो. धन्यवाद Rockpeterson (चर्चा) १२:२६, १९ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply

@Rockpeterson:
  झाले.. शोध घेउन संदेश दिल्याबद्दल धन्यवाद!
अभय नातू (चर्चा) १२:२९, १९ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply
धन्यवाद अभय कृपया लिंक केलेला विकिडेटा आयटम देखील हटवाRockpeterson (चर्चा)

लेखाबद्दल चर्चा

नमस्कार अभय मी अलीकडेच पाहिले आहे की तुम्ही माझ्याद्वारे बनवलेला लेख नताशा कानडे उल्लेखनीयताच्या समस्येमुळे हटवला आहे, मी काही दिवस विकिपीडियावर निष्क्रिय होतो आणि लेखात संदर्भ जोडू शकलो नाही.तुम्ही कृपया तुमचे संपादन पूर्ववत करू शकता ? जेणेकरुन मी उल्लेखनीयता भेटण्यासाठी लेखात संदर्भ जोडू शकेल.मार्तंड मल्हार (चर्चा) ०८:३२, २१ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply

@मार्तंड मल्हार:
हा लेख सध्या पुनर्स्थापित केला आहे. साचा लावण्यामागचे कारण संदर्भ नसणे हे नसून या व्यक्तीची उल्लेखनीयता काय आहे यांबद्दलचे स्पष्टीकरण नाही. यांच्याकडून इतरांपेक्षा वेगळे काय कार्य झालेले आहे हे स्पष्ट करावे, उदा. - या व्यक्ती आपल्या क्षेत्रात नामवंत आहेत का? यांना राज्य/राष्ट्रीय/जागतिक स्तरावरील पुरस्कार, सन्मान मिळाले आहेत का? इतर न्यूट्रिशनिस्ट पेक्षा यांनी काय वेगळे केलेले आहे - हे नमूद करा.
तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ००:३०, २२ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply
धन्यवाद अभय, मी इंटरनेटवर सापडलेले काही संदर्भ जोडले आहेत, आता मी काही मजकूर गोळा करेन आणि लेखात जोडेन.मार्तंड मल्हार (चर्चा) १२:१७, २२ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply

AWB

नमस्कार. मला AWB साठी परवानगी मिळेल का? special:diff/1973156 माझ्याकडून कधीच काही चुका होणार नाहीत. :-) —usernamekiran (talk) २०:१४, २१ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply

@Usernamekiran:
मराठी विकिपीडियावर AWB चालविण्यासाठी:तुम्ही एक सांगकाम्या (Bot) तयार करा व तेथील सदस्यपानावर तुम्ही AWBद्वारे कोणत्या प्रकारचे बदल करू पाहता याबद्दल थोडे विवरण करा. हे झाल्यावर AWB साठीची परवानगी देता येईल. त्यानंतर काही दिवसांसाठी तो सांगकाम्या AWBद्वारे चालवा. हे बदल झाल्यावर या सांगकाम्याला Botflag देेता येईल.
तुमच्या योगदानाकरिता धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ००:२६, २२ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply
en:User:KiranBOT चालेल का? मराठी: user:KiranBOT —usernamekiran (talk) १८:२३, २२ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply
@Usernamekiran:,
इंग्लिश विकिपीडियावरील निवडक बदल पडताळले.
या खात्यातून २-३ प्रकारचे (शुद्धलेखन, वर्गवारी, साचा-प्राचल-बदल, इ.) बदल करून मग नंतर कृपया विकिपीडिया:Bot/विनंत्या येथे बॉटफ्लॅगसाठी औपचारिक विनंती करा.
अभय नातू (चर्चा) १९:४७, २२ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply
मला आत्ता काय edits करावेत ते सुचत नाहीये. जर तुम्हाला AWB ची गरज असेल कृपया मला निःसंकोच मनाने कळवा. पण AWB ची परवानगी? —usernamekiran (talk) २२:०८, २२ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply
@Usernamekiran:,
हे बदल AWB वापरुन न करता थेट करावे म्हणजे बॉटफ्लॅगसाठी ते नमूना/पुरावा/संदर्भ म्हणून देता येतील.
अनेक दिवसांपासून राहिलेले एक काम यासाठी तुम्हाला करता येईल --
वर्ग:इ.स. अबकड मधील ईफभाषेमधील चित्रपट यांचे सरसकट वर्ग:इ.स. अबकड मधील ईफ चित्रपट असे स्थानांतर करणे, उदा. - वर्ग:इ.स. १९८४ मधील मराठी भाषेमधील चित्रपट पासून वर्ग:इ.स. १९८४ मधील मराठी चित्रपट येथे
बॉटफ्लॅग मिळाल्यावर AWBची परवानगी देता येईल.
अभय नातू (चर्चा) २३:५४, २२ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply
काम सुरु आहे. —usernamekiran (talk) १९:४०, २३ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply

माती परीक्षण

नमस्कार, कृपया लेख माती परीक्षण मध्ये लेख मातीचे परीक्षण हा त्याचा एक परिच्छेद म्हणून विलीन करावा का?- संतोष गोरे ( 💬 ) २०:०२, २२ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply

@संतोष गोरे:
होय, परंतु थेट उचल-डकव न करता काही बदल करावे, उदा. - विभाग, शुद्धलेखन, इ.
धन्यवाद
अभय नातू (चर्चा) २०:२१, २२ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply