वाघेऱ्या हा एक भारतीय २०१८ सालचा चित्रपट आहे. ह्याचे दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले आहे. लीना भागवत, किशोर चौगुले आणि भारत गणेशपुरे मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची शैली विनोदी आहे आणि हा १८ मे २०१८ रोजी भारतीय चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.[१]

वाघेऱ्या
दिग्दर्शन समीर आशा
प्रमुख कलाकार लीना भागवत
किशोर चौगुले
भारत गणेशपुरे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १८ मे २०१८



कलाकारसंपादन करा

  • लीना भागवत
  • किशोर चौगुले
  • भारत गणेशपुरे
  • हृषिकेश जोशी
  • छाया कदम
  • किशोर कदम
  • सुहास पळशीकर
  • श्रेया पासलकर
  • संभाजी ससाणे

कथासंपादन करा

अण्णांचा दावा आहे की त्यांनी गावात वाघ पाहिला आहे. परंतु ग्रामस्थांनी त्यांना फसवा ठरवले. निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून सरपंचांना धोका पत्करायचा नाही आणि ते वन अधिकाऱ्याला बोलवतात. पण वाघाचा शोध घेण्यास तो असमर्थ ठरतो.[२]

गाणीसंपादन करा

  1. उन्नाद पोर
  2. येल्कम गाणे
  3. प्रसनजीत कोसंबी
  4. कोन दिशेला
  5. आलोक जोशी

संदर्भसंपादन करा

  1. ^ "Wagherya (2018) - Movie | Reviews, Cast & Release Date in ahmedabad - BookMyShow". in.bookmyshow.com. 2021-03-04 रोजी पाहिले.
  2. ^ "Wagherya (2018) Cast - Actor, Actress, Director, Producer, Music Director". Cinestaan. 2021-03-04 रोजी पाहिले.

बाह्य दुवेसंपादन करा

वाघेऱ्या आयएमडीबीवर