विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०१४
जागतिक महिला दिन" (८ मार्च २०१४) च्या निमित्याने महिला संपादनेथॉन- २०१४
संपादन८ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केल्या जातो. ह्या दिवसाचे अवचीत्य साधून मराठी विकिपीडिया शनिवार दिनक ८ मार्च २०१४ ला "महिला संपादनेथॉन" आयोजित करीत आहे. सर्व महिला सदस्यना ह्या उपक्रमात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन ..!
कालावधी
संपादनसदर संपादनेथोन हि ७ मार्च २०१४ रात्री १२.०० वाजे पासून पुढील २४ तास' (तुम्ही ज्या देशात सध्या राहत आहात तेथील वेळे नुसार) आयोजित करण्यात येत आहे.
संबंधित दुवे
संपादनआणि विकिपीडिया:महिला प्रकल्प
लघुपथ विपी:महि महिला प्रकल्पाकडे नेतो, लघुपथ विपी:स्त्री स्त्री अभ्यास प्रकल्पाकडे जातो.
- मुख्य प्रकल्प पान
- सदस्य
- सूचना फलक
- प्रकल्प चर्चा
- वगळण्याकरिता नामांकन झालेले लेख
- नित्योपयोगी
- साचे
- वर्गीकरणे
- प्रकल्प वृत्त
- प्रश्नमंजुषा
- नवी आवृत्ती
- विकिमिडिया इंडिया
- याहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki
उद्देश
संपादनविकिपीडियाचा उद्देश ज्ञानाच्या कक्षा प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोहोचवणे हा आहे. विकिपीडियात महिलांविषयक लेखन आणि महिला संपादकांचा सहभाग वाढवणे यासाठी हे दालन केले गेले आहे. या दालनात स्त्री अभ्यास, महिला शिक्षण, आरोग्य, बाल संगोपन, विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांची चरित्रे, कायदे, महिलांचे व्यवसाय, महिला समाजकारण, महिला राजकारण, फॅशन, दागिने, खाद्यपदार्थ इ. विषयांवर आराखडा करणे, नोंदी करणे, उपक्रम नियोजन यांची चर्चा होणे अपेक्षित आहे.
उपक्रम
संपादनआकारास येत असलेले काही लेख
संपादनव्यक्तीरेखा
संपादन- अहिल्याबाई होळकर
- सावित्रीबाई फुले
- आनंदीबाई जोशी
- महाश्वेता देवी
- इरावती कर्वे
- मेधा पाटकर
- अरुणा ढेरे
- चांदबिबी
- ताराबाई
- ताराबाई मोडक
- लाव्रा चिनचिया
- अरुणिमा सिन्हा
- शीतल महाजन
- चंद्रिका कुमारतुंगा
- पार्क ग्युन-हे
- मिशेल लार्चर दि ब्रितो
- इंदिरा गांधी
- होमाई व्यारावाला
- बेनझीर भुट्टो
- प्रेम माथुर
- मंदिरा बेदी
- मेरी पार्कर फॉलेट
- प्रतिभा पाटील
- फ्लॉरेन्स नाइटिंगेल
- अरुणा असफअली
- राहीबाई पोपेरे
विस्तारावयाचे प्रस्तावित लेख
संपादननसलेले,सुधारणा हवे असलेले लेख आणि अत्यंत त्रोटक लेख
संपादन- लिंग
- हुंडा
- हुंडा प्रतिबंधक कायदा, १९६१
- कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, २००५
- देवदासी
- देवदासी प्रतिबंधक कायदा
- बालविवाह प्रतिबंधक कायदा, १९२९
- हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा
- महिलांसाठीचे कायदे
- महिला आरक्षण
- विटाळ
- लिंग निदान
- गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा, २००३
- स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन प्रतिबंधक कायदा, १९८६
- बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण करणारा कायदा, २०१२
- बालकामगार प्रतिबंधक कायदा, १९८६
- पोटगी
- भृणहत्या
- घटस्फोट
- तिहेरी तलाक
- तलाक
- विनयभंग
- बलात्कार
- अॅसिड हल्ला
- सरोगसी
- ऑनर किलींग
- मी टू मोहीम
- निर्भया प्रकरण
- कोपर्डी प्रकरण
- खैरलांजी हत्याकांड
- सोनई हत्याकांड
- जोडतळा प्रकरण
- स्तनाचा कर्करोग
- गर्भाशयाचा कर्करोग
- महिला दक्षता समिती
- महिला आयोग
वर्गीकरणे पहा
संपादन- वर्ग:महिला
- वर्ग:पेशानुसार महिला
- वर्ग:मराठी लेखिका
- वर्ग:मराठी महिला
- वर्ग:राष्ट्रीयत्वानुसार महिला
- वर्ग:भारतीय महिला
- वर्ग:पाककृती
- वर्ग:पाककला
- वर्ग:कुटुंबनियोजन
प्रकल्प वर्गीकरणे
संपादनसहभागी सदस्य
संपादन- माहितगार ०५:१०, ७ ऑक्टोबर २०१० (UTC)
- Rohinil (चर्चा) २३:१७, २२ जुलै २०१३ (IST)
- Abhinavgarule (चर्चा) ०८:५८, ११ मार्च २०१६ (IST)
- सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:१३, ३ मार्च २०१८ (IST)
हेसुद्धा पहा
संपादन- विकिपीडिया:स्त्री अभ्यास प्रकल्प
साचे
संपादनइतर प्रकल्पात
संपादनबाह्यदुवे आणि शोध
संपादनसंदर्भ
संपादननोंदी
संपादनसहभागी होणार्या महिला सदस्यांनी येथे सही करावी
संपादनक्र. ------- सदस्य नाव ----- सही
- Sonal45 (चर्चा) १५:५४, ८ मार्च २०१४ (IST)
- Gunjanlatha (चर्चा) १५:५६, ८ मार्च २०१४ (IST)
- Preeti45 (चर्चा) १५:५७, ८ मार्च २०१४ (IST)
- Shweta m (चर्चा) १५:५८, ८ मार्च २०१४ (IST)
- Archanapote (चर्चा) १५:५९, ८ मार्च २०१४ (IST)
- Kselvarani (चर्चा) १६:०१, ८ मार्च २०१४ (IST)
- Priyanka vanne (चर्चा) १६:०२, ८ मार्च २०१४ (IST)
- Suhasini shedge (चर्चा) १६:०३, ८ मार्च २०१४ (IST)
- Priya Hiregange (चर्चा) १६:०४, ८ मार्च २०१४ (IST)
- Priya456 (चर्चा) १६:०९, ८ मार्च २०१४ (IST)
- Tasmita33 (चर्चा) १६:१०, ८ मार्च २०१४ (IST)
- Sonali45 (चर्चा) १६:१३, ८ मार्च २०१४ (IST)