मेधा पाटकर (जन्म : १-डिसेंबर-इ.स. १९५४) या नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आहेत.

मेधा पाटकर
Medhapatkar.jpg
जन्म मेधा पाटकर
१-डिसेंबर-इ.स. १९५४
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा सामाजिक कार्यकर्ती

प्रारंभिक आयुष्यसंपादन करा

मुंबई येथे जन्मलेल्या मेधा पाटकर यांचे पालक सामाजिक व राजकीयदृष्ट्या जागरूक होते. त्यांच्या वडिलांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेतला होता. आई स्वादर नावाच्या स्त्रियांच्या प्रश्नाला वाहिलेल्या संस्थेची कार्यकर्ती होती. त्यांच्या पालकांच्या विचारांचा मेधा पाटकर यांच्या जडणघडणीवर खोल परिणाम झाला.[१]

पाटकर यांनी टाटा सामाजिक शास्त्र संस्थेतून एम.ए.ची पदवी मिळवली.(TISS). त्यानंतर सात वर्षे मुंबईतील विविध स्वयंसेवी संस्थांमधून काम केले. त्यांनी काही काळ टाटा सामाजिक शास्त्र संस्थेत शिक्षकाचे कामही केले.[२]

उपोषणसंपादन करा

नर्मदा बचाव आंदोलनसंपादन करा

नर्मदा बचाव आंदोलन आणि जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय या चळवळीत संजय संगवई हे मेधा पाटकर यांचे निकटवर्ती सहकारी होते.

इतर कार्य/आंदोलनेसंपादन करा

मेधा पाटकर यांना मिळालेले पुरस्कारसंपादन करा

टीकासंपादन करा

केवळ नर्मदा बचाव आंदोलन केले म्हणून त्यांच्यावर गुजराती समाजाविरुद्ध आकस असल्याचा वाह्यात आरोप केला जातो.[ संदर्भ हवा ]

बाह्य दुवेसंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ "Medha Patkar: Biography" (PDF). Women in World History. 2008-02-10 रोजी पाहिले. External link in |कृती= (सहाय्य)
  2. ^ A mother speaks:I worry for her but I know Medha is right from Times Of India
  3. ^ "Medha Patkar held at Singur". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2006-12-03. ISSN 0971-751X. 2018-12-31 रोजी पाहिले.
  4. ^ "The Hindu : Medha Patkar hits back at Raj Thackeray". www.thehindu.com. 2018-12-31 रोजी पाहिले.