महिला बचत गट वित्त व विकास महामंडळ

महिला

महिला बचत गट वित्त व विकास महामंडळ महाराष्ट्र राज्यातील महिला बचत गटाची आर्थिक उन्नती जलद गतीने घडवून यावी यासाठी ग्रामिण महिलांना बचतीस प्रवृत्त करून बचतीच्या माध्यमातून विविध योजनाद्वारे वित्त साहाय्य व उद्योग व्यवसायाचा माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा या मुख्य उद्देशाने महिला बचत गट वित्त व विकास महामंडळाची स्थापना झालेली आहे. राष्ट्रीय महिला कोष व महामंडळ पुस्त्कृत कार्यक्रमाखाली बचत योजन मुदत कर्ज ( टर्म लोन ) स्वरूपात वित्त साहाय्य विविध योजनाच्या माध्यमातून दिले जातो,