प्रेम माथुर

भारतीय वैमानिक

प्रेम माथुर (१९१९ - १९९२) या भारतातील पहिल्या महिला वैमानिक आहे. १९४७ साली त्‍यांना व्यावसायिक विमाने उडवण्याचा परवाना मिळाला.[१][२][३] In 1949 she won the National Air Race.[४] त्यांनी डेक्कन एरवेझ या कंपनीची विमाने उडवली.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ कुमार, गणेश. Modern General Knowledge.
  2. ^ कृष्णस्वामी, मुरली एन. (November 1, 2011). "One hundred years of flying high". The Hindu. 22 March 2013 रोजी पाहिले.
  3. ^ नीलम राज, अमृता सिंग (Jun 17, 2007). "Women in the cockpit". Times of India. Archived from the original on 2013-04-26. 22 March 2013 रोजी पाहिले.
  4. ^ "Strong Indian women". 10 December 2012. 22 March 2013 रोजी पाहिले.