लिंग
स्त्रीत्त्व आणि पुरुषत्त्व याच्या गुणवैशिष्ट्यांना लिंग असे म्हणतात. काहीवेळा नराचे शिश्न या संदर्भातही लिंग या शब्दाचा वापर होतो. मानव प्राण्यात स्त्री व पुरुष हे दोन वर्ग लिंगावरूनच ठरविले जातात. ज्या प्राण्यात लिंगाचा उपयोग प्रजननासाठी केला जातो, त्यास लैगिंक प्रजनन असे म्हणतात.