मिशेल लार्चर दि ब्रितो


मिशेल लार्चर दि ब्रितो (पोर्तुगीज: Michelle Larcher de Brito; जन्म: २९ जानेवारी १९९३) ही एक पोर्तुगीज टेनिसपटू आहे. २००९ फ्रेंच ओपन स्पर्धेत प्रवेश मिळवून ग्रॅंड स्लॅम स्पर्धेमध्ये खेळणारी ती पहिली पोर्तुगीज महिला टेनिस खेळाडू ठरली.

मिशेल लार्चर दि ब्रितो
Fed Cup Group I 2012 Europe Africa day 2 Michelle Larcher de Brito 003.JPG
देश पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल
वास्तव्य ब्राडेंटन, फ्लोरिडा, अमेरिका
जन्म २९ जानेवारी, १९९३ (1993-01-29) (वय: २७)
लिस्बन
सुरुवात २००७
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
प्रदर्शन १३९ - १०३
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
७५
प्रदर्शन 2–8
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
६ - ७
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.

बाह्य दुवेसंपादन करा