जानेवारी २९
दिनांक
(२९ जानेवारी या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | जानेवारी २०२४ | >> | |||||
सो | मं | बु | गु | शु | श | र | |
१ | |||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
३० | ३१ |
जानेवारी २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २९ वा किंवा लीप वर्षात २९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनअठरावे शतक
संपादन- १७८० - जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कोलकाता येथे 'कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर' या नावाने साप्ताहिक वर्तमानपत्र सुरू केले. हिकीज बेंगाल गॅझेट नावाने ओळखले जाणारे हे वर्तमानपत्र म्हणजे भारतीय पत्रकारितेची सुरुवात.
एकोणिसावे शतक
संपादनविसावे शतक
संपादन- १९५९ - ग्रीनलॅंडजवळून जाणारे डेन्मार्कचे प्रवासी विमान हिमनगावर आदळून ९५ प्रवासी मरण पावले.
एकविसावे शतक
संपादन- २००२ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु. बुशने इराण, इराक व उत्तर कोरिया ही दुष्टतेच्या अक्षात (ऍक्सिस ऑफ इव्हिल) सामील असलेली राष्ट्रे असल्याचे जाहीर केले.
- २००४ - १९४९ नंतर प्रथमच चीनहून तैवानला थेट विमानसेवा सुरू झाली.
- २००६ - शेख सबाह अल-अहमद अल-जबर अल-सबाह कुवैतच्या अमीरपदी.
जन्म
संपादन- १७४९ - क्रिस्चियन आठवा, डेन्मार्कचा राजा.
- १८७१ - चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे, बडोदा संस्थानचे राजकवी.
मृत्यू
संपादन- १८९९ - आल्फ्रेड सिस्ले, ब्रिटिश चित्रकार.
- १९५० - अहमद अल-जबर अल-सबाह, कुवैतचा अमीर.
- १९५१ - फ्रँक टॅरॅंट, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- १९६३ - रॉबर्ट फ्रॉस्ट, अमेरिकन कवी.
- १९७७ - बस्टर नुपेन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जानेवारी २९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी २७ - जानेवारी २८ - जानेवारी २९ - जानेवारी ३० - जानेवारी ३१ - जानेवारी महिना