अहमद अल-जबर अल-सबाह
शेख अहमद अल-जबर अल-सबाह (अरबी: الشيخ أحمد الجابر الصباح;१८८५ - २९ जानेवारी, १९५०) हे कुवैतचे दहावे अमीर होते. हे २९ मार्च, १९२१ ते मृत्यूपर्यंत सत्तेवर होते.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ Anthony B. Toth (2005). "Tribes and Tribulations: Bedouin Losses in the Saudi and Iraqi Struggles Over Kuwait's Frontiers, 1921–1943". British Journal of Middle Eastern Studies. 32 (2): 145–167. doi:10.1080/13530190500281424. S2CID 154636834.