विकिपीडिया:भारतीय स्वातंत्र्यलढा संपादन अभियान २०१८
मराठी विकिपीडिया समुदाय आणि सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी च्या वतीने दि.१० ते २० ऑगस्ट २०१८ या कालावधीत स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्यलढा या विषयावर संपादन अभियान राबविले जात आहे. सदर अभियानात भारतातील अनेक भाषा समुदाय त्या त्या विकिपीडियामध्ये एकाच वेळी सहभागी होत आहेत. हिंदी,ओडिया,मल्याळम व तेलुगू भाषेतील विकी प्रकल्पपाने आपण इतर भाषा दुव्यावर जावून पाहू शकता. आपण वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा या वर्गात लेखांची भर घालणे, लेख सुधारणे, योग्य ते उपवर्ग तयार करणे, चित्रांचा समावेश करणे, विकीडेटा कलमे इ. कामे करावीत असे वाटते. लेख लिहिण्यासाठी आवश्यक अशा संदर्भ संसाधनांची तपशीलात यादीसुद्धा करुया. जेणेकरून विश्वसनीय, उचित व योग्य संदर्भ संपादकांना सहज उपलब्ध होऊ शकतील.
या कालावधीत विविध ठिकाणी विकिपीडिया कार्यशाळा आयोजित करण्याची योजना आहे.
कालावधी
संपादन- शुक्रवार दि.१० ते सोमवार २० ऑगस्ट २०१८
वर्ग आराखडा सूचना
संपादन- मुख्य वर्ग - वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा
उपवर्ग आराखडा सूचना
संपादनखालील उपवर्ग असावेत -
- करार व कायदे : यातील लेख - रौलेट अॅक्ट, गांधी-आयर्विन करार, सायमन कमिशन,लखनौ करार, पुणे करार
- सत्याग्रह : चंपारणचा लढा, दांडी सत्याग्रह,बारडोली सत्याग्रह
- चळवळी : चले जाव, सविनय कायदेभंग,
- भारतीय स्वातंत्र्य सेनानी : उदा. - लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू,
- सशस्त्र स्वातंत्र्यसेनानी : राणी लक्ष्मीबाई,राणी चेन्नम्मा,तात्या टोपे,
- क्रांतिकारक : भगतसिंग, वासुदेव बळवंत फडके, विनायक सावरकर,तंट्या भिल्ल,संगोळी रायण्णा,नाना पाटील
- भारतीय स्वातंत्र्य संघटना / पक्ष : उदा. - स्वराज पक्ष, आझाद हिंद फौज, अखिल भारतीय मुस्लिम लीग, भारत सेवक समाज, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,
- भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या घटना / टप्पे : उदा. - प्लासीची लढाई, १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध, जालियानवाला बाग हत्याकांड, भारत छोडो आंदोलन, गोवा मुक्तिसंग्राम,
- भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाची ठिकाणे : उदा. - इंडिया हाउस, जालियानवाला बाग, साबरमती आश्रम, सेवाग्राम आश्रम, आगाखान पॅलेस
- साहित्य : हरिजन, यंग इंडिया, केसरी
- चित्रपट : गांधी (चित्रपट)
माहितीचौकट साचे
संपादनया अभियानातील लेखांशी निगडीत माहितीचौकट साचे याठिकाणी एकत्रितपणे उपलब्ध आहेत. योग्य ते साचे निवडून आपण ते वापरू शकता.
- मुख्य वर्ग - वर्ग:माहितीचौकट साचे
- वर्ग:व्यक्तिविषयक माहितीचौकट साचे
- साचा:माहितीचौकट चळवळ चरित्र - या साच्याचा वापर राजकीय (सशस्त्र क्रांतिकार्य किंवा सनदशीर मार्गाने), सामाजिक किंवा अन्य क्षेत्रांतील चळवळीत/क्रांतीत महत्त्वाचा सहभाग असलेल्या व्यक्तींचे चरित्र 'माहितीचौकट' स्वरूपात लिहिण्यासाठी केला जातो.
- साचा:माहितीचौकट स्वातंत्र्यवीर
- साचा:माहितीचौकट व्यक्ती
- साचा:माहितीचौकट पुस्तक
- साचा:माहितीचौकट चित्रपट
सध्या असलेले/नसलेले/सुधारणा करावयाचे लेख आणि सद्यस्थिती
संपादन- भारताचा स्वातंत्र्यलढा
- स्वातंत्र्य दिन (भारत)
- भारताचा ध्वज - विकिकरण आवश्यक
- जन गण मन - विनासंदर्भ, विकिकरण आवश्यक
- वंगभंग चळवळ - एक ओळ
- बंगालची फाळणी (१९०५) - एकही ओळ नाही
- भारताची फाळणी - त्रोटक लेख
- यंग इंडिया - तीन ओळी
- लखनौ करार -
- गोलमेज परिषद -
- येरवडा मध्यवर्ती कारागृह - दोन ओळींचा लेख
- दांडी यात्रा
- चले जाव आंदोलन
- सविनय कायदेभंग चळवळ
- सेवाग्राम
- आगाखान पॅलेस
- आझाद हिंद फौज
- सायमन कमिशन
- बारडोली सत्याग्रह
- गांधी टोपी
- होमरुल चळवळ
- खुदाई खिदमतगार
- सेल्युलर जेल -
- क्रिप्स मिशन - इंग्रजीत आहे
- पत्री सरकार
- भारतीय नाविक बंड
- राणी गाइदिन्ल्यू - इंग्रजीत आहे
- हैपोऊ जादोनांग - इंग्रजीत आहे
- कनकलता बरुआ - इंग्रजीत आहे
- उषा मेहता - इंग्रजीत आहे
- मादाम कामा - कमी संदर्भ
- अरुणा असफ अली - तीन ओळी
- ऊदा देवी
- झलकारीबाई
- कॅप्टन लक्ष्मी - संदर्भ नाहीत
- सुभाषचंद्र बोस - संदर्भ नाहीत
- लाला लजपत राय
- खुदीराम बोस - त्रोटक,विना संदर्भ
- मदनलाल धिंग्रा - त्रोटक,विना संदर्भ
- खुदीराम बोस
- शिवराम हरी राजगुरू - संदर्भ नाहीत
- चंद्रशेखर आझाद - त्रोटक,विना संदर्भ
- भगतसिंग - कमी संदर्भ, विकिकरण आवश्यक
- खान अब्दुल गफारखान - दोन ओळी
- दयानंद सरस्वती
- विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर - त्रोटक,विना संदर्भ
- गोपाळ गणेश आगरकर - त्रोटक,विना संदर्भ
- महादेव गोविंद रानडे
- ईश्वर चंद्र विद्यासागर
- जोसेफ बाप्टिस्टा
- मंगल पांडे
- कुंवरसिंह- इंग्रजीत आहे
- हिरदेशाह लोधी - त्रोटक,विस्कळीत
- तात्या टोपे
- नानासाहेब पेशवे
- बहादूरशाह जफर
- रंगो बापुजी गुप्ते- इंग्रजीत आहे
- जे. सी. कुमारप्पा - इंग्रजीत आहे
- गणेश वासुदेव जोशी(सार्वजनिक काका)
- लहूजी वस्ताद साळवे
- टिकेंद्रजीत सिंग- इंग्रजीत आहे
- वासुदेव हरी चाफेकर
- बाळकृष्ण हरी चाफेकर
- दामोदर हरी चापेकर
- उमाजी नाईक
- अनंत कान्हेरे
- महादेव विनायक रानडे
- लोकहितवादी
- श्यामजी कृष्ण वर्मा
- लाला हरदयाळ
- मोरारजी देसाई
- जगत शेठ
- वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय- इंग्रजीत आहे
- बटुकेश्वर दत्त
- जतींद्रनाथ दास
- लॉर्ड कर्झन
- लॉर्ड डलहौसी
- विल्यम हट कर्झन वायली - तीन ओळी
- गांधी (चित्रपट) - इंग्रजीत आहे
- आनंदमठ (चित्रपट) - इंग्रजीत आहे
- रंग दे बसंती - संदर्भ नाहीत
- आनंदमठ (कादंबरी) - एक ओळ
- वंदे मातरम- विस्कळीत लेख
- सारे जहाँ से अच्छा- इंग्रजीत आहे
- आझाद हिंद रेडियो - त्रोटक
- पुणे सार्वजनिक सभा
- अखिल भारतीय मुस्लिम लीग
- केसरी (वृत्तपत्र)
- शतपत्रे
- अमृतबझार पत्रिका - इंग्रजीत आहे
- इंडियन ओपिनियन
- इंदुप्रकाश
- गदर पार्टी- इंग्रजीत आहे
- काळ (वृत्तपत्र)
- स्वतंत्र भारत
- बारडोली सत्याग्रह
- भारतमाता
- रासबिहारी बोस- इंग्रजीत आहे
- राम प्रसाद बिस्मिल
- मेरा रंग दे बसंती चोला (गीत)
संदर्भ संसाधने
संपादनसंदर्भ ग्रंथ
संपादन- मराठी वृत्तपत्रांचा इतिहास - ले.रा.के.लेले (कॉंटिनेंटल प्रकाशन):मराठी वृत्तपत्रांच्या दीड शतकाचा इतिहास यामध्ये संकलित केला आहे.
- दा.वि.गोखले लढाऊ पत्रकार - संपादन : ल.ना.गोखले, केसरी प्रकाशन नोव्हे.१९८५
- लोकमान्य ते महात्मा - ले.सदानंद मोरे
- इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेण्डन्स-व्हिज्युअल्स अॅण्ड डॉक्युमेण्टस [१]
- भारताचा स्वातंत्र्यलढा; लेखक: अरुण जाखडे, प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन
- भारताचा स्वातंत्र्यलढा भाग १; लेखक: ए.जी. थोरात , पी.एन.शिंदे (शैक्षणिक टेक्स बुक-इतिहास) , प्रकाशक: फडके प्रकाशन
- भारतीय स्वातंत्र चळवळीमध्ये महाराष्ट्रीयन क्रांतिकारकांचे योगदान; लेखक: ए. जी. जयस्वाल , एच. बी. सरतापे , एन. ओ. पाटील , आर. के. तुपे, प्रकाशक: अथर्व पब्लिकेशन्स (जळगाव)
- आपला स्वातंत्र्यलढा; लेखक: वि.स.वाळिंबे, प्रकाशक:राजहंस प्रकाशन (१९९)
- १८५७ चे स्वातंत्र्यसमर; लेखक:वि.दा. सावरकर, प्रकाशक: रिया पब्लिकेशन्स (जनआवृत्ती २०१२)
- १८५७ चा स्वातंत्र्यलढा; लेखक:दा.न.शिखरे प्रकाशक:मे.जोशी आणि लोखंडे (१९५७)
- महाराष्ट्रातील कॉंग्रेसचा स्वातंत्र्यलढा (१८८५-१९२०); लेखक:सुमन वैद्य व शांता कोठेकर, प्रकाशक:म.रा.सा.सं.महामंडळ (१९८५)
- भारताचा स्वातंत्र्यलढा : १९३०-३४ ; लेखक:वा.ना.कुबेर, प्रकाशक:म.रा.सा.सं.महामंडळ (२००२)
- फाळणीची शोकांतिका; लेखक:हो.वे.शेषाद्री, अनुवाद-सुधीर जोगळेकर (१९८२)
- फाळणीचे दिवस ; लेखक: गोविंद आत्माराम कुलकर्णी, प्रकाशक:मनोरमा प्रकाशन (१९८९)
- पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी; लेखक:बाबासाहेब आंबेडकर, प्रकाशक:गजेंद्र विठ्ठल रघुवंशी (१९४०)
- फाळणीचे हत्याकांड एक उत्तरचिकित्सा; लेखक:माधव गोडबोले अनु.सुजाता गोडबोले, प्रकाशक:राजहंस प्रकाशन (२००७)
- भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (१८५७ - १९०५) (भाग - १ व २) Author : Dr. G B Shah, Dr. B N Patil, Publisher : Prashant Publication, ISBN : 9789382528388, Edition Year : 2014, Language : Marathi
ऑनलाईन संदर्भ दुवे
संपादन- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई चे संकेतस्थळ - विविध विषयांवरची ४४४ पुस्तके पीडीएफ रुपात
- राज्य मराठी विकास संस्था,मुंबई चे संकेतस्थळ - विविध विषयांवरची ६८६ पुस्तके पीडीएफ रुपात
- मो.क.गांधी यांच्यावरचे संकेतस्थळ (इंग्रजी,हिंदी)
- बायोग्राफी संकेतस्थळ (इंग्रजी)
- अहिंसात्मक लढे संकेतस्थळ (इंग्रजी)
- विकिमिडिया कॉमन्समधील मराठी पुस्तके
- [१] भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्त्रिया, By NAWAZ B. MODY मराठी अनुवाद
- [२] भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील गोव्याचे योगदान – राजेंद्र पां. केरकर, लेख - नवप्रभा
- [३] India's Struggle for Independence By Bipan Chandra, Mridula Mukherjee, Aditya Mukherjee, K N Panikkar, Sucheta Mahajan - Google books
- [ https://books.google.co.in/books?isbn=8170994764] India's Struggle for Independence By Bipan Chandra, Mridula Mukherjee, Aditya Mukherjee, K N Panikkar, Sucheta Mahajan - Google books
- [४] Jinnah: India, Partition, Independence, Jaswant Singh - 2012 - Google books
- [५] Source material for History of Freedom Movement in India, Published by Govt of Bombay या प्रकल्पात प्रकाशित झालेले संदर्भ संसाधनांचे १२ खंड महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतात. अतिशय मौल्यवान असे हे संदर्भ साहित्य आहे.[२]
- [६] Veer Savarkar Father of Hindu Nationalism, Author-Jaywant D Joglekar, Marathi edition -1983, This is an English version
- [७] British paramountcy and Indian renaissance. Part I. MAJUMDAR, R.C. (ed.), Published by Bombay, Bharatiya Vidya Bhavan, 1963. (1963)
- [८] Indina freedom fighters with their brief information
- [९] Top 12 Women Freedom Fighters of India
- [१०] JSTOR The Indian Journal of Political Science Vol. 46, No. 4, October-December 1985
- [११] JSTOR , India's Freedom Struggle, by B. T. Ranadive
- पुढील दुव्यांवर जाऊन ते वाचून त्यातले योग्य संदर्भ द्या - {{स्रोत शोधा}}
चित्रे,ध्वनी/चित्रफिती
संपादन- कॉमन्सवरील या वर्गात ३१ उपवर्गात अनेक चित्रे आहेत.
- कॉमन्सवरील गांधींच्या ध्वनिफिती
अभियान संपादन प्रगती फलक
संपादन- अभियानाचा संपादन नोंद फलक
- आपण संबंधित लेख संपादित करताना तो वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा मध्ये आहे याची खात्री करावी. तसेच सहभागी सदस्य या विभागात नोंद करावी. आपले नाव, योगदान व लेख वरील फलकातील Articles या विभागात दिसत आहेत न हे पहावे. नसल्यास चर्चा पानावर संदेश टाकावा.
साचा
संपादनह्या अभियानात सहभागींनी आपण ह्या अभियानांतर्गत संपादित करत असलेल्या किंवा सुरू केलेल्या लेखांच्या चर्चापानावर निम्नोक्त साचा लावावा ही विनंती. {{स्वातंत्र्यलढा अभियान २०१८}}
अभियान समन्वयक
संपादनसहभागी सदस्य
संपादन- WikiSuresh (चर्चा) १७:४६, २९ जुलै २०१८ (IST)
- कल्याणी कोतकर (चर्चा) १२:२३, ३० जुलै २०१८ (IST)
- राजेंद्र प्रभुणे (चर्चा) १२:४६, ३० जुलै २०१८ (IST)
- आर्या जोशी (चर्चा) १३:१९, ३१ जुलै २०१८ (IST)
- Pooja Jadhav (चर्चा) १६:११, ३१ जुलै २०१८ (IST)
- ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) ०८:४०, १ ऑगस्ट २०१८ (IST)
- करिश्मा गायकवाड (चर्चा) १४:०४, १ ऑगस्ट २०१८ (IST)
- Ullhas.kolhe (चर्चा) १२:०९, ४ ऑगस्ट २०१८ (IST)
- Skasturee (चर्चा) १७:५४, ८ ऑगस्ट २०१८ (IST)
- Pushkar Ekbote (चर्चा) २०:२२, ९ ऑगस्ट २०१८ (IST)
- सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०७:५९, १० ऑगस्ट २०१८ (IST)
- सुबोध पाठक (चर्चा) ११:३८, १० ऑगस्ट २०१८ (IST)
- सुनीला विद्या (चर्चा) १०:०२, ११ ऑगस्ट २०१८ (IST)
- टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १७:१७, ११ ऑगस्ट २०१८ (IST)
- रवींद्र चिंचोलकर (चर्चा) १७:१३, १६ ऑगस्ट २०१८ (IST)
- विजय लक्ष्मण थोरात (चर्चा) १७:१६, १६ ऑगस्ट २०१८ (IST)
- अरविंद धरेप्पा बगले (चर्चा) २२:०६, १९ ऑगस्ट २०१८ (IST)
कार्यशाळा सोलापूर विद्यापीठ
संपादन- रवींद्र चिंचोलकर (चर्चा) १२:३८, २० ऑगस्ट २०१८ (IST)
- अरविंद धरेप्पा बगले (चर्चा) १२:४२, २० ऑगस्ट २०१८ (IST)
- तेजस्विनी कांबळे (चर्चा) १२:४२, २० ऑगस्ट २०१८ (IST)
- विजय लक्ष्मण थोरात (चर्चा) १२:४३, २० ऑगस्ट २०१८ (IST)
- स्वप्निल अशोक सोनवणे (चर्चा) १२:४४, २० ऑगस्ट २०१८ (IST)
- ऋतुराज बालिंग स्वामी (चर्चा) १२:५८, २० ऑगस्ट २०१८ (IST)
- अनोज चिक्कय्या कदम (चर्चा) १४:२६, २० ऑगस्ट २०१८ (IST)
- प्रमोद हिप्परगी (चर्चा) १५:५०, २० ऑगस्ट २०१८ (IST)
- विजयालक्ष्मि अप्पाराव चोरगी (चर्चा) १५:५१, २० ऑगस्ट २०१८ (IST)
- Pawar Raghunath (चर्चा) १५:५६, २० ऑगस्ट २०१८ (IST)
- Bhasake Ambadas (चर्चा) १५:५८, २० ऑगस्ट २०१८ (IST)
- वृंदा काळे(चर्चा) १६:०७, २० ऑगस्ट २०१८ (IST)
- रुपेश हेळवे123 (चर्चा) १६:०४, २० ऑगस्ट २०१८ (IST)
- रुपेशकुमार किरसावळगी (चर्चा) १६:०८, २० ऑगस्ट २०१८ (IST)
संदर्भ
संपादन- ^ पाठक, आशिष. https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/dakhal/-/articleshow/26328533.cms. ३० जुलै २०१८ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ https://cultural.maharashtra.gov.in https://cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Source_material_files/Source_material.htm. 11 Aug 2018 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य); External link in|संकेतस्थळ=
(सहाय्य)