जालियनवाला बाग
(जालियानवाला बाग या पानावरून पुनर्निर्देशित)
जालियनवाला बाग भारताच्या पंजाब राज्यातील अमृतसर शहराचा एक भाग आहे. एप्रिल १३, इ.स. १९१९ रोजी ब्रिटिश पोलिसांनी तेथे भरलेल्या सभेतील निःशस्त्र नागरिकांवर गोळ्या चालवून शेकडोंना ठार मारले.या घटनेला २०१९ साली १०० वर्षे पूर्ण झाली आहेत.
जालियनवाला बागेतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवरील हिंदी चित्रपट
संपादन- जालियांवाला बाग (१९७७)
- फिल्लौरी (२०१७)
- रंग दे बसंती (२०१९)
जालियानावाला बागेत झालेल्या दुष्घटनेचा उल्लेख असलेले हिंदी चित्रपट
संपादन- शहीद उधमसिंह (२०००)
- गांधी (१९८२)
- जागृती (१९५६)
- द एसकेए व्हेंजर्स (इंग्रजी, २०१५)
- द लेजेंड ऑफ भगतसिंह (२००२)
- मिडनाईट्स चिल्ड्रेन (२०१२)
कविता
संपादनकवयित्री सुभद्राकुमारी चौहान रचित शोकगीत - जालियानवाला बाग में वसंत.
मराठी पुस्तके
संपादन- क्रांतिवीर भगतसिंग (विठ्ठलराय भट)
- क्रूरकर्मा (जनरल डायरचे रेखा देशपांडे अनुवादित चरित्र, मूळ इंग्रजी लेखक - इयान काॅल्विन आदी लेखक)
- भगतसिंग (प्रवीण सुशीर)
- भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि इतर क्रांतिकारक (मूळ लेखक अजय घोष, मराठी अनुवाद आत्माराम वैद्य)
- शहीद भगतसिंग (प्रा. व.न. इंगळे)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |